Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | l1₹3.0 LAccepted-AOC AMARAVATI | l1 | Accepted-AOC aoc | |
| 2 | l2₹10.7 L+₹7.7 L (261.8%)Rejected-Finance | l2 | Rejected-Finance reject |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹90,000
Closing Date
22 Nov 2022, 1:00 pmClosed
Chief Officer
Municipal Council Balapur
Tender Notice for Appointment of Consultant for Assisting in carrying out detail Door to Door survey and data collection of Properties for evaluation of taxes and providing software and yearly maintenance services as per policies within the Municipal
2022_DMA_850888_1
E-TENDER NOTICE NO. MCB/TAX/1728/22-23
Open Tender
Survey
Item Rate
180 days
Municipal Council Balapur
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹3,540
₹90,000
5 Jun 2023
11 Nov 2022
23 Nov 2022
11 Nov 2022
22 Nov 2022
11 Nov 2022
Amount
Details
गरपरिषद हद्दीच्या मंजूर DPR नुसार google Map तयार करून त्यामध्ये वस्तीचा प्रकार व झोन तसेच वॉर्ड /प्रभाग आखणी करून नकाशा तयार करणे, नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी , प्रत्येक मिळकतीला Unique ID क्रमांक देणे. मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे, नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून झोन व प्रभाग / वॉर्ड दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे शौचालय संख्या, सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधा, नळ जोडणी संबंधीत माहिती (नळाची साईज, नळ जोडणी संख्या इ.), नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इत्यादी कामे नगर परिषद अधिनियमाप्रमाणे करणे
नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषदतेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्येक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत व बाह्य नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची प्रकार, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे.
नगरपरिषदकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता वार्षिक भाडेमूल्य प्रमाणे मूल्य यादी तयार करणे. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे, नगरपरिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषदला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी
नगरपरिषदव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगर परिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD, Online UPI, Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण देणे.
करमुल्यांकन करण्याकरिता संगणक आज्ञावली पुरविणे, ज्यामध्ये सर्वेक्षाणाची संपुर्ण माहीतीचे अद्यावती करण करणे मिळकत धारकांची संपुर्ण कर विभागाकरिता संबंधित माहीतीचे अद्यावतीकरण करणे, संगणक आज्ञावलीत सर्वेक्षणाची माहीती अद्यावत केल्यानंतर करमुल्यांकन करणे, मिळकतीची छायाचित्र त्या मिळकतीसह जोडणे, डिजिटल मिळकतीचा नकाशा मिळकतीसह जोडणे, कर आकारणी नोटीसेस आज्ञावलीतुन तयार करणे, प्रारुप करमुल्यांकन यादी तयार करणे, प्रत्येक मिळकतीचा कर आकारणी तक्ता तयार करणे इत्यादी काम करण्याकरिता परिपुर्ण असलेली संगणक आज्ञावली निविदादाराकरुन पुरविण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या निविदादारा मार्फत पुरविण्यात येणाऱ्या संगणक आज्ञावलीत मिळकत धारकाची मागील थकबाकी अद्यावत करता यायला पाहीजे आणि वसुली लिपिकाव्दारे करण्यात आलेल्या वसुलीचे समायोजन होऊन उर्वरित थकबाकी पुढील वर्षाच्या थकबाकीमध्ये येवुन चालु व थकीत मागणीची मागणी बिले तयार करता यायला पाहीजे.कर विभागाकरिता कर भरणा करण्याकरिता नियुक्त निवेदारा मार्फत संगणक कर भरणा प्रणाली पुरविण्यात यावी. ज्यामध्ये न.प. मध्ये मिळकत धारकाकडुन कराचा भरणा संगणक आज्ञावली मध्ये घेवुन संगणक मधुन तयार झालेली कर भरणा पावती देण्यात यावी व लिपिकांमार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा दैंनदिन अहवाल संगणक मधुन तयार व्हावा व घेण्यात आलेल्या वसुली व मागणीचा गोषवारा तयार व्हावा व भरणा केलेली पावती कर मुल्यांकनाच्या आज्ञावलीत स्वयं अद्यावत होईल. मिळकत धारकांना घरुनच कराचा भरणा करण्याकरिता आज्ञावली पुरविण्यात यावी ज्यामध्ये मिळकत धारकाला घरुन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅकिंग, यु.पी.आय व्दारा कराचा भरणा करता येईल. मिळकत धारकांनी घरुनच कर भरणा केलेली पावती त्यांच्या ई-मेल वर पाठवण्यात येईल व एस.एम.एस व्दारे त्यांना सुचित केल्या जावे व त्यांना पावती करिता नगर परिषदमध्ये येण्याची आवश्यकता नसेल अशी आज्ञावली पुरविण्यात यावी. इत्यादी कामे नगर परिषद अधिनियमाप्रमाणे करणे, कर विभागाकरिता मिळकत कराची वसुली ही पुर्णपणे होण्याच्या उद्देशाने वसुली करिता कंत्राटदाराकडुन मोबाईल टॅब व्दारे वसुली करण्याकरिता Android/Web Application पुरविण्यात यावे जेणेकरुन लिपिकाकडुन वार्डात जाऊन वसुली ही डिजिटल पध्दतीने घेण्यात येवुन मिळकत धारकांना टॅब व्दारा तयार झालेली पावती देण्यात येईल व घेण्यात आलेली वसुली ही स्वयं करमुल्यांकन आज्ञावली व ऑनलाईन संगणक आज्ञावलीत अद्यावत होईल. लिपिकांना संगणक मधुन तयार झालेला कर विभागाचा गोषवारा, कर भरणा करावयाची चलान, वसुलीचा दैंनदिन आढावा संगणक आज्ञावलीतुन काढता येईल व संपुर्ण आज्ञावलीचे प्रशिक्षण निविदादारामार्फत कर विभाग प्रमुख यांना देण्यात येईल. व वसुली करिता लागणारे सर्व साहीत्य हे न.प. मार्फत पुरविण्यात येईल.
नगर परिषदेला मोबाईल टॅब/ वेब अप्लीकेशन व्दारा वसुली करण्याकरिता प्रत्येक वसुली लिपिकांना मोबाईल टॅब व ब्लु-टुथ प्रिंटर्स पुरविणे.
3G Associates
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .