Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.2 LAdmitted-Finance | L1 | Admitted-Finance | |
| 2 | L2₹2.0 L+₹85,733.40 (74.5%)Admitted-Finance | L2 | Admitted-Finance | |
| 3 | L3₹2.2 L+₹1.0 L (89.6%)Admitted-Finance | L3 | Admitted-Finance |
| Sl No | Description | Qty | Unit | SAHYADRI CONSTRUCTIO AND SERVICES L1 | SAI GANESH ENTERPRISES L2 | Purneshwar Pest Control L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 0.00दिंडोरी नगरपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार शहर सफाई, घनकचरा संकलन, विलगीकरण, वाहतूक व प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक कामे करणे. | ||||||
| 1.00 | नगरपंचायत हद्दीतील प्रत्येक घरातून तसेच दुकाने, भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्र येथून वर्गीकृतरित्या कचरा (म्हणजेच ओला व सुका असा कचरा विलगीकरण करुन) वर्गीकृतरित्या संकलित करुन नगरपंचायतीच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यत शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे. शहरातील सर्व विभागातील प्रत्येक घरातुन दररोज कचरा उचलणे बंधनकारक राहील. | 1 | प्रति टन | 1,450 ₹1,450 Lowest | 2,250 ₹2,250 | 1,795 ₹1,795 |
| 2.00 | शहरातील रस्ते झाडून साफ सफाई करणे व घनकचरा संकलीत करणे. | 1 | प्रति चौरस मीटर | 0.28 ₹0.28 Lowest | 0.61 ₹0.61 | 0.48 ₹0.48 |
| 3.00 | शहरातील गटारांची साफसफाई करणे. (मोठे नाले वगळून) | 1 | प्रति मीटर | 0.65 ₹0.65 Lowest | 0.72 ₹0.72 | 0.75 ₹0.75 |
| 4.00 | रस्ते सफाई व गटार सफाईतील घनकचरा / गाळयुक्त कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे. | 1 | प्रति टन | 910 ₹910 Lowest | 1,690 ₹1,690 | 1,510 ₹1,510 |
| 5.00 | नगरपंचायत हद्दीतील उघड्यावर टाकण्यात आलेला बांधकाम / पाडकामाचा कचरा / राडा-रोडा संकलित करुन नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे. | 1 | प्रति टन | 250 ₹250 Lowest | 550 ₹550 | 660 ₹660 |
| 6.00 | आवश्यकतेनुसार शहरातील मोठे नाले मधील गाळ / कचरा काढून सफाई करणे व गाळ / कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे. | 1 | प्रति मीटर | 145 ₹145 Lowest | 220 ₹220 | 290 ₹290 |
| 7.00 | शहरातील मृत जनावरे उचलणे व योग्य विल्हेवाट लावणे. | 1 | प्रति नग | 40 ₹40 Lowest | 100 ₹100 | 120 ₹120 |
| 8.00 | सार्वजनिक / सामुदायिक शौचालय साफसफाई करणे. | 1 | प्रति सिट प्रति दिन | 7 ₹7 Lowest | 25 ₹25 | 20 ₹20 |
| 9.00 | संपुर्ण शहरात धुराळणी करणे. | 1 | 1 वेळ संपूर्ण शहर | 55,000 ₹55,000 Lowest | 1,00,000 ₹1,00,000 | 1,05,000 ₹1,05,000 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
7 Dec 2023, 3:00 pmClosed
CO DINDORI NAGAR PANCHAYAT TAL DINDORI DIST NASHIK
Dindori Nagarpanchayat, Dindori Tal Dindori
Inviting Tenders for the Collection, Segregation, Transportation and Processing of Solid Waste and Related Work as Per Solid Waste Management Rules, 2016 in the periphery of Nagar Panchayat Dindori, Dist. Nashik
2023_DMA_963934_1
ETN/ITEMWORKDNP/2023-24/33
Open Tender
Miscellaneous Works
Item Rate
60 days
Dindori Nagarpanchayat, Dindori Tal Dindori
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹15,000
₹1 L
Dindori Nagarpanchayat, Dindori Tal Dindori
12 Dec 2023
21 Nov 2023
8 Dec 2023
21 Nov 2023
7 Dec 2023
24 Nov 2023
23 Nov 2023
Amount
दिंडोरी नगरपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार शहर सफाई, घनकचरा संकलन, विलगीकरण, वाहतूक व प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक कामे करणे.
नगरपंचायत हद्दीतील प्रत्येक घरातून तसेच दुकाने, भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्र येथून वर्गीकृतरित्या कचरा (म्हणजेच ओला व सुका असा कचरा विलगीकरण करुन) वर्गीकृतरित्या संकलित करुन नगरपंचायतीच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यत शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे. शहरातील सर्व विभागातील प्रत्येक घरातुन दररोज कचरा उचलणे बंधनकारक राहील.
शहरातील रस्ते झाडून साफ सफाई करणे व घनकचरा संकलीत करणे.
शहरातील गटारांची साफसफाई करणे. (मोठे नाले वगळून)
रस्ते सफाई व गटार सफाईतील घनकचरा / गाळयुक्त कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे.
नगरपंचायत हद्दीतील उघड्यावर टाकण्यात आलेला बांधकाम / पाडकामाचा कचरा / राडा-रोडा संकलित करुन नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे.
आवश्यकतेनुसार शहरातील मोठे नाले मधील गाळ / कचरा काढून सफाई करणे व गाळ / कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे.
शहरातील मृत जनावरे उचलणे व योग्य विल्हेवाट लावणे.
सार्वजनिक / सामुदायिक शौचालय साफसफाई करणे.
संपुर्ण शहरात धुराळणी करणे.
संपुर्ण शहरात रसायन फवारणी करणे.
दिंडोरी नगरपंचायतीचे घनकचरा प्रक्रिया केंद्र चालविणे. ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा रिसायक्लिंसाठी (पूनर्वापरासाठी) पाठविणे (यंत्र सामुग्री, कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह) (ओला, सुका कचरा व घरगुती घातक कचरा) (Providing Services for Operation and maintenance of Compost Plant including Machinery, Labour, Culture, Machinery Operation, Electricity, Water etc.)
नगरपंचायत FSTP येथे प्रक्रिया चालविणे / नियमीत कामे करणे करीता कर्मचारी पुरविणे.
नगरपरिषदेच्या साधनांचा परतावा करणे
नगरपंचायतमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहनाचा मोबदला - घंटागाडी - 3 चाकी
नगरपंचायतमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहनाचा मोबदला – घंटागाडी - 4 चाकी
नगरपंचायतमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वाहनाचा मोबदला – ट्रॅक्टर व ट्रॉली
नगरपंचायतमार्फत पुरविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील यंत्र सामुग्री वापरण्याचे भाडे. (देखभाल दुरुस्ती सह) Weigh Bridge, Simple Processing Machine, Plastic Bailing Machine (एकत्रितरित्या)
घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील मटेरीयल रिकव्हरी फॅसिलीटी सेंटर मधील सुका कचऱ्याच्या विलगीकरणातून मिळालेले घटक जसे धातू, प्लास्टीक, काच, रबर, कागदी पुठ्ठे व कागद यांच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे.
ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे.
SAI GANESH ENTERPRISES
Purneshwar Pest Control
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .