Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹67,919Accepted-AOC | ₹67,919 | L1 | Accepted-AOC Accepted as L1 |
| 2 | L2₹79,305+₹11,386 (16.8%)Accepted-AOC | ₹79,305+₹11,386 (16.8%) | L2 | Accepted-AOC Accepted as L1 |
| Sl No | Description | Qty | Unit | Pradhan submersible rewinding vikri va durusti L2 | NITYA TRADERS AND ENTERPRISES L1 |
|---|---|---|---|---|---|
| 1.00 | विंधण विहीरीचे प्रवाह क्षमता चाचणी करणे (Yeild Testing) 90 * अंशाच्या व्ही नॉचने किंवा ईतर पध्दतीने किमान 3.00 तासासाठी (1.00 अश्वशक्ती विद्युतपंपाव्दारे स्वत:चे जनित्रवापरुन जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी वाहतुक, मणुष्यबळ खर्चासह)
(Rates as per GSDA CSR 2024-25) | 1 | job | 5,010 ₹5,010 | 4,770 ₹4,770 Lowest |
| 2.00 | 150/115 मी.मी.व्यासाच्या अस्तित्वातील जुनी कुपनलिका/ विंधण विहीरीमध्ये दगड माती/ गाळ/ झाडांच्या मुळा किंवा इतर कारणाने विंधण विहीर बुजल्याने कुपनलिका/ विधण विहीरीची पुर्ण खोलीपर्यत पुनरुज्जीवन/रिड्रीलींग / फलशिंग करणे. (स्वत:चे विंधण यंत्र वापरुन, वाहतुक खर्चासह,मणुष्यबळासह जिल्हयातील )
(Rates as per GSDA CSR 2024-25) | 1 | job | 10,840 ₹10,840 | 8,845 ₹8,845 Lowest |
| 3.00 | 150/115 मी.मी.व्यासाच्या कुपनलिका/ विंधण विहीरीचे पुनरुज्जीवन/ रिड्रीलींग / फलशिंग किंवा क्षमता चाचणी करणेसाठी विंधण विहीरीवर असलेला हातपंप काढणे व परत फिट करणे वाहतुकी खर्चासह .(जिल्हयातील)
(Rates as per GSDA CSR 2023-24) | 1 | job | 2,850 ₹2,850 | 1,862 ₹1,862 Lowest |
| 4.00 | फ्लशिंग करणेसाठी विंधण विहीरीवर असलेला विद्युतपंप/सोलारपंप काढणे व परत फिट करुन हातपंप कार्यन्वीत करणे ( वाहतुकी, मणुष्यबळ खर्चासह.(जिल्हयातील)
(RWS ZP Aproved Rate for Year 2023-24) | 1 | job | 4,850 ₹4,850 | 3,745 ₹3,745 Lowest |
| 5.00 | विंधण विहीरीत फसलेला/पडलेला हातपंपाची पाईप लाईन काढणे व पुन्हा हातपंप कार्यन्वीत करणे वाहतुकी, मणुष्यबळासह खर्चासह. (जिल्हयातील)
(RWS ZP Aproved Rate for Year 2023-24) | 1 | job | 12,300 ₹12,300 | 9,390 ₹9,390 Lowest |
| 6.00 | विंधण विहीरीत फसलेला पाणबुडी विद्युतपंप /सोलारपंप काढणे वाहतुकीखर्चासह. (जिल्हयातील)
(RWS ZP Aproved Rate for Year 2023-24) | 1 | job | 11,400 ₹11,400 | 10,440 ₹10,440 Lowest |
| 7.00 | पाणी टंचाई किंवा ईतर कालावधीत जि.प./ पं.स. स्तरावरुन आदेशित केल्यानुसार गावे/ वाडया/ वस्त्यांमधील ईंडीया मार्क-2 हातपंपाची स्वत:चे वाहन (पथक) वापरुन व विभागाने पुरवठा केलेल्या साहीत्य/ सुटेभागाचा वापर करुन नादुरुस्त हातपंपाची भुपृष्टावरील किंवा भुपृष्टाखालील(Minor or Mejor Work) विशेष दुरुस्ती करुन हातपंप कार्यन्वीत करणे. (तांत्रीक मणुष्यबळासहीत जिल्हयातील कोणत्याही गावे/वाडया/वस्त्या) यामध्ये हातपंपं खोलने व दुरुस्ती करुन पुन्हा फीट करणे कामाचा समावेश आहे. (Rates as per GSDA CSR 2024-25) | 1 | job | 2,550 ₹2,550 | 1,862 ₹1,862 Lowest |
| 8.00 | अस्तित्वातील हातपंपाचा पुर्णपणे तुटलेला /निकामी कट्टा तोडुन/फोडुन पुर्णबांधनी करणे.(जिल्हयातील)
(आवश्यक साहीत्य, मजुरी व वाहतुकी खर्चासह)
यामध्ये खालील प्रमाणे कामाचा समावेश राहील.
अ) तडा गेलेला कट्टा पुर्णपणे तोडुन पुर्णबांधणीसाठी योग्य जागा तयार करणे.
ब) आवश्यक असल्यास जुना पेडेस्टाल काढुन विभागाने पुरविलेला पेडेस्टाल फिट करणे. किंवा उंचीकरणासाठी हातपंप काढणे व फिट करणे.
क) उंचीकरणासाठी केसिंग पाईप लागल्यास जि.प.कडील मंजुर दराने अतिरिक्त (Extra) मोबदला देण्यात येईल.
ड) आवश्यकता असल्यांस विभागाने पुरवठा केलेल्या साहीत्याचा वापर करुन हातपंपाची दुरुस्ती करणे. व पाणी पुरवठा सुरु करणे.
ई) 1:2:4 प्रमाणात सिमेन्ठ कॉक्रेट वापरुन युनिसेफ च्या संकल्प चित्रानुसार कट्टा पुर्णबांधणी करणे.
(Rates as per GSDA CSR 2024-25) | 1 | job | 13,880 ₹13,880 | 11,895 ₹11,895 Lowest |
| 9.00 | हातपंपास उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 1 फुट उंचीचा पुरवठा करणे.
(RWS ZP Aproved Rate for Year 2023-24) | 1 | nos | 1,550 ₹1,550 | 1,395 ₹1,395 Lowest |
| 10.00 | हातपंपास उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 1.5 फुट उंचीचा पुरवठा करणे.
(RWS ZP Aproved Rate for Year 2023-24) | 1 | nos | 1,450 ₹1,450 Lowest | 1,655 ₹1,655 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹60,000
Closing Date
28 Aug 2025, 3:00 pmClosed
EE RWS ZP Gadchiroli
EE RWS ZP Gadchiroli
Rate Finalization for Hand Pump Repairs, Maintenance and Ancilliary Works
2025_GADCH_1208514_1
B-1/06/2025-26
Open Tender
Pumps/Motors
Item Rate
30 days
EE RWS ZP Gadchiroli
Please refer Tender documents.
9 documents required · 9 mandatory
₹3,600
₹60,000
1 Dec 2025
8 Aug 2025
29 Aug 2025
8 Aug 2025
28 Aug 2025
8 Aug 2025
Amount
विंधण विहीरीचे प्रवाह क्षमता चाचणी करणे (Yeild Testing) 90 * अंशाच्या व्ही नॉचने किंवा ईतर पध्दतीने किमान 3.00 तासासाठी (1.00 अश्वशक्ती विद्युतपंपाव्दारे स्वत:चे जनित्रवापरुन जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी वाहतुक, मणुष्यबळ खर्चासह) (Rates as per GSDA CSR 2024-25)
150/115 मी.मी.व्यासाच्या अस्तित्वातील जुनी कुपनलिका/ विंधण विहीरीमध्ये दगड माती/ गाळ/ झाडांच्या मुळा किंवा इतर कारणाने विंधण विहीर बुजल्याने कुपनलिका/ विधण विहीरीची पुर्ण खोलीपर्यत पुनरुज्जीवन/रिड्रीलींग / फलशिंग करणे. (स्वत:चे विंधण यंत्र वापरुन, वाहतुक खर्चासह,मणुष्यबळासह जिल्हयातील ) (Rates as per GSDA CSR 2024-25)
150/115 मी.मी.व्यासाच्या कुपनलिका/ विंधण विहीरीचे पुनरुज्जीवन/ रिड्रीलींग / फलशिंग किंवा क्षमता चाचणी करणेसाठी विंधण विहीरीवर असलेला हातपंप काढणे व परत फिट करणे वाहतुकी खर्चासह .(जिल्हयातील) (Rates as per GSDA CSR 2023-24)
फ्लशिंग करणेसाठी विंधण विहीरीवर असलेला विद्युतपंप/सोलारपंप काढणे व परत फिट करुन हातपंप कार्यन्वीत करणे ( वाहतुकी, मणुष्यबळ खर्चासह.(जिल्हयातील) (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
विंधण विहीरीत फसलेला/पडलेला हातपंपाची पाईप लाईन काढणे व पुन्हा हातपंप कार्यन्वीत करणे वाहतुकी, मणुष्यबळासह खर्चासह. (जिल्हयातील) (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
विंधण विहीरीत फसलेला पाणबुडी विद्युतपंप /सोलारपंप काढणे वाहतुकीखर्चासह. (जिल्हयातील) (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
पाणी टंचाई किंवा ईतर कालावधीत जि.प./ पं.स. स्तरावरुन आदेशित केल्यानुसार गावे/ वाडया/ वस्त्यांमधील ईंडीया मार्क-2 हातपंपाची स्वत:चे वाहन (पथक) वापरुन व विभागाने पुरवठा केलेल्या साहीत्य/ सुटेभागाचा वापर करुन नादुरुस्त हातपंपाची भुपृष्टावरील किंवा भुपृष्टाखालील(Minor or Mejor Work) विशेष दुरुस्ती करुन हातपंप कार्यन्वीत करणे. (तांत्रीक मणुष्यबळासहीत जिल्हयातील कोणत्याही गावे/वाडया/वस्त्या) यामध्ये हातपंपं खोलने व दुरुस्ती करुन पुन्हा फीट करणे कामाचा समावेश आहे. (Rates as per GSDA CSR 2024-25)
अस्तित्वातील हातपंपाचा पुर्णपणे तुटलेला /निकामी कट्टा तोडुन/फोडुन पुर्णबांधनी करणे.(जिल्हयातील) (आवश्यक साहीत्य, मजुरी व वाहतुकी खर्चासह) यामध्ये खालील प्रमाणे कामाचा समावेश राहील. अ) तडा गेलेला कट्टा पुर्णपणे तोडुन पुर्णबांधणीसाठी योग्य जागा तयार करणे. ब) आवश्यक असल्यास जुना पेडेस्टाल काढुन विभागाने पुरविलेला पेडेस्टाल फिट करणे. किंवा उंचीकरणासाठी हातपंप काढणे व फिट करणे. क) उंचीकरणासाठी केसिंग पाईप लागल्यास जि.प.कडील मंजुर दराने अतिरिक्त (Extra) मोबदला देण्यात येईल. ड) आवश्यकता असल्यांस विभागाने पुरवठा केलेल्या साहीत्याचा वापर करुन हातपंपाची दुरुस्ती करणे. व पाणी पुरवठा सुरु करणे. ई) 1:2:4 प्रमाणात सिमेन्ठ कॉक्रेट वापरुन युनिसेफ च्या संकल्प चित्रानुसार कट्टा पुर्णबांधणी करणे. (Rates as per GSDA CSR 2024-25)
हातपंपास उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 1 फुट उंचीचा पुरवठा करणे. (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
हातपंपास उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 1.5 फुट उंचीचा पुरवठा करणे. (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
हातपंपास उंचीकरण करण्याकरीता IM-II Pedestal Extention Piece 2 फुट उंचीचा पुरवठा करणे. (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रातील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी वाहन भाडयाने लावणे. (जळन,वंगण, दुरुस्ती,ड्रायव्हर खर्चासह) ( जिल्हयातील कोणत्याही पं.स.अंतर्गत ) वाहन प्रकार टाटा 407 किंवा त्या संवर्गातील (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24)
जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रातील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी वाहन भाडयाने लावणे. (जळन,वंगण, दुरुस्ती,ड्रायव्हर खर्चासह) ( जिल्हयातील कोणत्याही पं.स.अंतर्गत ) वाहन प्रकार महीद्रा पिकअप करीता (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24
जिल्हयातील ग्रामिण क्षेत्रातील हातपंप देखभाल व दुरुस्तीसाठी वाहन भाडयाने लावणे. (जळन,वंगण, दुरुस्ती,ड्रायव्हर खर्चासह) ( जिल्हयातील कोणत्याही पं.स.अंतर्गत ) वाहन प्रकार टाटा ACE पिकअप करीता (RWS ZP Aproved Rate for Year 2023-24
Pradhan submersible rewinding vikri va durusti (BID ID -6826568)
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .