Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹96 LAccepted-AOC 8 BALAJI ESTATE TOWER C 2ND FLOOR GURU RAVIDAS MARG KALKAJI NEW DELHI INDIA 110019 | NEW DELHI | SOUTH EAST DELHI | DELHI | 110019 | ₹96 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹1.3 Cr+₹34 L (35.4%)Accepted-AOC | ₹1.3 Cr+₹34 L (35.4%) | L2 | Accepted-AOC L2 |
Tender Value
₹1.1 Cr
EMD Value
₹1 L
Closing Date
25 Jul 2019, 6:55 pmClosed
Executive Engineer, P. W. Dn No. 3, Civil lines, N
Executive Engineer, P. W. Dn No. 3, Civil lines, Nagpur
GREEN BELT DEVELOPMENT WORK MAINTAINANCE OF 20000 TREES PLANTETATION WITH 3 YEAR ON FOREST LAND IN VIRLI TALUKA UMRED UNDER JURIDICTION OF P.W. SUB DIVISION BHIWAPUR TAH. BHIWAPUR DISTRICT NAGPUR
2019_PWR_462953_1
NGP/DN.3/B 2/T. N. 11/19-20 S. N. 01
Open Tender
Civil Works - Others
Item Wise
30 days
TAH. BHIWAPUR DISTRICT NAGPUR
--
3 documents required · 3 mandatory
₹1,120
via Net Banking
₹1 L
17 Apr 2020
18 Jul 2019
29 Jul 2019
18 Jul 2019
25 Jul 2019
18 Jul 2019
Amount
A प्रथम वर्ष कामे शासकीय रोप वाटीकेतून लागवडीसाठी कोणती रोपे खरेदी करणे प्रति रोप रु.86.00 प्रमाणे (10% मरअळी सह) एकुण 1111 उंच रोपे. 2) खड्डे पुन्हा चांगल्या मातीने भरणे 1.66 मनुष्य दिवस प्रति 100 रोपांना खड्डे भरतांना त्यात सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळणे. 3) शासकीय रोप वाटीकेतून रोपवना पर्यंत उंच रोपांची चढाई/उतराईसह वाहतुक करणे. 1111 रोपे प्रति 55 रोपांना 1 मनुष्य दिवस मजूरी व साहित्य रु.9.93 प्रति रोप. 4)रोपांची लागवड करणे - खड्डयात रोपांची लागवड करणे 4 म.दि. प्रति 100 रोपे 5),मरअळीच्या ठिकाणी 10 टक्के (111 रोपे) मरअळ भरणे 4 म.दि. प्रमाणे 100 रोपांसाठी 6)रोपांची निदंणी 3 वेळा व 2 वेळा भर भांगळण करणे, निंदणीचे वेळी खत देणे प्रतिरोपास 0.45 प्रमाणे 7) रोपांना 6 वेळा पाणी देणे, प्रतिरोपास 1 वेळेस 20 ली. पाणी देणे, बैलगाडी भाड्याने घेण्याचा खर्च रु.613.13 + रोपांना पाणी देण्यासाठी 1 मजूर रु.341.53 प्रमाणे असे मिळून 954.66 / 3.70 म.दि. प्रति 50 रोपे. 8)रोपवनाचा देखभाल खर्च 9 महिने जुलै ते मार्च 9)अग्निप्रतिबंध कामे
b) व्दितीय वर्ष कामे - 1) शासकीय रोपवाटीकेतून मरअळीचे ठिकाणी रोपे लागवड करण्यासाठी 111 उंच रोपे खरेदी करणे प्रति रोप रु.71/- प्रमाणे 2)मरअळीसाठी रोपवाटीकेतून रोपवनापर्यंत रोपांची वाहतुक करणे 111 रोपे प्रति 100 रोपांना 1 म.दि. मजूरी व साहित्य रु.9.96 प्रति रोपे 3)मेलेल्या रोपांच्या ठिकाणी 20 टक्के रोपांची पुर्नलागवड करणे. 222 रोपे 100 रोपांना 4 म.दि. 4)निंदणे व माती सैल करणे 2 वेळा व 1 वेळा भरभांगलन करणे. निंदनीचे वेळी खत देणे. खत किंमत रु.0.45 प्रति रोपे प्रमाणे,5)रोपांना 8 वेळा पाणी देणे, प्रति रोपास 1 वेळेस 20 लि. पाणी देणे. बैलगाडी भाडयाने घेण्याचा खर्च रु.613.13 + रोपांना पाणी देण्यासाठी 1 मजूर रु.341.53 प्रमाणे असे मिळूण 954.66/3.70 म.दि. प्रति 50 रोपे. 6) रोपवनाचा देखभाल खर्च 12 महिने 10 हेक्टरसाठी 1 मजूर 7)अग्निप्रतिबंध कामे
C) तृतीय वर्ष कामे निंदणे व माती सैल करणे 1 वेळा व 1 वेळा भरभांगलन करणे. 2)रोपांना 8 वेळा पाणी देणे, प्रति रोपास 1 वेळेस 20 लि. पाणी देणे. बैलगाडी भाडयाने घेण्याचा खर्च रु.613.13 + रोपांना पाणी देण्यासाठी 1 मजूर रु.341.53 प्रमाणे असे मिळूण 954.66/3.70 म.दि. प्रति 50 रोपे. 3)रोपवनाचा देखभाल खर्च 12 महिने 10 हेक्टरसाठी 1 मजूर 4)अग्निप्रतिबंध कामे
M/s S.K GURBAXANI
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .