Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹5,550
Closing Date
9 Feb 2021, 2:30 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
EXECUTIVE ENGINEER
PMC MOTOR VEHICLE DEPARTMENT GULTEKDI 411037
PMC DEPO NO 20, DEPO NO 51, DEPO NO 56 REPAIRING ON LABOUR CHARGES
2021_PMCP_634196_2
PMC/VEHICLE/2020/82
Open Tender
Metal Fabrication
Item Wise
60 days
GULTEKDI
PLEASE REFER TENDER DOCUMENT
4 documents required · 4 mandatory
₹415
₹5,550
18 Feb 2021
29 Jan 2021
11 Feb 2021
29 Jan 2021
9 Feb 2021
29 Jan 2021
120 days
पुणे मनपाकडील मोटार वाहन क्रमांक एम एच १२-आर ए २००३ ( डेपो न. २०) टाटा १६१२,वाहन क्रमांक एम एच १२-यु ए ६६७२ ( डेपो न. ५१) टाटा १६१२,वाहन क्रमांक एम एच १२- आर ए२००४( डेपो न.५६) टाटा १६१२ या टिपर वाहनांचे काम टेंडर स्पेसिफिकेशन प्रमाणे कामे करून देणे
वाहन क्रमांक एम एच १२-आर ए २००३ ( डेपो न. २०) टाटा १६१२,वाहनाचे केबीन चासीस वरून खाली उतरविणे, केबीन फाऊंडेशन चॅनल रिपेअर करणे, केबीन फ्लोरिंग पत्रा बदलणे, मडगार्ड नवीन तयार करणे, ड्रायव्हर सिट फ्रेम को ड्रायव्हर सिट फ्रेम तयार करणे, बोनेट रिपेअर करणे, बंपर रिपेअर करणे, डोअर नवीन तयार करणे, फ्रंट शो ग्लास फ्रेम नवीन तयार करणे, केबीन टॉप नवीन तयार करणे, केबीन बँक नवीन तयार करणे, संपूर्ण केबिन तयार करून वाहनांवर बसविणे. मागील लोड बॉडी, साईड फाळके रिपेअर , फ्लोअरिंग खालील चॅनल बदलणे, जॅक माऊटिंग ब्रेकेट रिपेअर करणे डॅमेज लोड बॉडी साईड फाळके गॅस कटरने कट करणे व नवीन साईड फाळके तयार करणे, फ्लोरिंग खालील चॅनल कट करून काढणे व चॅनल बसविणे, फ्लोरिंग बदली करणे मागील फाळके रिपेअर करणे, लोड बॉडी माऊटिंग ब्रॅकेट तयार करणे, बसविणे व लोड बॉडी रिपेअर करून वाहनावर पूर्ववत बसविणे इत्यादी कामे करणे व वाहन पूर्ववत सुरु करून देणे सदरचे काम हे लेबर चार्जेसवर करावयाचे आहे संपूर्ण कामाचा प्रति वाहन जीसटी व्यतिरिक्त दर देणे व याकामास सध्या जीसटी लागू नाही.
Description of Work / Item(s)
पुणे मनपाकडील मोटार वाहन क्रमांक एम एच १२-आर ए २००३ ( डेपो न. २०) टाटा १६१२,वाहन क्रमांक एम एच १२-यु ए ६६७२ ( डेपो न. ५१) टाटा १६१२,वाहन क्रमांक एम एच १२- आर ए२००४( डेपो न.५६) टाटा १६१२ या टिपर वाहनांचे काम टेंडर स्पेसिफिकेशन प्रमाणे कामे करून देणे
वाहन क्रमांक एम एच १२-यु ए ६६७२ ( डेपो न. ५१) टाटा १६१२, वाहनाचे केबीन चासीस वरून खाली उतरविणे, केबीन फाऊड चॅनल रिपेअर करणे, केबीन फ्लोरिंग पत्रा बदलणे, मडगार्ड नवीन तयार करणे, ड्रायव्हर सिट फ्रेम को ड्रायव्हर सिट फ्रेम तयार करणे, बोनेट रिपेअर करणे, बंपर रिपेअर करणे, डोअर नवीन तयार करणे, फ्रंट शो ग्लास फ्रेम नवीन तयार करणे, केबीन टॉप नवीन तयार करणे, केबीन बँक नवीन तयार करणे, संपूर्ण केबिन तयार करून वाहनांवर बसविणे.मागील लोड बॉडी, साईड फाळके रिपेअर, फ्लोअरिंग खालील चॅनल बदलणे, जॅक माऊटिंग ब्रेकेट रिपेअर करणे डॅमेज लोड बॉडी साईड फाळके गॅस कटरने कट करणे व नवीन साईड फाळके तयार करणे, फ्लोरिंग खालील चॅनल कट करून काढणे व चॅनल बसविणे सदरचे काम हे लेबर चार्जेसवर करावयाचे आहे संपूर्ण कामाचा प्रति वाहन जीसटी व्यतिरिक्त दर देणे व याकामास सध्या जीसटी लागू नाही.
Description of Work / Item(s)
पुणे मनपाकडील मोटार वाहन क्रमांक एम एच १२-आर ए २००३ ( डेपो न. २०) टाटा १६१२,वाहन क्रमांक एम एच १२-यु ए ६६७२ ( डेपो न. ५१) टाटा १६१२,वाहन क्रमांक एम एच १२- आर ए२००४( डेपो न.५६) टाटा १६१२ या टिपर वाहनांचे काम टेंडर स्पेसिफिकेशन प्रमाणे कामे करून देणे
वाहन क्रमांक एम एच १२- आर ए२००४( डेपो न.५६) टाटा १६१२,केबीन फ्लोरिंग पत्रा बदलणे, मडगार्ड नवीन तयार करणे, ड्रायव्हर सिट फ्रेम को ड्रायव्हर सिट फ्रेम तयार करणे, बोनेट रिपेअर करणे, बंपर रिपेअर करणे, फ्रंट शो ग्लास फ्रेम नवीन तयार करणे, केबीन टॉप नवीन तयार करणे, केबीन बँक नवीन तयार करणे. मागील लोड बॉडी, साईड फाळके रिपेअर , फ्लोअरिंग खालील चॅनल बदलणे, जॅक माऊटिंग ब्रेकेट रिपेअर करणे, डॅमेज लोड बॉडी फ्लोरिंग खालील चॅनल कट करून काढणे व चॅनल बसविणे फ्लोरिंग बदली करणे मागील फाळके रिपेअर करणे, लोड बॉडी माऊटिंग ब्रॅकेट तयार करणे, बसविणे व लोड बॉडी रिपेअर करून वाहनावर पूर्ववत बसविणे इत्यादी कामे करणे व वाहन पूर्ववत सुरु करून देणे सदरचे काम हे लेबर चार्जेसवर करावयाचे आहे संपूर्ण कामाचा प्रति वाहन जीसटी व्यतिरिक्त दर देणे व याकामास सध्या जीसटी लागू नाही.
stage.html
html • 0.03 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart shows the information on this page on a best-effort basis and does not guarantee that it is accurate, complete or current. Check it against the buyer's official notice and documents before you act on it; the official record prevails. TenderKart is not liable for any loss or claim arising from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .