Loading…
Loading…
Tender Value
₹82.5 Cr
EMD Value
₹82.5 L
Closing Date
20 Aug 2026, 5:00 pm
Commissioner Tribal Development Maharashtra State
Commissioner Tribal Development Maharashtra State
E TENDER FOR SUPPLY AND MAINTENANCE OF HEAT PUMP FOR GOVERNMENT ASHRAM SCHOOLS AND HOSTELS
2026_CTDN_1323552_1
E-Tender/25/2025-26/HEAT PUMP
Open Tender
Electrical Goods/Equipment
Item Rate
As Per ATC
As Per ATC
2 documents required · 2 mandatory
₹50,000
Yes
₹82.5 L
Yes
Commissioner Tribal Development Maharashtra State
31 Jul 2026
31 Jul 2026
21 Aug 2026
31 Jul 2026
20 Aug 2026
31 Jul 2026
5 Aug 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1.1 | वस्तुंचा तपशिल | - | - | - | - |
| 1.2 | गरम पाणी संयंत्र (Heat Pump 1000 Ltr Capacity) -- 1. Heat Pump संयंत्राची स्थापना पूर्ण झाल्यानंतर 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) (सुटे भाग व मजुरी सह) तसेच 05 (पाच) वर्ष कॉमप्रेसर (compressor) वॉरंटी व वॉरंटी संपल्याच्या दिनांकापासून पुढील 03 (तीन) वर्षे वार्षिक देखभाल दुरुस्ती (AMC), व आवश्यक सेवांची संपूर्ण जबाबदारी पुरवठादाराची राहील. या कालावधीत उपकरणामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही बिघाडाची दुरुस्ती व आवश्यक सुटे भाग विनाअतिरिक्त खर्च उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) कालावधी मध्ये वर्षातून किमान २ वेळा तपासणी करणे ( preventive maintenance visit ) बंधनकारक राहील. तसेच सदरील कालावधीसाठी पुरवठा करण्यात आलेल्या उपकरणांच्या देखभालीसाठी कुठलीही स्वतंत्र रक्कम मागणी करता येणार नाही. सदरील बाबीचा विचार करुन निविदेतील दर भरावेत.
परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्रमांक 1.2 मधील बाबींची पूर्तता पुरवठादारास करणे बंधनकारक असेल व या बाबींचा समावेश निविदेच्या रकमेत (BOQ) करण्यात यावा . BOQ मध्ये दर भरतांना हीट पंप स्थापित करण्याचे स्थळांची पाहणी करुन सर्व हीट पंप कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सर्व खर्च विाचार करुन BOQ मध्ये दर भरावे. | - | Nos | 1.25 | - |
| 1.3 | गरम पाणी संयंत्र (Heat Pump 2000 Ltr Capacity) -- Heat Pump संयंत्राची स्थापना पूर्ण झाल्यानंतर 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) (सुटे भाग व मजुरी सह) तसेच 05 (पाच) वर्ष कॉमप्रेसर (compressor) वॉरंटी व वॉरंटी संपल्याच्या दिनांकापासून पुढील 03 (तीन) वर्षे वार्षिक देखभाल दुरुस्ती (AMC), व आवश्यक सेवांची संपूर्ण जबाबदारी पुरवठादाराची राहील. या कालावधीत उपकरणामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही बिघाडाची दुरुस्ती व आवश्यक सुटे भाग विनाअतिरिक्त खर्च उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) कालावधी मध्ये वर्षातून किमान २ वेळा तपासणी करणे ( preventive maintenance visit ) बंधनकारक राहील. तसेच सदरील कालावधीसाठी पुरवठा करण्यात आलेल्या उपकरणांच्या देखभालीसाठी कुठलीही स्वतंत्र रक्कम मागणी करता येणार नाही. सदरील बाबीचा विचार करुन निविदेतील दर भरावेत. 2. परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्रमांक 1.2 मधील बाबींची पूर्तता पुरवठादारास करणे बंधनकारक असेल व या बाबींचा समावेश निविदेच्या रकमेत (BOQ) करण्यात यावा . BOQ मध्ये दर भरतांना हीट पंप स्थापित करण्याचे स्थळांची पाहणी करुन सर्व हीट पंप कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सर्व खर्च विाचार करुन BOQ मध्ये दर भरावे. | - | Nos | 1.25 | - |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.83 MB
ATC.pdf
Tender Documents • 0.81 MB
BOQ_2266938.xls
BOQ • 0.41 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at [email protected].