Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | H1₹47,550Accepted-AOC 1 KEDGAON AHMEDNAGAR MAHARASHTRA 414006 | AHMEDNAGAR | MAHARASHTRA | 414006 | H1 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | H2₹43,786−₹3,764 (7.92%)Accepted-AOC | H2 | Accepted-AOC Accepted | |
| 3 | H3₹34,078−₹13,472 (28.3%)Accepted-AOC | H3 | Accepted-AOC Accepted | |
| 4 | H4₹28,604−₹18,946 (39.8%)Accepted-AOC | H4 | Accepted-AOC Accepted | |
| 5 | H4₹28,604−₹18,946 (39.8%)Accepted-AOC | H4 | Accepted-AOC Accepted |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
4 Feb 2021, 3:00 pmClosed
EE RWS Z.P.Gadchiroli
EE RWS Z.P.Gadchiroli
Drilling of Borewell and Tubewell Drilling and other works Contractor Panel
2021_GADCH_640310_2
B2/08/2020-21 Dated 15/01/2021
Open Tender
Drilling Works
Item Rate
30 days
Gadchiroli District
Please refer Tender documents.
11 documents required · 11 mandatory
₹5,000
₹1 L
8 Sept 2021
29 Jan 2021
5 Feb 2021
29 Jan 2021
4 Feb 2021
29 Jan 2021
Amount
अ) 150 मी.मी. व्यासाचे डी. टी. एच. विंधणकाम व तदनुषंगिक कामे. For Borewell work
विंधन काम (वाहतुकीसह) ( माती/मुरुमाच्या भुप्रस्तरात 200 / 215 मीमी व्यासाचे विंधन काम व पक्क्या पाषाणात 150 मी.मी. व्यासाच्या विंधन कामाचा यात समावेश आहे ) (वेट ड्रिलींग) (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 400+40= 440/-
विंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फ्लॅशिंगव्दारे (Air Lift Method) क्षमता चाचणी 90 अंशाच्या "व्हि"नॉचने मोजणे )(अर्धा तासासाठी)
150 मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप,एम. एस. ई.आर.डब्लू. मिडीयम क्लॉस (IS :1239) 4.80 मी.मी. जाडी, सॉकेटसह
150 मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप,(एम. एस.) 4.80 मी.मी. जाडी, लोअरींचे दर (12 मीटर पर्यत)
150 मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप,(एम. एस.) 4.80 मी.मी. जाडी, लोअरींचे दर (12 मीटर पेक्षा जास्त)
150 मी.मी. व्यासाच्या आटयाच्या लोखंडी केसिंग पाईपसाठी (IS:1239) कॅप
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 6 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988)
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 6 कि.ग्र./से.मी 2) व (8 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988) केसींग लोअरींग व ग्राऊटींग करणे (12 मीटर पर्यत)
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप (6 कि.ग्र./से.मी 2) व (8 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988) केसींग लोअरींग व ग्राऊटींग करणे (12 मीटर पेक्षा जास्त)
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 8 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988) अपवादात्मक परिस्थितीमध्ये /दगड गोटयांचा भुस्तर असलेल्या ठिकाणी व 40 फुटापेक्षा केसींग पाईप अत्यावश्यक असल्यास, उप अभियंता व भुवैज्ञानिक यांच्या तांत्रिक मान्यतेने सदर केसींग वापरण्यात यावा.
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप पाईपसाठी कॅप
आ) 150 मी. मी. व्यासाच्या नलिकाकुपचे रोटरी विंधणकाम व तदनुषंगिक कामे. For Tubewell Work
विंधणकाम (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 1100+110=1210/-
ग्रॅव्हल पॅकींग
डेव्हलपमेंट
बेल प्लग
आंब्याचा लाकडी ठोकळा (1 मी. लांबी x 0.150 मि रुंद x 0.200 मिटर जाड )
लोखंडी क्लॅम्पस (1 मी. लांब x 0.100 मि रुंद x 0.010 मी. जाड)
150 मी.मी. व्यासाचा बीन आटयाचा लोखंडी केसींग पाईप, (एम.एस.) ई.आर.डब्लू. मिडीअम क्लॉस (IS1239), 4.8. मी.मी. जाडी
150 मी.मी. व्यासाचा (एम.एस.) ई.आर.डब्लू. मिडीअम क्लॉस लोखंडी जाळीचा केसींग पाईप (IS1239), 4.8. मी.मी. जाडी
150 मी.मी. व्यासाच्या बिन आटयाचा व जाळीच्या लोखंडी केसिंग पाईपच्या लोअरींग, व वेल्डींग कामाचे दर
इ) 115 मि.मी. व्यासाचे विंधणकाम (SURFACE BORE / PROBE BORE)
विंधन काम ( वाहतुकीसह) ( माती मुरुमाच्या / भूप्रस्तरात 150 मी. मी. व्यासाचे रिमींग,विंधण काम व पक्या पाषाणात 115 मी. मी. व्यासाच्या विंधन कामाचा (Wet Drilling) यात समावेश आहे. (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 345+34 = 379/-
क्षमता चाचणी (विवि पूर्ण केल्यानंतर फलशिंग द्वारे(Air Lift Method) 90 अंशाच्या व्हि नॉचने विंधन विहिरीची क्षमता मोजणे )
125 मी.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप ई.आर.डब्लू. मिडीअम क्लॉस (IS1239), 4.8. मी.मी. जाडी (केसींग, लोअरींग ,सॉकेट, ग्राऊटींगसह)
125 मी.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप लोअरींग, ग्राऊटींग करणे
125 मी.मी. व्यासाच्या आटयाच्या लोखंडी केसींग पाईपसाठी (IS1239), कॅप/ सॉकेट
140 मी.मी. व्यासाचा पीव्हीसी केसींग पाईप 4 कि.ग्रॅ./से.मी.2 As per IS 4985-1988
140 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 6 कि.ग्रॅ./से.मी.2 As per IS 4985-1988
140 मी.मी.व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 4 कि.ग्रॅ./से.मी.2 लोअरींग व ग्राऊटींग करणे
अपारंपारीक छिद्रासाठी 140 मी.मी.व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 6 कि.ग्रॅ./से.मी.2 लोअरींग व ग्राऊटींग करणे
140 मी.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी कॅप
उ) 115 मि.मी. व्यासाचे विंधकाम (Inwell Bore- विहीरीत घेण्यात येणारी विंधण विहीर)
विंधन काम ( वाहतुकीसह) ( माती मुरुमाच्या / भूप्रस्तरात 150 मी. मी. व्यासाचे रिमींग,विंधण काम व पक्या पाषाणात 115 मी. मी. व्यासाच्या विंधन कामाचा (Wet Drilling) यात समावेश आहे. (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 345+34 = 379/-
विंधण विहीर पुर्ण केल्यानंतर फ्लशिंगव्दारे (AirLift Methad) क्षमता चाचणी 90 अंशाच्या व्हि नॉचने मोजणे
विहीरीमध्ये बेंचर उतरविणे व परत वर काढणे तसेच विंधण कामाचे मटेरीयल वरकाढण्यासाठीची मजुरी. टिप :- वरील दरामध्ये विहीरीतील पाणी बाहेर काढणे या दराचा समावेश आहे.
140 मी.मी. व्यासाचा पीव्हीसी केसींग पाईप 4 कि.ग्रॅ./से.मी.2 (ग्राऊटींगसह) As per IS 4985-1988
140 मी.मी.व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 4 कि.ग्रॅ./से.मी.2 लोअरींग व ग्राऊटींग करणे
140 मी.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी कॅप
ए) अपारंपारीक योजनेसाठी 115 मी.मी. व्यासाचे विंधण छिद्रे घेणे (For Jacket well, BBT, FAC, SBT)
विंधन काम ( वाहतुकीसह) ( माती मुरुमाच्या / भूप्रस्तरात 150 मी. मी. व्यासाचे रिमींग,विंधण काम व पक्या पाषाणात 115 मी. मी. व्यासाच्या विंधन कामाचा (Wet Drilling) यात समावेश आहे. (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 345+34 = 379/-
बेंचर आणि अतर साहीत्य यंत्रावरुन खाली उतरविणे आणि विंधण काकमे पुर्ण झाल्यावर पुन्हा यंत्रावर चढविणे तसेच अपारंपारीक योजनेच्या विंधण कामाकरीता स्थळाची अनुकूलता करणे (Site Preparation) आणि बेंचर प्रत्येक छिंद्र स्थळी हलविणे साठीची मजुरी.
बोअर ब्लास्टींग साठी घेण्यात येणारी विंधण छिद्रे ब्लास्टींग नंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पुर्णपणे बुजविणे, सदरचा दर फक्त Jacket well, BBT, FAC, SBT अंतर्गत खोदलेल्या विंधण छिद्रे बुजविण्यासाठी लागु राहतील.
अपारंपारीक छिद्रासाठी 140 मी.मी. व्यासाचा पीव्हीसी केसींग पाईप 4 कि.ग्रॅ./से.मी.2 (ग्राऊटींग वगळून) As per IS 4985-1988
140 मी.मी.व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 4 कि.ग्रॅ./से.मी.2 लोअरींग व ग्राऊटींग करणे
ओ) हातपंप उभारणी व हातपंपाचा ओटा बांधणीचे दर
हातपंप उभारणी इंडीया मार्क2/इंडीया मार्क3/ एक्स्ट्रा डिपवेल /व्हीएलओएम/50 पंप, राइजिंग पाईप आणि कनेक्टींग रॉडसह विंधण विहीरीत सोडणे
खोदकाम प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
ड्राय रबल स्टोन फिलिंग प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
1:2:4 ( M-150) सिमेंट काँक्रीट प्रत्यक्ष मोजमापा प्रमाणे
वाहतुक (40 कि.मी.कमाल मर्यादेत) प्रती हातपंप उभारणी व कटटा बांधणी कामाकरिता (वाहन टेंपो/मिनी ट्रक)
नामफलक लावणे साईज 60 X 80 से.मी. 14 गेज एम.एस. शीट, एम.एस. ऐंगल साईज 65 X 65 X6 मी.मी.----इत्यादी (PWD SSR 2020-21 Item No.6.50 Sr.No.302)
औ) डयुएल पंप उभारणी
डयुएल पंप उभारणी कामासाठी खास विकसीत केलेले स्पेशल वॅाटर चेंबरचे दर (गॅलव्हनायझींग केलेले)
डयुएल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टिलचे बॉटम निप्पल
अं) विंधण विहीरीची विद्युत पंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे
विंधण विहीरीची विद्युत पंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे, विद्युत जनित्रासह, प्रति विंधण विहीर दर
विंधण विहीरीची जलभंजनाची कामे करणे, फ्लॅशिंग करणे, विंधण विहीरीची विशेष दुरूस्ती , क्षमता चाचणी घेणे इ. करीता हातपंप काढणे व बसविणे
अ:)150/115 मी.मी. व्यासाच्या विंधण विहीरीचे पुनरूज्जीवन/रीड्रीलींग /फ्लॅशिंग करणे कामाचे वाहतुकीसह दर
150 / 115 मी.मी. व्यासाच्या विंधण विहीरीचे पुनरूज्जीवन / रीड्रलींग फ्लशिंग करणे कामाचे वाहतुकीसह दर (प्रति विंधण विहीर)
SHRI SAI MACHINNERS AND BOREWELLS
shivshakti borewell
RAJRAJESHWARI BORWELLS AND TUBEWELLS
GIRIDHAR TUBEWELL
GIRIDHAR TUBEWELLS
BALAJI BOREWELL AND TUBEWELL
Shankar Drills
JAY MAA KALI BOREWELLS AND MACHINERY
OM SAI BORWELL
PRAKASH BOREWELL
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .