Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.7 LAdmitted-Finance | ₹1.7 L | L1 | Admitted-Finance |
| 2 | L2₹1.7 L+₹115 (0.07%)Admitted-Finance | ₹1.7 L+₹115 (0.07%) | L2 | Admitted-Finance |
| 3 | L3₹1.8 L+₹2,179 (1.25%)Admitted-Finance 79 79 VISHAL INDUSTRIAL ESTATE VILLAGE ROAD VILLAGE TOWN NAHUR WEST CITY MUMBAI MUMBAI SUBURBAN MAHARASHTRA 400078 INDIA | MUMBAI SUBURBAN | MAHARASHTRA | 400078 | ₹1.8 L+₹2,179 (1.25%) | L3 | Admitted-Finance |
| Sl No | Description | Qty | Unit | Prem Traders L2 | Billwin Industries Limited L3 | Hari Om Trading Agency L1 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00 | टेरीकॉट फुल पॅंट व हाफ शर्ट खाकी/निळा/पांढरा रेमन्ड ट्रोविन 65% पॉलीस्टर 35% विस्कॉस शर्टच्या डाव्या बाजुला एक खिसा. पॅन्टला दोन साईड पॉकेट, मागच्या बाजुला एक पॉकेट व चोर पॉकेट, चांगल्या प्रतीच्या चैनसह, (शिपाई, कामगार, बहुउद्देषीय कामगार, चोकप कामगार, सफाई कामगार, प्लंबर, ड्रायव्हर, हेल्पर, कंपौडर, स्ट्रेचर, बेअरर, वायरमन, मुकादम, मेकॅनिक इत्यादी.) | 1 | Set | 1,430 ₹1,430 Lowest | 1,450 ₹1,450 | 1,440 ₹1,440 |
| 2.00 | टेरीकॉट फुल पॅंट हाफ शर्ट ,पॅन्टला 2 1/2 चे लुप्स शर्टला दोन पॉकेट झाकणासह डबल बटन पट्टी शोल्डर लुप्ससह पोलिस स्टाइल कापडाचे वर्णन क्र 1 अनुसार (सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी) | 1 | Set | 1,500 ₹1,500 Lowest | 1,550 ₹1,550 | 1,509 ₹1,509 |
| 3.00 | टेरीकॉट निळी फुल पॅंट आकाशी हाफ शर्ट, कापडाचे वर्णन क्र 1 अनुसार (फायरमन लिडींग फायरमन व ड्रायव्हर ऑपरेटरसाठी ) | 1 | Set | 1,540 ₹1,540 Lowest | 1,550 ₹1,550 | 1,555 ₹1,555 |
| 4.00 | टेरीकॉट निळी फुल पॅंट पांढरा हाफ शर्ट पॅन्टला 2 1/2 चे लुप्स शर्टला दोन पॉकेट झाकणासह डबल बटन पट्टी शोल्डर लुप्ससह नेव्ही स्टाइल कापडाचे वर्णन क्र 1 अनुसार (अग्निशमन अधिकारी यांचेकरीता.) | 1 | Set | 1,550 ₹1,550 Lowest | 1,580 ₹1,580 | 1,560 ₹1,560 |
| 5.00 | हाफ पॅन्ट दोन बाजुला खीसा एक खिसा मागच्या उजव्यासाईडला, मोठया लुप्स सह खाकी कलर/सफेद कापडाचा प्रकार अ.क्र.1 अनुसार ( सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी/ अग्निशमन कर्मचारी) | 1 | No | 490 ₹490 Lowest | 500 ₹500 | 498 ₹498 |
| 6.00 | उलन टयुनिक कोट जोधपुरी टाईप स्टैड कॉलर लाल पट्टीसह बाजुला वरती 1 खीसा खाली दोन खीसे, शोल्डर लुप्ससह. (रेमन्ड सेफायर टेरीउल, क्वालीटी नं.41578 65% पोलिस्टर 35% मेरिनो उल नेव्ही ब्ल्यु कलर उलन फुल पॅन्ट साईडला 2 खीसे,मागच्या बाजुला 2 खीसे, 2 1/2 चे लुप्स व चेनसह) ( फायरमन व लिडींग फायरमनसाठी) | 1 | Set | 4,580 ₹4,580 Lowest | 4,600 ₹4,600 | 4,595 ₹4,595 |
| 7.00 | उलन टयुनिक कोट (नेव्ही ब्ल्यु) जोधपुरी टाईप स्टेड कॉलर लाल पट्टीसह डबल छातीचा शोल्डर लुप्स छातीच्या डाव्या बाजुला 1 खीसा खाली दोन खीसे, उलन फुल पॅन्ट साईडला 2 खीसे, मागच्या बाजुला 2 खीसे, 3 मोठे लुप्ससह कापडाची क्वालीटी अ.क्र.6 अनुसार ( अग्निशमन दल ड्रायव्हर ऑपरेटरसाठी.) | 1 | Set | 4,500 ₹4,500 Lowest | 4,600 ₹4,600 | 4,545 ₹4,545 |
| 8.00 | ओपन कॉलर ओपन कोट नग 1. उलन टयुनिक कोट जाधपुरी टाईप सिंगल छाती नग 1 .उलन जोधपुरी टाईप कोट नग 1 डबल छाती शेल्डर ल्युप्स सह उलन फुल पॅन्ट मोठया लुप्स नग 3 सह 2 साईड खीसे, 2 मागच्या बाजुला खीसे, चांगल्या प्रतीचा चेनसह कापडाची क्वालीटी अनु.क्र.6 अनुसार.(अग्निशमन दल स्थानक अधिकरी व उप स्थानक अधिकाऱ्यांसाठी ) | 1 | Set | 13,850 ₹13,850 Lowest | 14,000 ₹14,000 | 13,930 ₹13,930 |
| 9.00 | उलन ग्रेट कोट लांबी कमीत कमी 54’’ शौल्डर लुप्स व लुझींगसह कापडाची क्वालीटी अ.क्र.6 अनुसार (अग्निशमन दलातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी.) | 1 | Set | 4,590 ₹4,590 Lowest | 4,680 ₹4,680 | 4,605 ₹4,605 |
| 10.00 | सलवार-कुर्ता. बदामी रंगाचा (कॅमल कलर) कापडाची क्वालीटी अ.क्र.1 अनुसार. (महिला-स्टाफ नर्सेस कर्मचाऱ्यांकरीता.) | 1 | Set | 1,260 ₹1,260 Lowest | 1,280 ₹1,280 | 1,268 ₹1,268 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2.5 L
Closing Date
25 Mar 2025, 4:00 pmClosed
Dy.Commissioner, Store K.D.M.C.
Kalyan Dombivli Municipal Corporation, Shankarrao chowk, Kalyan(W)
Supplying of Uniform and Rainy Items for KDMC Employees for the period of 1 April 2025 to 31 March 2026.
2025_KDMC_1161723_1
KDMC/STORE/2024-25/3-1
Open Tender
Uniforms/Curtains/Clothes
Item Rate
Kalyan Dombivli Municipal Corporation area
Please refer Tender documents.
14 documents required · 14 mandatory
₹23,600
₹2.5 L
Yes
17 Apr 2025
18 Mar 2025
26 Mar 2025
18 Mar 2025
25 Mar 2025
18 Mar 2025
Amount
टेरीकॉट फुल पॅंट व हाफ शर्ट खाकी/निळा/पांढरा रेमन्ड ट्रोविन 65% पॉलीस्टर 35% विस्कॉस शर्टच्या डाव्या बाजुला एक खिसा. पॅन्टला दोन साईड पॉकेट, मागच्या बाजुला एक पॉकेट व चोर पॉकेट, चांगल्या प्रतीच्या चैनसह, (शिपाई, कामगार, बहुउद्देषीय कामगार, चोकप कामगार, सफाई कामगार, प्लंबर, ड्रायव्हर, हेल्पर, कंपौडर, स्ट्रेचर, बेअरर, वायरमन, मुकादम, मेकॅनिक इत्यादी.)
टेरीकॉट फुल पॅंट हाफ शर्ट ,पॅन्टला 2 1/2 चे लुप्स शर्टला दोन पॉकेट झाकणासह डबल बटन पट्टी शोल्डर लुप्ससह पोलिस स्टाइल कापडाचे वर्णन क्र 1 अनुसार (सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी)
टेरीकॉट निळी फुल पॅंट आकाशी हाफ शर्ट, कापडाचे वर्णन क्र 1 अनुसार (फायरमन लिडींग फायरमन व ड्रायव्हर ऑपरेटरसाठी )
टेरीकॉट निळी फुल पॅंट पांढरा हाफ शर्ट पॅन्टला 2 1/2 चे लुप्स शर्टला दोन पॉकेट झाकणासह डबल बटन पट्टी शोल्डर लुप्ससह नेव्ही स्टाइल कापडाचे वर्णन क्र 1 अनुसार (अग्निशमन अधिकारी यांचेकरीता.)
हाफ पॅन्ट दोन बाजुला खीसा एक खिसा मागच्या उजव्यासाईडला, मोठया लुप्स सह खाकी कलर/सफेद कापडाचा प्रकार अ.क्र.1 अनुसार ( सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी/ अग्निशमन कर्मचारी)
उलन टयुनिक कोट जोधपुरी टाईप स्टैड कॉलर लाल पट्टीसह बाजुला वरती 1 खीसा खाली दोन खीसे, शोल्डर लुप्ससह. (रेमन्ड सेफायर टेरीउल, क्वालीटी नं.41578 65% पोलिस्टर 35% मेरिनो उल नेव्ही ब्ल्यु कलर उलन फुल पॅन्ट साईडला 2 खीसे,मागच्या बाजुला 2 खीसे, 2 1/2 चे लुप्स व चेनसह) ( फायरमन व लिडींग फायरमनसाठी)
उलन टयुनिक कोट (नेव्ही ब्ल्यु) जोधपुरी टाईप स्टेड कॉलर लाल पट्टीसह डबल छातीचा शोल्डर लुप्स छातीच्या डाव्या बाजुला 1 खीसा खाली दोन खीसे, उलन फुल पॅन्ट साईडला 2 खीसे, मागच्या बाजुला 2 खीसे, 3 मोठे लुप्ससह कापडाची क्वालीटी अ.क्र.6 अनुसार ( अग्निशमन दल ड्रायव्हर ऑपरेटरसाठी.)
ओपन कॉलर ओपन कोट नग 1. उलन टयुनिक कोट जाधपुरी टाईप सिंगल छाती नग 1 .उलन जोधपुरी टाईप कोट नग 1 डबल छाती शेल्डर ल्युप्स सह उलन फुल पॅन्ट मोठया लुप्स नग 3 सह 2 साईड खीसे, 2 मागच्या बाजुला खीसे, चांगल्या प्रतीचा चेनसह कापडाची क्वालीटी अनु.क्र.6 अनुसार.(अग्निशमन दल स्थानक अधिकरी व उप स्थानक अधिकाऱ्यांसाठी )
उलन ग्रेट कोट लांबी कमीत कमी 54’’ शौल्डर लुप्स व लुझींगसह कापडाची क्वालीटी अ.क्र.6 अनुसार (अग्निशमन दलातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी.)
सलवार-कुर्ता. बदामी रंगाचा (कॅमल कलर) कापडाची क्वालीटी अ.क्र.1 अनुसार. (महिला-स्टाफ नर्सेस कर्मचाऱ्यांकरीता.)
शर्ट व फुलपॅन्ट बदामी रंगाचे (कॅमल कलर) कापडाची क्वालीटी अ.क्र. 1 अनुसार. ( पुरुष-ब्रदर कर्मचाऱ्यांकरीता.)
फ्रॉक/सलवार-कुर्ता व ॲप्रन. सफेद रंगाचा. कापडाची क्वालीटी अ.क्र.1 नुसार. ( मेट्रन/सिस्टर इनचार्ज कर्मचाऱ्यांकरीता.)
टेरिकॉट आकाशी (लाईट ब्ल्यु) साडी निळा काठ व पदरसह 67% पॉलीस्टर 33% कॉटन. 5.50 मीटरची. (शिपाई, सफाई कामगार, बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार इ. वर्ग-4 मधील महिला कर्मचाऱ्यां करीता.)
टेरिकॉट आकाशी (लाईट ब्ल्यु) साडी निळा काठ व पदरसह 67% पॉलीस्टर 33%कॉटन. 8.5 मीटरची. (शिपाई, सफाई कामगार, बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार इ. वर्ग-4 मधील महिला कर्मचाऱ्यांकरीता.)
टेरिकॉट सफेद साडी निळा काट व पदरसह 5.50 मीटरची क्र.11 च्या क्वालीटी नुसार ( दवाखान्यातील आया व दाया कर्मचाऱ्यांसाठी.)
टेरिकॉट सफेद साडी. निळा काठ व पदरसह. 67% पॉलीस्टर 33% कॉटन. 8.50 मीटरची. (दवाखान्यातील आया व दायांसाठी)
टेरिकॉट खाकी साडी. काळा काट व पदरसह. 67% पॉलीस्टर 33% कॉटन. 5.50 मीटरची.( स्त्री सुरक्षा कर्मचाऱ्यासाठी )
बदामी (कॅमल कलर) रंगाची साडी (5.5 मिटर,100 टक्के पॉलिस्टर) कापडाची क्वालीटी अ.क्र. 1 अनुसार (मेट्रन/सिस्टर इनचार्ज कर्मचाऱ्यांकरीता)
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना परकरसाठी) 1) सफेद कापड पॉपलीन जाड, 100 टक्के कॉटन
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना परकरसाठी) 2) आकाशी कापड पॉपलीन जाड, 100 टक्के कॉटन
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना परकरसाठी) 3) खाकी कापड पॉपलीन जाड, 100 टक्के कॉटन.
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना परकरसाठी) 4) बदामी कापड पॉपलीन जाड 100 टक्के कॉटन.
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना ब्लाऊजसाठी) 1) सफेद कापड, 67 टक्के पॉलीस्टर व 33 टक्के कॉटन.
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना ब्लाऊजसाठी) 2) लाईट ब्ल्यु कापड(आकाशी) 67 टक्के पॉलीस्टर व 33 टक्के कॉटन.
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना ब्लाऊजसाठी) 3) खाकी कापड, 67 टक्के पॉलीस्टर व 33 टक्के कॉटन.
(सर्व स्त्री कर्मचाऱ्यांना ब्लाऊजसाठी) 4) बदामी कापड 67 टक्के पॉलिसटर व 33 टक्के कॉटन
टेरीकॉट ॲप्रन, रेमन्ड ट्रॉविन कापडाचे 65 टक्के पॉलिस्टर 35 टक्के विस्कॉस.(नर्सेस, ब्रदर, मेट्रन, सिस्टर इनचार्ज, फार्मासिस्ट, लॅब टक्निशियन करीता.)
चप्पल, बुट, गमबुट व इतर साहित्य 1. चपला पुरूष कर्मचाऱ्यांकरीता संपुर्ण चामडयाचे पीव्हीसी सोल लोकल कंपनी उच्चप्रतीचे. शिपाई, कामगार, बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार, सफाई कामगार, प्लंबर, ड्रायव्हर, हेल्पर, कंपौडर, स्ट्रेचर, बेअरर, वायरमन, मुकादम, मेकॅनिक. इत्यादी.
2. चपला स्त्री कर्मचाऱ्यांकरीता लोकल कंपनी उच्चप्रतीच्या संपुर्ण चामडयाचे पीव्हीसी सोलसह. शिपाई, कामगार, बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार, सफाई कामगार,मुकादम, इत्यादी.
3. जोधपुरी टाईप बुट काळे व ब्राउन लोकल कंपनी संपुर्ण चामडयाचे पीव्हीसी सोलसह. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी.
4. चामडी बुट. काळे/ब्राऊन. सुरक्षा विभागाच्या मागणीनुसार. सुरक्षा दलातील सर्व कर्मचाऱ्यासाठी
5. चामडी बुट काळे प्लेन. संपुर्ण चामडयाचे. पीव्हीसी सोल. उत्तम प्रतीचे. सर्व खाते. ड्रायव्हर व अनाधिकृत बांधकाम/अतिक्रमन हटाव मोहिमेतील कामगार/बहुउद्देशीय कामरांसाठी.
6. कॅनव्हास बुट. ब्राउन हाय. उत्तम प्रतीचे. अग्निशमन दल व सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी
7. काळया रंगाचे लेदरचे बुट अथवा सॅंडल. उत्तम प्रतीचे. नर्सेस, सिस्टर इनचार्ज, मेट्रन व ब्रदरकरीता.
8. बदामी/सफेद रंगाचे मोजे (सॉक्स) उत्तम प्रतीचे. 100 टक्के कॉटन. नर्सेस, सिस्टर इनचार्ज, मेट्रन व ब्रदरकरीता.
9. रेनकोट. (टॉप इन टाऊन -फुलपॅन्ट जाकिट व टोपीसह) बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार, सफाई कामगार, प्लंबर, हेल्पर, कंपौडर, स्ट्रेचर, बेअरर, वायरमन, मेकॅनिक. इत्यादी.
10. रेनकोट. स्त्री कर्मचारी- फुल साईज, टोपी सह टॉप इन टाऊन. सफाई कामगार, बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार इ. वर्ग-4 मधील महिला कर्मचाऱ्यांकरीता.
11. छत्री. फोल्डीगची, लोखंडी दांडा, ऑटोमेटीक, वॉटरप्रुफ नॉयलॉन कापड, काळे/प्रिटेंड डिझाइनचे. सन ब्रॅन्ड, मदर लॅंड. महिला व पुरुष शिपाई, मुकादम इ.कर्मचाऱ्यांसाठी.
12. हाफ गमबुट डक बॅक कंपनी. सुरक्षारक्षक /वॉचमन व ड्रायव्हरसाठी.
13. फुल गमबुट, डक बॅक/वेलिंग्टन. बहुउद्देशीय कामगार, चोकप कामगार, सफाई कामगार, प्लंबर, हेल्पर, वायरमन, मुकादम, मेकॅनिक इत्यादी.
14. फुल गमबुट, इंडस्ट्रील डक बॅक. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी.
15. पायमोजे. नायलॉन, खाकी /निळे. ऐंकर कंपनी. एच एच एम. अग्निशमन / सुरक्षा विभागातील कर्मचा-यांसाठी.
16. चामडी पट्टे 2 1/2 X 48 ते 60 काळे/ब्राउन,स्टिल बक्कलसह. फायरमन/सुरक्षारक्षकांसाठी
17. उलन राउड कॅप निळी गोल्डन इगल विक्रमा एक्सपोर्ट क्वालीटी. फायरमन/सुरक्षारक्षकांसाठी साठी.
18. पी कॅप निळी/खाकी उलनची कापडी पीक असलेली मिलट्री टाईप. अग्निशमन दल अधिकारी व ड्रायव्हर ऑपरेटरसाठी
19. शिट्टी व शिट्टीची कॉड खाकी व मरून कलरची डबल विणची/क्रोमियन प्लेटेड व्हिसल थंडर बॉलसह. अग्निशमन/सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी.
20. उलन ब्लॅकेट साईज 60 X 90 रेमन्ड कंपनीचे गुलमर्ग. अग्निशमन दल कर्मचारी व अधिकारीसाठी.
21. उलन हात मौजे ओसवाल कंपनीचे ऑल वुल. अग्निशमन दलासाठी.
22. स्टार प्लेन क्रोमियम (स्टील) प्लेन्टेड. सुरक्षा/अग्निशमन अधिकाऱ्याेसाठी.
23. दरी जाड. स्टॅडर्ड क्वालीटी 100 टक्के कॉटन.साईज 31/2 X 61/2 2 पौंडी वजन.अग्निशमन अधिकारी/ कर्मचाऱ्यासाठी.
24. उलन जर्सी फुल हाताची, व्ही गळा, मिलटरी स्टाईल, ओसवाल मिल. अग्निशमन दल /सुरक्षा कर्मचाऱ्यासाठी.
25. अग्निशमन दल ड्रायव्हर ऑपरेटरसाठी, चक्र क्रोमियम प्लेंटेड. अग्निशमन दल नमुन्याप्रमाणे.
26. टयुनिक बटने लहान क्रोमियम (स्टील) प्लेटेड. अग्निशमन दल नमुन्याप्रमाणे.
27. टयुनिक बटने मोठे क्रोमियम (स्टील) प्लेटेड. अग्निशमन दल नमुन्याप्रमाणे.
28. लिडींग फायरमन शोल्डर स्ट्रीप 1/2 X 1 1/2 स्टीलचे पीनसह.अग्निशमन दल नमुन्याप्रमाणे.
29. अधिकाऱ्यांच्या नावाची पट्टी पीनसह 1 1/2 सें.मी. X 5 सें.मी पितळी. सुरक्षा व अग्निशमन कर्मचारी.
30. कॅप बॅच मोनोग्रामसह.सुरक्षा व अग्निशमन कर्मचारी.
31. बेल्ट बॅच मोनोग्रामसह.सुरक्षा/ अग्निशामन कर्मचारी.
32. शोल्डर बॅच मोनोग्रामसह सुरक्षा / अग्निशामन कर्मचारी
33. बनियान हातवाले व्हीआयपी प्रिमियम क्वालीटी. सुरक्षा कर्मचा-यासाठी व अग्निशमनदल साठी.
34. फायरमन हेल्मेट काळी स्टील मोनोग्रामसह. अग्निशमन दल कर्मचारी व ऑफीसरसाठी.
35. फायरमन हेल्मेट पांढरी पीतळी डेकोरेटीव्ह. अग्निशमन ऑफीसरसाठी.
36. किट बॅग (लोखंडी पेटी) साईज 30’’ 20’’ 19’’ मध्ये 1 कप्प्यासह नमुन्याप्रमाणे दोनकडी लोखंडाची साईडला. अग्निशमनदल साठी.
37. फायर एक्स/पाकिट व पट्टयासह इन्सुलेटेड आय एस आय मार्कसह.अग्निशमन दलाकरीता.
38. एम्पेलियर (नमुन्याप्रमाणे) अग्निशमन दलकरीता.
39. हेल्मेट बॅच (नमुन्याप्रमाणे) अग्निशमन दलकरीता.
40. वेताची काठी.सुरक्षा विभागसाठी.
41. शोल्डरबॅच (नमुन्याप्रमाणे) निळा, लाल, काळा. नर्सेस, सिस्टर इनचार्ज, मेट्रन व ब्रदरकरीता.
42. एपोलेटस व्हाईट मेटलचे .टयुनिकसाठी (नमुन्याप्रमाणे) अग्निशमनदल कर्मचाऱ्या साठी.
43. हाफ सफेद टी शर्ट, कॉलर डाव्याबाजुला एक खिसा कडोंमपा अग्निशमनदल या नावासहीत. अग्निशमनदल कर्मचार व अधिकारी.
44. कॅाटन/उलन हातमोजे फुलसाईज. अग्निशामन दल कर्मचारी व अधिकारी.
45. रेनकोट - रेनसुट फुलपॅन्ट जाकिट व टोपीसह. डकबॅक कंपनी.अग्निशमन दल कर्मचारी व अधिकारी.
46. रेडीयम रिप्लेक्टर लावलेले टर्न आऊट गिअर फायर किट» नमुद वर्णनानुसार
47. नेमप्लेट (नमुन्याप्रमाणे) ब्लॅक ॲण्ड व्हाईट. ॲक्रेलिक मटेरिअल. नर्सेस, सिस्टर इनचार्ज, मेट्रन व ब्रदरकरीता.
Prem Traders (BID ID -6579490)
Billwin Industries Limited (BID ID -6567391)
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.04 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .