Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹21Accepted-AOC | L1 | Accepted-AOC ok | |
| 2 | L2₹27+₹6 (28.6%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Due to High Rate | |
| 3 | L3₹32.80+₹11.80 (56.2%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Due to High Rate |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹20,000
Closing Date
11 Mar 2021, 6:00 pmClosed
Chief Officer
Alandi MC Tal khed Dist Pune
prepare technical approvals / plans as per requirement for various departments of Alandi Municipal Council and to appoint technical consultants to carry out other ancillary works
2021_DMA_657436_1
AMC_2020_21_Architect_1
Open Tender
Architecture/Interior Design
Item Rate
365 days
Alandi MC Tal khed Dist Pune
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,500
₹20,000
26 Mar 2021
5 Mar 2021
13 Mar 2021
5 Mar 2021
11 Mar 2021
5 Mar 2021
Amount
प्रमाणित व मंजुर विकास यंत्रणा नियमावली, नॅशनल बिल्डींग कोड, भारतीय मानके स्टॅडर्ड स्पेशिफिकेशन, यामधील तरतुदीनुसार नियोजित बांधकामाचे आराखडे तयार करणे व आवश्यकतेनुसार बांधकाम आराखड्यांना नगर रचना विभागाकडून मंजुरी प्राप्त करुन घेणे. (नगर रचना विभागाची तपासणी फी वगळून)
अ) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 1 लक्ष ते 25.00 लक्ष
ब) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 25.00 लक्ष ते 50.00 लक्ष
क) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 50.00 लक्ष व त्यावरील
आवश्यकता असल्यास राज्य/केंद्र शासनाचे विविध विकास योजनांचे निकषांनुसार कामांचे/प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) व (CDP) तयार करुन त्यास मान्यता प्राप्त करुन घेणे व संबंधित शासकीय विभागाकडे सदर प्रकल्प अह्वाल सादर करुन त्रुटींची पुर्तता करुन पाठपुरावा करणे व मंजुरी प्राप्त करुन घेणे. (तांत्रिक तपासणी फी वगळून)
अ) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 1 लक्ष ते 25.00 लक्ष
ब) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 25.00 लक्ष ते 50.00 लक्ष
क) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 50.00 लक्ष व त्यावरील
प्रमाणित भारतीय मानके (ISI Codes) यामधील तरतुदीनुसार मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल अभियंत्यामार्फत आर. सी. सी. डिझाईन व स्ट्रक्चरल स्टील डिझाईन तयार करणे व त्यास मान्यताप्राप्त अभियांत्री महाविद्यालयाकडून/शासनाचे स्थापत्य अभियांत्रिकी विभाकडून मान्यता प्राप्त करुन घेण. (तांत्रिक तपासणी फी वगळून)
अ) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 1 लक्ष ते 25.00 लक्ष
ब) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 25.00 लक्ष ते 50.00 लक्ष
क) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 50.00 लक्ष व त्यावरील
स्टॅडर्ड स्पेशिफीकेशन व मंजुर स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी जिल्हादर सुचीनुसार व ट्रायलपीट घेवुन सविस्तर अचुक अंदाजपत्रक तयार करणे व त्यास तांत्रिक मंजूरी प्राप्त करुन घेणे. (तांत्रिक तपासणी फी वगळून)
अ) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 1 लक्ष ते 25.00 लक्ष
ब) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 25.00 लक्ष ते 50.00 लक्ष
क) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 50.00 लक्ष व त्यावरील
कामाचे निविदा प्रक्रीयेसाठी नगरपरिषदेस आवश्यक कागदपत्र तयार करुन देणे, प्रत्यक्ष काम चालू असताना पर्यवेक्षण करणे, आवश्यक वास्तुविशारदिय, आर. सी. सी. डिझाईन व स्ट्रक्चरल स्टील डिझाईन चे नकाशे पुरवठा करणे तसेच झालेले कामाची मोजमापानुसार कच्ची देयके तयार करुन देणे व संबंधित नगपरिषद अभियंत्यांकडून तपासणी करुन घेणे इतर अनुषंगिक कामे.
अ) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 1 लक्ष ते 25.00 लक्ष
ब) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 25.00 लक्ष ते 50.00 लक्ष
क) अंदाजपत्रकीय रक्कम रु. 50.00 लक्ष व त्यावरील
KIKALE ASSOCIATES
Tamboli & Associates
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .