Loading…
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1.5 L
Closing Date
7 Jan 2026, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
CHIEF OFFICER
MUNICIPAL COUNCIL OFFICE LONAR
Spot verification and measurement of all types of property within city limits for new tax assessment and restore data as specified in format on IWBP portal and computerized format.
2025_DMA_1264270_1
LMC/TAX/01/2025
Open Tender
Survey
Item Rate
90 days
LONAR
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹1.5 L
27 Apr 2026
30 Dec 2025
8 Jan 2026
30 Dec 2025
7 Jan 2026
30 Dec 2025
मिळकतीचे सर्वेक्षण करुन माहिती गोळा करणे
नगर परिषद हद्दीतिल प्रत्येक मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मुख्याधिकारी यांनी दिलेले निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन करून झोन निश्चित करून त्या आधारे नगर परिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र, मालमत्तेचा वापर, शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे व प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. काम पूर्ण केल्यानंतर. (देयकाची टक्केवारी-100%)
प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतींना विशिष्ठ क्रमांक नोंदविणे
1.0 नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगर परिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा. नकाशावर नगर परिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी. प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे. इ. काम पुर्ण केल्यानंतर व समाधान कारक असल्याची खात्री झाल्या नंतर (देयकाची टक्केवारी-80%) AND 2.0 नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपूर्ण शहराचा नकाशा तयार करून नगर परिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगर परिषदेला आवश्यक असलेली इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधा ई.संबंधीत माहिती, नगर परिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या सहाय्याने नगर परिषद हद्दितिल झोनची आखणी नकाशावर करणे इ. काम पूर्ण केल्यानंतर व समाधान कारक असल्याची खात्री झाल्या नंतर (देयकाची टक्केवारी-20%)
सर्वेक्षणाचे संगणकात अद्यावतीकरण व कर मुल्यांकनाकरिता साहित्य पुरवठा
1.0 निविदाकाराने कर आकारणी करण्याकरीता नगर परिषदने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ व या व्यतिरिक्त सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे. व त्यांची हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी नगरपरिषद कर विभागास देणे. नगरपरिषदेद्वारे करमुल्यांकनाकरिता वार्षिक भाडे मूल्य किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोहोपैकी जी नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्याने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक, डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढून नगर परिषदला सुपुर्द करणे, नगर परिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादीचा पुरवठा केल्या नंतर. (देयकाची टक्केवारी-70%) AND 2.0 नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत तक्रार नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगर परिषदला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी मिळकत विभागाअंतर्गत येणाऱ्या न.प. च्या मालमत्तेच्या (गाळे तसेच इतर मालमत्ता) थकबाकी व चालू रक्कमेची नोंद करणे. (देयकाची टक्केवारी-30%)
IWBP पोर्टल वर डेटा एंट्री करणे
नगर परिषदेकडून निवड करण्यात आलेल्या एजन्सी कडुन फील्ड सर्व्हे पूर्ण करण्यात येईल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करण्यात येईल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करून वैयक्तिक कर निश्चित केला जाईल. त्यानंतर एजन्सी मार्फत सर्वेक्षणामधील मालक तपशील, मजले निहाय क्षेत्रफळ, वापराचा प्रकार, बांधकाम वर्ष ई. गोळा केलेली माहितीची अंतिम डेटा एंट्री सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. IWBP पोर्टल वर करणे. (देयकाची टक्केवारी-100%)
stage.html
html • 0.02 MB
cancelled_1.pdf
pdf • 0.25 MB
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.62 MB
Nit.pdf
Tender Documents • 0.61 MB
BOQ_2178394.xls
BOQ • 0.37 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .