Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹3.9 LAccepted-AOC DL 994 NEAR GANDHI CHOWK BEHIND CHAPURWAR HOUSE C O RAKSHA CHOUDHARY MUL NEAR GANDHI CHOWK CHANDRAPUR MAHARASHTRA 442402 | CHANDRAPUR | MAHARASHTRA | 442402 | L1 | Accepted-AOC LOWEST AMOUNT HOLDER ASSIGNED CONTRACT | |
| 2 | L2₹4.5 L+₹57,474.90 (14.7%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC LOWEST AMOUNT HOLDER ASSIGNED CONTRACT | |
| 3 | L3₹4.7 L+₹83,001.60 (21.2%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC LOWEST AMOUNT HOLDER ASSIGNED CONTRACT |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹6,000
Closing Date
14 Dec 2020, 5:45 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief officer rajura
municipal council rajura
Overall IEC work for SBM SS21 ODF GFC SMAU for municipal council rajura
2020_DMA_626019_4
MCR/SD/2361/2020
Open Tender
Civil Works - Others
Percentage
180 days
rajura
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹6,000
4 Jan 2021
8 Dec 2020
15 Dec 2020
8 Dec 2020
14 Dec 2020
8 Dec 2020
90 days
Amount
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करिता व्यापक प्रमाणात जनजागृती , शिक्षण , माहिती , प्रचार , प्रसिद्धी व विविध स्पर्धेचे कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुरुस्कृत करणे ई. कामे करणे बाबत (IEC)
Online पद्धतीने चित्रकला ,निबंध ,पत्रलेखन ,ऑडीओ झिंगल स्पर्धा घेणे (किमान प्रत्येक स्पर्धेत 100 स्पर्धक यांचा सहभाग असणे बंधनकारक राहील )
नगर परिषद क्षेत्रात विविध ठीकाणी पथनाट्य सादर करणे (पाच कलाकार समूह, सर्व साहित्य मुझिक , वाद्यान सह , २०मिन चे कार्यक्रम , पथनाट्यांचे स्वच्छतेबाबत स्क्रीप्ट तयार करून मा. मुख्याधि कारी यांचे मार्फत तपासणि करून Approve करावे. पथनाट्य अंदाजे 10 ते 15 मिनीटांचे असावे, पथनाट्यातुन ओला / सुका कचरा वेगळा करणे. उघड्यावर कचरा न टाकणे, उघउयावर शौच किंवा लघवी न करणे, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये न.प. चा सहभाग आहे व शटर ODF आहे हि माहिती देणे. शहरातील रस्त्यालगत कचरापेटी चा वापर करणेबाबत, शहरातील कचऱ्यावर प्रक्रीया हात असल्याबाबत नागरिकांना माहिती देणे व जनजागृती करणे. )
नगर परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी वासुदेव फेरी करणे (कमाल २ कलाकार )
शालेयविदयार्थी यांची स्वच्छा ग्राही स्पर्धा घेणे ( शाळामध्ये माहिती देणे , शिक्षण प्रसार करणे , स्पर्धा घेणे आणि तपासणी करून विद्यार्थ्यांची निवड करणे )
स्वच्छ गृहणी स्पर्धा ( वार्डातील ओलाव सुका कचरा दररोज घंटागाडी देणाऱ्या व ओला व सुका कचरा वेगवेगळ्या देणाऱ्या महिलांची स्पर्धा घेणे )
स्वच्छते बाबत कल्पक पोस्टर्स स्पर्धा घेणे शालेय विद्यार्थी आणि खुला गट करिता
online स्वच्छता सेल्फी स्पर्धा घेणे
शहरात होम composting बाबत जनजागृती ,माहिती शिक्षण प्रसार कार्यक्रम आयोजित करणे आणि नागरिकांना माहिती देणे ( न. प. न नागरिकांकरिता मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेतल्यानंतर, नागरिकांना त्यांचे घरी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीबाबत प्रचार करून / प्रोत्साहित करणे व त्याची स्पर्धा घेणे )
नागरिकांना home composting करिता कीट पुरवठा करणे (प्रती कीट मध्ये २० लिटर ड्रम , कल्चर पावडर , ओर्डोर रेमुवर पुरवठा करणे .)
ना गंदगी करूंगा ना करणे दुंगा स्वच्छता के लिए गांधीगिरी:- नागरिक/ विद्यार्थ्याचे सहकार्य घेवून सार्वजनिक स्थळ, रेल्वे स्टेशन / बस स्टॅड / शासकिय कार्यालया / रुग्णालय / व्यापार संकुल / चौक / उपहारगृहे इत्यादी ठीकाणी घान करणाऱ्या नागरिकांना पूष्प / फुल देउन घान न करण्याबाबत विनंती करणे. किमान 15 दिवस अभियान राबवावे, सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व मोमेंटो देणे प्रति अभियान 50 विद्यार्थी.
स्वच्छ सर्वेक्षण 2021 वैशि ष्ट्यपुर्ण कल्पकतेचे बॅनर होर्ल्डीगस / बॅनर :-शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 202१ च्या जनजागृतीकरिता स्वच्छ सर्वेक्षणाच्य मॅन्युअलवर आधारित होर्ल्डीगस / बॅनर (20 x 10, 1x 12 , 3 x 4 फुटामध्ये) या साईजचे बॅनरचे डिझाईन तयार करणे प्र ति डिझाईनचे दर द्यावे, Approve केलेले डिझाईनचे देयक देण्यात येईल.
मान्यवंराचे चित्रफ त तयार करणे :- न. प. ने सुचि त केल्याप्रमाणे पदाधिकारी / अधिकारी किमान तीस सेंकद ते एक मिनीटांची स्वच्छ सर्वेक्षण 2021 वर आधारित चित्रफित तयार करणे.
नगर परिषद क्षेत्रात , शाळेत स्वच्छ भारत अभियान , स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व स्वच्छ महाराष्ट्र अभियान वर आधारित जादूचे प्रयोग दाखविणे
स्वच्छतेवर आधारित होम मिनीस्टर स्पर्धा:- स्वच्छ सर्वेक्षण 2021 वर आधारित महिलांची होम मिनिस्टर स्पर्धा किमान एक तासाची स्पर्धा घ्यावी .
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करिता बल्क SMS द्वारे जनजागृती करणे , feddback
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करिता बल्क Whats app SMS द्वारे जनजागृती करणे .feedback
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करिता voice call द्वारे जनजागृती करणे . Feedback
राजुरा शहरात चौक ,कोर्नेर सभा आयोजित करणे आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ वर जनजागृती ,शिक्षण प्रसार करणे
नगर परिषद कर्मचारी करिता प्रशिक्षण आयोजित करणे .
नगर परिषद राजुरा क्षेत्रात विविध जनजागृती कार्यक्रम अयोजीय करणे जसे , Rally , cycle Rally , Plog Run , Plastic awareness Rally ,
DEEP SHIKHA
Assign Analytics Private Limited
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart shows the information on this page on a best-effort basis and does not guarantee that it is accurate, complete or current. Check it against the buyer's official notice and documents before you act on it; the official record prevails. TenderKart is not liable for any loss or claim arising from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .