Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹9.8 LAccepted-Finance SHOP NO 5 SAI PLAZA POONA ROAD NASHIK ROAD NASHIK NASHIK ROAD NASHIK MAHARASHTRA 422101 | NASHIK | MAHARASHTRA | 422101 | ₹9.8 L | L1 | Accepted-Finance Accept |
| 2 | L2₹10.9 L+₹1.1 L (11.3%)Rejected-Finance | ₹10.9 L+₹1.1 L (11.3%) | L2 | Rejected-Finance Rejkect |
| 3 | L3₹12.7 L+₹2.8 L (29.0%)Rejected-Finance | ₹12.7 L+₹2.8 L (29.0%) | L3 | Rejected-Finance Reject |
| Sl No | Description | Qty | Unit | N H Patel Contractor L1 | ADARSH SERVICES L2 | Deepak Uttaradhi L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00घनकचरा व्यवस्थापन | ||||||
| 1.01 | धरणगांव नगरपरिषद हददीतील प्रत्येक घराघरातून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). नगरपरिषद हददीतील सर्व घराघरातील कचरा संकलण करणे आवश्यक असल्याने गरज पडल्यास दाट वस्तीच्या ठिकाणी सायकल कचरा गाडी, हातगाडी वैगरे साधनांनी कच-याचे संकलन करणे गरजेचे राहिल. सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती घर प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.) | 8,243 | प्रती घर प्रती महिना | 92.11 ₹7,59,262.73 Lowest | 100.82 ₹8,31,059.26 | 120 ₹9,89,160 |
| 1.02 | धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व दुकाने,भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये,दुकान संकुल, सर्व शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, आठवडे बाजार, सर्व मार्केट, मटन मार्केट,मच्छी बाजार, सभाग`ह, समाज मंगल कार्यालय, अतिथीग`ह येथून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ) सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती मालमत्ता प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.) | 1,120 | प्रती मालमत्ता प्रती महिना | 111.11 ₹1,24,443.2 Lowest | 120.82 ₹1,35,318.4 | 130 ₹1,45,600 |
| 1.03 | ओला कचरा शास्त्रोक्त् पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे व आवश्यक पॅकिंग करुन देणे(कर्मचारी, रसायने, आवश्यक सर्व साहित्यासह व इतर आवश्यक खर्चासह) | 9 | प्रती टन कंपोस्ट खत | 1,911 ₹17,199 Lowest | 2,082 ₹18,738 | 2,500 ₹22,500 |
| 1.04 | MRF केंद्रावर सुका कचरा प्रकार निहाय वर्गीकरण करणे तसेच आवश्यक त्याचे बेलिंग मशिनच्या साह्याने गठण करणे. | 60 | प्रती टन वर्गीकृत सुका कचरा | 1,211 ₹72,660 Lowest | 1,582 ₹94,920 | 1,600 ₹96,000 |
| 1.05 | धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व मुख्ये रस्ते, इतर रस्ते, सर्व बाजारपेठा, व्यापारी संकुल, व न प आदेशाप्रमाणे आवश्यक ठिकाणी झाडू काम करणे, स्वच्छता राखणे,व न प आदेशाप्रमाणे आवश्यक कामे करणेसाठी मजुर पुरवठा करणे | 1 | प्रति दिवस प्रति मजुर | 922.11 ₹922.11 Lowest | 1,082 ₹1,082 | 1,177 ₹1,177 |
| 1.06 | धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व मोठया व न प ओदशाप्रमाणे सर्व गटारींची साफसफाई करणेकामी मजुर पुरवठा करणे | 1 | प्रति दिवस प्रति मजुर | 922.11 ₹922.11 Lowest | 1,082 ₹1,082 | 1,177 ₹1,177 |
| 1.07 | सुका कचरा पुर्नप्राप्ती केंद्र कार्यान्वीत ठेवणेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे | 1 | प्रति दिवस प्रति मजुर | 922.11 ₹922.11 Lowest | 1,082 ₹1,082 | 1,177 ₹1,177 |
| 1.08 | मोकळया जागा, कचरा कुंडया, टवीन बिन्स् मधील कचरा तसेच रस्ते गटार व इतर ठिकाणांतील काढणेत आलेला गाळ व कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). | 1 | प्रती टन | 811 ₹811 Lowest | 1,182 ₹1,182 | 1,220 ₹1,220 |
| 1.09 | बांधकाम राडारोडा व इतर सर्व प्रकारचा निरुपयोगी कचरा संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). | 1 | प्रती टन | 511 ₹511 Lowest | 782 ₹782 | 820 ₹820 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2 L
Closing Date
20 Mar 2026, 6:00 pmClosed
Chief Officer
Dharangaon
Solid waste management at Dharangaon Municipal council
2026_DMA_1286920_1
DNP_SWM_202627
Open Tender
Sanitory Works
Item Rate
Dharangaon
Please refer Tender documents.
7 documents required · 7 mandatory
₹25,000
₹2 L
11 Jun 2026
14 Mar 2026
23 Mar 2026
14 Mar 2026
20 Mar 2026
14 Mar 2026
14 Mar 2026 - 20 Mar 2026
घनकचरा व्यवस्थापन
धरणगांव नगरपरिषद हददीतील प्रत्येक घराघरातून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ). नगरपरिषद हददीतील सर्व घराघरातील कचरा संकलण करणे आवश्यक असल्याने गरज पडल्यास दाट वस्तीच्या ठिकाणी सायकल कचरा गाडी, हातगाडी वैगरे साधनांनी कच-याचे संकलन करणे गरजेचे राहिल. सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती घर प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.)
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व दुकाने,भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/निमशासकीय कार्यालये,दुकान संकुल, सर्व शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, आठवडे बाजार, सर्व मार्केट, मटन मार्केट,मच्छी बाजार, सभाग`ह, समाज मंगल कार्यालय, अतिथीग`ह येथून कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ) सदर कामासाठी नगरपरिषदेच्या घंटागाडया वापरणे बंधनकारक असून आवश्यकतेनुसार घंटागाडया मक्तेदाराने पुरवठा करणे बंधनकारक राहिल.(सदर कामाचे दर प्रती मालमत्ता प्रती महिना दराने सर्व करांसह पुरवठा करावे.)
ओला कचरा शास्त्रोक्त् पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे व आवश्यक पॅकिंग करुन देणे(कर्मचारी, रसायने, आवश्यक सर्व साहित्यासह व इतर आवश्यक खर्चासह)
MRF केंद्रावर सुका कचरा प्रकार निहाय वर्गीकरण करणे तसेच आवश्यक त्याचे बेलिंग मशिनच्या साह्याने गठण करणे.
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व मुख्ये रस्ते, इतर रस्ते, सर्व बाजारपेठा, व्यापारी संकुल, व न प आदेशाप्रमाणे आवश्यक ठिकाणी झाडू काम करणे, स्वच्छता राखणे,व न प आदेशाप्रमाणे आवश्यक कामे करणेसाठी मजुर पुरवठा करणे
धरणगांव नगरपरिषद हददीतील सर्व मोठया व न प ओदशाप्रमाणे सर्व गटारींची साफसफाई करणेकामी मजुर पुरवठा करणे
सुका कचरा पुर्नप्राप्ती केंद्र कार्यान्वीत ठेवणेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे
मोकळया जागा, कचरा कुंडया, टवीन बिन्स् मधील कचरा तसेच रस्ते गटार व इतर ठिकाणांतील काढणेत आलेला गाळ व कचरा वर्गीकरण करुन संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ).
बांधकाम राडारोडा व इतर सर्व प्रकारचा निरुपयोगी कचरा संकलित करणे, नगरपरिषदेने नेमून दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात किंवा नगरपरिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त् पध्दतीने वाहून नेणे (वाहनचालक, डिझेल, कर्मचारी, मदतनीस, देखभाल दुरुस्ती व इतर सर्व आवश्यक खर्चासह ).
आवश्यकतेनुसार स्वच्छतेविषयक कामे करणेसाठी नगरपरिषदेस जेसीबी मशिन पुरविणे (ऑपरेटर,डिझेल व सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील मोकाट जनावरे पकडणे व नेमुण दिलेल्या ठिकाणी सोडणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील मेलेले प्राणी उचलेने व नेमुण दिलेल्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
धरणगांव शहरातील बेवारस प्रेताची दफन विधी करणे व उचित पध्दतीने नेमुण दिलेल्या ठिकाणी त्यांची विल्हेवाट लावणे (कर्मचारी, उपकरणे, वाहन,डिझेल सर्व साहित्यासह व सर्व इतर खर्चासह)
बॅकहू मशिन ऑपरेटर पुरवठा करणे.
ट्रॅक्टर, पाणी टॅंकर इत्यादी वाहनचालक पुरवठा करणे.
Item Rate BoQ
BoQ_Ver3.0
Name of the Bidder/ Bidding Firm / Company :
PRICE SCHEDULE (This BOQ template must not be modified/replaced by the bidder and the same should be uploaded after filling the relevent columns, else the bidder is liable to be rejected for this tender. Bidders are allowed to enter the Bidder Name and Values only )
NUMBER #
घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपरिषद मालकीचे वाहने भाडयाने घेणे व भाडे नगरपरिषदेस अदा करणे
नगरपरिषद मालकीचे छोटे ट्रक्टर ट्रालीसह भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त ट्रक्टर),
नगरपरिषद मालकीचे मोठे ट्रक्टर ट्रालीसह भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त ट्रक्टर),
नगरपरिषद मालकीचे जेसीबी मशीन भाडयाने घेणे प्रती नग प्रती तास (फक्त जेसीबी मशीन,
नगरपरिषद मालकीचे मोठी घंटागाडी भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त घंटागाडी,
नगरपरिषद मालकीचे लहान घंटागाडी भाडयाने घेणे प्रती नग प्रती महिना (फक्त घंटागाडी,
नगरपरिषद मालकीचे पाण्याचे टँकर भाडयाने घेणे प्रती नग प्रती तास (फक्त टँकर)
स्क्रिनिंग मशिन बेल्ट कंव्हेयर सह
श्रेडर मशिन
बेलिंग मशिन
बॅलिस्टिक सेपरेटर मशिन
Item Rate BoQ
BoQ_Ver3.0
Name of the Bidder/ Bidding Firm / Company :
PRICE SCHEDULE (This BOQ template must not be modified/replaced by the bidder and the same should be uploaded after filling the relevent columns, else the bidder is liable to be rejected for this tender. Bidders are allowed to enter the Bidder Name and Values only )
NUMBER #
घनकचरा व्यवस्थापनामधून निघणारा सुका कचरा व कंपोस्ट खत नगरपरिषदेकडून खरेदी करणे.
पेपर, कागद, पुठ्ठा
प्लॅस्टीक पिशवी, प्लॅस्टीक वस्तू,कॅरिबॅग, बाटल्या
काच, कचेच्या बाटल्या
धातू- खिळे, तार, भांडी
लेदर, रबर, रेक्सिन,फोम, रबर, चंगा, चपला, सिट कव्हर
कंपोस्ट खत
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.42 MB
tenderdoc.pdf
Tender Documents • 4.58 MB
BOQ_2212955.xls
BOQ • 0.33 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .