Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Accepted-Technical | Accepted-Technical All technical documents are OK |
| 2 | Accepted-Technical | Accepted-Technical All technical documents are OK |
| 3 | Accepted-Technical | Accepted-Technical All technical documents are OK |
| 4 | Accepted-Technical | Accepted-Technical All technical documents are OK |
| 5 | Accepted-Technical | Accepted-Technical All technical documents are OK |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹35,000
Closing Date
24 Feb 2026, 6:00 pmClosed
CEO ZP PALGHAR
CEO OFFICE ZP PALGHAR
Yearly Rate Contract for Drilling of Borewell and its component for Zilla Parishad Palghar for AY 2026-27
2026_PALGH_1279161_1
PZP/RWSD/M2/BW/24/2026
Open Tender
Civil Works - Water Works
Item Rate
90 days
Palghar
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹4,366
₹35,000
30 Mar 2026
17 Feb 2026
25 Feb 2026
17 Feb 2026
24 Feb 2026
17 Feb 2026
150 मि.मी.व्यासाचे डी.टी.एच. विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर विंधनकाम (वाहतूकीसह) (माती/मुरुमाच्या भूप्रस्तरात 200/215 मि.मी. व्यासाचे रिमिंग विंधनकाम व पक्क्या पाषाणात 150 मि.मी. व्यासाच्या विंधन कामाचा यात समावेश आहे. (वेट ड्रिलिंग)
150 मि.मी.व्यासाचे डी.टी.एच. विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दरविंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंगद्वारे (Air Lift Method) क्षमता चाचणी 90 अंशाच्या “व्ही” नॉचने मोजणे (अर्ध्या तासासाठी)
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर विंधन काम
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर वाहतूक (3 वाहने वाहतूक)
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर ग्रॅव्हल पॅकिंग
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर डेव्हलपमेंट
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर बेल प्लग
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर आंब्याचा लाकडी ठोकळा (1 मि लांब x 0.150 मि.रुंद x 0.0200 मि.जाडी)
150 मि.मी.व्यासाचे नलिकाकूपचे रोटरी विंधनकाम व तद्नुषंगिक कामांचे दर क्लॅम्प्स (1 मि.लांब x 0.10 मि.रुंद x 0.01 मि.जाडी)
115 मि.मी. व्यासाचे विंधन कामांचे (Surface Bore/Probe Bore/Inwell Bore/Recharge Shaft, Jacket Well, BBT, FSC, SBT, etc) दर विंधनकाम (वाहतुकीसह) (माती / मुरुमाच्या भुप्रस्तरात 150 मि.मी.व्यासाचे रिमिंग विंधनकाम व पक्क्या पाषाणात 115 मि. मी. व्यासाच्या विंधनकामाचा (वेट ड्रिलिंग) यात समावेश आहे.
115 मि.मी. व्यासाचे विंधन कामांचे (Surface Bore/Probe Bore/Inwell Bore/Recharge Shaft, Jacket Well, BBT, FSC, SBT, etc) दर विंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंगद्वारे (Air Lift Method) क्षमता चाचणी 90 अंशाच्या “व्ही” नॉचने मोजणे (अर्ध्या तासासाठी)
115 मि.मी. व्यासाचे विंधन कामांचे (Surface Bore/Probe Bore/Inwell Bore/Recharge Shaft, Jacket Well, BBT, FSC, SBT, etc) दर विहीरीमध्ये बेंचर उतरविणे व परत काढणे तसेच विंधन कामाच्या वेळचे कटींग मटेरीयल विहिरींबाहेर काढणेसाठीची मंजुरी
115 मि.मी. व्यासाचे विंधन कामांचे (Surface Bore/Probe Bore/Inwell Bore/Recharge Shaft, Jacket Well, BBT, FSC, SBT, etc) दर बेंचर आणि इतर साहित्य यंत्रांवरून खाली उतरविणे आणि विंधन काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा यंत्रांवर चढविणे, तसेच अपारंपारिक योजनेच्रूा विंधन कामाकरिता स्थळाची विंधन कामाच्या दृष्टीने अनुकुलता करणे(Site Preparation) आणि बेंचर प्रत्येक विंधन छिद्र स्थळी हलविणे साठीची मंजुरी
115 मि.मी. व्यासाचे विंधन कामांचे (Surface Bore/Probe Bore/Inwell Bore/Recharge Shaft, Jacket Well, BBT, FSC, SBT, etc) दर बोअर ब्लास्टिंगसाठी घेण्यात येणारी विंधन छिद्रे ब्लास्टिंगनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बुजविणे.(सदरचा दर फक्त Jacket Well, BBT, SBT अंतर्गत खोदलेल्या विंधन छिद्रे बुजविण्यासाठीच लागू राहील.)
150 मि.मी. व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप एम.एस.ई.आर.डब्ल्यु. मिडियम क्लास (IS : 1239) 4.80.मी.मी.जाडी.
150. मि.मी.व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप 4.80 मी.मी.जाडी लोअरिंग आणि ग्राऊटिंगचे दर
150 मि.मी. व्यासाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी लोखंडी कॅप
150 मि.मी.व्यासाच्या कुपनलिकासाठी(Tubewell) बीन आट्याचा लोखंडी केसिंग पाईप, एम.एस.ई.आर.डब्ल्यु, मिडीयम क्लास (IS:1239) 4.80 मी.मी.जाडी
150 मि.मी.व्यासाचा एम.एस.ई.आर डब्ल्यु मिडियम क्लास लोखंडी केसिंग पाईप (जाळीचा) (IS:1239) 4.80 मी.मी.जाडी
150 मि.मी.व्यासाचा आट्याचा व जाळीचा लोखंडी केसिंग पाईप, लोअरिंग व वेल्डींग कामासह दर
150 मि.मी. व्यासाचे डी.टी.एच.विंधनकामासाठी 180 मि.मी. व्यास 6 kg/cm² पीव्हीसी केसिंग पाईप (IS:4985-1988)
अपवादात्मक परिस्थितीमध्ये / दगड गोट्यांचा भूस्तर असलेल्या ठिकाणी व 40 फुटापेक्षा जास्त केसिंग पाईप अत्यावश्यक असल्यास उपअभियंता व भूवैज्ञानिक यांचे तांत्रिक मान्यतेने 150 मि.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधनकामासाठी 180 मि.मी. व्यास 8 kg/cm²) पीव्हीसी पाईपचे दर (IS:4985-1988)
150 मि.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधनकामासाठी 180 मि.मी. व्यास 6kg/cm²) /8 kg/cm²) पीव्हीसी केसिंग पाईप, केसिंग लोअरिंग हॅन्डलिंग व ग्राऊटिंग चे दर (12 मी.पर्यंत)
12 मी.पेक्षा जास्त केसिंगसाठी
180 मि.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी पीव्हीसी कॅप
115 मि. मी. व्यासाच्या विंधन विहिर / छिद्रासाठी 140 मि.मी.व्यासाच्या 4 kg/cm² पीव्हीसी केसिंग पाईप (IS:4985-1988)
115 मि.मी. व्यासाच्या विंधन विहिर / छिद्रासाठी 140 मि.मी. व्यासाच्या 6 kg/cm² पीव्हीसी केसिंग पाईप (IS:4985-1988)
140 मि.मी. व्यासाच्या 4 kg/cm² पीव्हीसी केसिंग पाईप लोअरिंग आणि ग्राऊटिंग चे दर
140 मि.मी. व्यासाच्या 6 kg/cm² पीव्हीसी केसिंग पाईप लोअरिंग आणि ग्राऊटिंग चे दर
140 मि.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी पीव्हीसी कॅप
रिचार्ज शाफ्टसाठी वापरावयाच्या पी.व्ही.सी.केसिंग पाईप योग्य त्या ठिकाणी जाळीचा बनविणेकरिता
हातपंप उभारणी इंडिया मार्क 2 / इंडिया मार्क3/एक्स्ट्रा डिपवेल / व्हीएलओएम 50 पंप (रायझिंग पाईप आणि कनेक्टिंग रॉड विंधन विहिरीत सोडणे)
हातपंप ओटा बांधणीचे खोदकाम प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
हातपंप ओटा बांधणीचे ड्राय रबल स्टोन फिलिंग प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
हातपंप ओटा बांधणीचे 1:2:4 (M-150) सिमेंट काँक्रीट प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
हातपंप उभारणी वाहतूक (40 किमी कमाल मर्यादेत) प्रति हातपंप उभारणी व कट्टा बांधणी कामाकरिता (वाहन टेम्पो/मिनी ट्रक)
ड्युयल पंप उभारणी कामासाठी खास विकसित केलेले स्पेशल वॉटर चेंबरचे दर (गॅलव्हनायझिंग केलेले)
ड्युयल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलचे बॉटम निप्पल
विंधन विहिरींची विद्युतपंपाद्वारे क्षमता चाचणी घेणे, प्रति विंधन विहिर विद्युत जनित्रासह
विंधन विहिरींची जलभंजनाची कामे करणेकरिता, फ्लशिंग करणेकरिता, क्षमता चाचणी घेणेकरिता, विंधन विहिर विशेष दुरुस्ती करिता हातपंप काढणे व बसविणे
150 / 115 मि.मी. व्यासाचे विंधन विहिरींचे पुनरुज्जीवन / रिड्रिलींग / फ्लशिंग करणे कामाचे वाहतुकीसह दर प्रति विंधन विहिर
कामाच्या नावाचा बोर्ड बसविणे चौकोणी १ X ०.७० मी. साईजचा, १६ गेज M.S sheet, पेंटीग, एक कोट झींक क्रोमेट, प्रायमर -दोन कोट, पांढरा रंगाचा पाठीमागे, ग्रे स्टोव्ह एनेमल पेंट, मागील अॅगल फ्रेम ३५ मी.मी. X ३५ मी.मी. X ३ मी.मी. दोन्ही साईड अॅगल साईझ - ५० मी.मी. X ५० मी.मी. X ५ मी.मी. व ३.६५ मी. लांब, क्रॉस ॲगंल ५० मी.मी. X ५० मी.मी. X मी.मी., पेंटीग सह G.I. fixtures, जमिनीत १:४:८ क्रॅाक्रीट बॉल्क साईझ ६० से.मी X ६० से.मी X ७५ से.मी क्रॅांक्रीट करून जमिनीत पुरणे. सर्व वाहतुक उभारणी इ. खर्चासह (२०१५-१६ पान १७३ सा.बा.वि. चा डी.एस.आर. Itm-५६)
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.55 MB
VindhanVihirTC.pdf
Tender Documents • 0.92 MB
B1Form.pdf
Other Document • 1.78 MB
BOQ_2200637.xls
BOQ • 0.35 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .