Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹31.1 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹33.5 L+₹2.4 L (7.63%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance L2 | |
| 3 | L3₹33.6 L+₹2.5 L (7.94%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance L3 |
Tender Value
₹35.5 L
EMD Value
₹90,000
Closing Date
25 Sept 2024, 1:30 pmClosed
EDUCATION OFFICER PRIMARY ZILLA PARISHAD AHMEDNAGA
EDU DEPT PRIMARY ZILLA PARISHAD AHMEDNAGAR
STANDARD 5TH AND 8TH Sarav Exam 2024-25,Zilla Parishad Ahmednagar
2024_AHMED_1087443_1
ZP/EDU/SARAVPARIKSHA/2024-25
Open Tender
Access Control System
Item Rate
90 days
EDU DEPT PRIMARY ZILLA PARISHAD AHMEDNAGAR
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,400
₹90,000
29 Oct 2024
19 Sept 2024
26 Sept 2024
19 Sept 2024
25 Sept 2024
19 Sept 2024
Amount
कामाचे नाव :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 05 शिष्यवृत्ती पूर्व तयारी सराव परीक्षा घेणे बाबत. 1.कामाचा तपशिल :- (परीक्षा केंद्रनिहाय बैठक क्रमांकासह विद्यार्थी डाटा तयार करणे) 1) परीक्षे संदर्भात अद्यावत सॉफ्टवेअर असलेला निविदाधारक / पुरवठादार आवश्यक. 2) इ.5 वी विद्यार्थी 12650 व इ.8 वी विद्यार्थी 1148 असे एकुण विद्यार्थी संख्या 13798 विद्यार्थ्यांचा डाटा सॉप्टवेअरमध्ये भरणे विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार विद्यार्थीसंख्या कमी जास्त होवू शकते. 3) कार्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे परीक्षेच्या अनुषंगाने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करणे. 4) परीक्षेचेनाव,दिनांक नमूद करुन बैठक क्रमांकाचे स्टिकर्स 5 सराव परीक्षेसाठी तयार करणे. 5) विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांका प्रमाणे विद्यार्थी यादी केंद्रनिहाय तयार करणे. 6) 165 केंद्र निहाय,ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची हजर-गैरहजर यादी /स्वाक्षरीपट 25 विद्यार्थ्यांचा 1 ब्लॉक याप्रमाणे स्वतंत्र तयार करणे. 7) ब्लॉक निहाय विद्यार्थ्यांना प्रथम सराव परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र देणे तसेच उर्वरीत 4 सराव परीक्षासाठी प्रवेशपत्राची पीडीएफ प्रत उपलब्ध करून देणे. 8)विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांक प्रमाणे प्रवेशपत्राची यादी शाळावार तयारकरणे. 9) परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थ्यांचा डाटा तयार करणे. 10) इ. 5 वी ची व 8 वी ची परीक्षाकेंद्र तयार करणे. 11) केंद्रनिहाय ब्लॉकनिहाय प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका,विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक,ब्लॉक निहाय हजर-गैरहजर यादी (स्वाक्षरी पट) केंद्रसंचालक अहवाल, केंद्रभेट अहवाल, परीक्षे दरम्यान करावयाची कार्यवाही सुचनापत्र उत्तरपत्रिका पॅकिंगसाठी स्वतंत्र पाकिट व इतर अहवाल पॅकिंगसाठी पेपरनिहाय स्वतंत्र पाकिटे पुरविणे,गोपनिय व अगोपनिय साहित्याचे केंद्रनिहाय पॅकिंग करणे व तालुक्यापर्यंत पाहोच करणे व परीक्षेनंतर उत्तर पत्रीका तालुकास्तरावरुन संकलन करणे. 2.विद्यार्थीनिहाय बारकोडसह उत्तरपत्रिका व अतिरिक्त उत्तरपत्रिका तयार करणे व पुरविणे. (विद्यार्थ्याचे नाव,शाळेचे नाव,बैठक क्रमांक व बारकोड सहित उत्तरपत्रिका तयार करण)े इ.5 वी पेपर क्र.1 भाषा व गणित पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता विद्यार्थी 12650 X 2 = 25300 उत्तर पत्रिका इ.8 वी पेपर क्र.1 भाषा व गणित पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता विद्यार्थी 1148 X 2 =2296 उत्तर पत्रिका एकुण 27596 उत्तरपत्रिका केंद्रनिहाय ब्लॉक निहाय पॅकिंग करणे. केंद्रनिहाय इयत्ता निहाय 10 टक्के अतिरिक्त उत्तरपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे. 3. प्रश्नपत्रिका व अतिरिक्त प्रश्नपत्रिका तयार करणे व पुरविणे. इ.5 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका इ.5वी विद्यार्थी 12650X 2 = 25300 प्रश्नपत्रिका इ.8 वी पेपर क्र.1 भाषा व गणित प्रश्नपत्रिका, पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दिमत्ता प्रश्नपत्रिका 1148 X 2 = 2296 प्रश्नपत्रिका अशा एकुण प्रश्नपत्रिका 27596 केंद्रनिहाय ब्लॉकनिहाय पॅकिंग करणे केंद्रनिहाय इयत्तानिहाय 10 टक्के, अतिरिक्त प्रश्नपत्रिका स्वतंत्र पाकिटात देणे. 4.उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक सराव परीक्षेच्या ओएमआर ची स्कॅन कॉपी शिक्षण विभागाचे संकेत स्थळावर उपलब्ध करून देणे. प्रत्येक परीक्षेचा तालुका निहाय, शाळा निहाय निकाल गोषवारा संकेतस्थळावर प्रसिध्द करणे. प्रत्येक सराव परीक्षेच्या तालुकानिहाय, शाळानिहाय,विद्यार्थी निहाय गुणयाद्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सराव परीक्षेचे निकाल विश्लेषण सराव निहाय संकेतस्थळावर प्रसिध्द करणे. 5.निकालावरुन प्रत्येक सराव परीक्षेची इ.5 वी व 8 वी प्रतितालुका 50 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी व जिल्हास्तरावरील 500 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयारकरणे. 6.प्रत्येक विद्यार्थ्याचे गुणपत्रक शिक्षण विभाग प्राथमिक जि.प. अहमदनगर च्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणे. 7.जिल्हा परिषद अहमदनगर वेबसाईटवर 13798 विद्यार्थ्यांचे गुण व उत्तरपत्रिका प्रसिध्द करणे प्रत्येक सराव परीक्षेनंतर एकूण रक्कमेच्या 20 टक्के रक्कमेचे देयक अदा केले जाईल.
Vidya Kiran Offset
Rohit Offset
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .