Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1Rejected-Finance | L1 | Rejected-Finance REJECTED | |
| 2 | L2₹2+₹1 (100.0%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance REJECTED | |
| 3 | L3₹3+₹2 (200.0%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance REJECTED |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹15,000
Closing Date
16 Jun 2021, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
CHIEF OFFICER
SANGAMNER
To do the construction work (Gavandikam) with lobour workers
2021_DMA_690161_1
SMC/STORE/MAY/2021/04
Open Tender
Civil Works
Item Rate
365 days
SANGAMNER
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,500
₹15,000
5 Nov 2023
27 May 2021
17 Jun 2021
27 May 2021
16 Jun 2021
27 May 2021
365 days
Amount
पायासाठी जमिनीतील सर्व प्रकारचे स्तरात माती, वाळु शाडु व कच्चा मुरुम इ.मध्ये 1.50 मी.खोली पर्यंत खोदकाम करणे व खोदून निघालेली पसरविणे पायाचा तळ सपाट करणे पुर्ण ( बिडी ए 1/259)
पायासाठी पक्का मुरुमाने 1.50 मी. खोली पर्यंत खोदकाम करणे व खोदून निघालेली सामुग्री 50 मी. अंतरावर सुचनेनुसार पसरविणे अगर साठविणे पायाचा तळ सपाट करणे इ. पुर्ण (बिडी 2/259)
पायासाठी 1:5:10 या सिमेंट, वाळु व खडीचे मिश्रणाचे कॉक्रीटी ओतणे, साचा तयार करणे धुमसणे व काम पक्के होई पर्यंत पाणी मारणे इ. (बिडी 2/259)
पाया व जोत्याचे भिंतीसाठी 1:6 प्रमाणातील सिमेंट वाळु मिश्रणात बिनकळीचे दगड बांधकाम करणे दर्शनी भागाचा दर्जा कोरणे व पक्के होऊ पर्यंत त्यावर पाणी मारणे इ. पुर्ण (बिडी एच. 1/329)
दगडी बांधकामाच्या 1:3 प्रमाणातील सिमेंट वाळुच्या मिश्रणाने दर्जा भरणे पराचे बांधणे काम करणे काम पक्के होई पर्यंत पाणी मारणे इ. पुर्ण (बिडी एल 16/373)
खोदाईतुन निघालेल्या निवडक सामुग्रीने जोत्यामध्ये 15 ते 20 सेमी. जाडीच्या थरात भरणे इ.पुर्ण (बिडी एल 10/262)
भाजीव विटाचे मुख्य बांधकाम 1:6 प्रमाणातील सिमेंट वाळु मिश्रणात करणे दर्शनी भागाच्या दर्जा कोरणे व काम पक्के होई पर्यंत त्यावर पाणी मारणे इ.पुर्ण (बिडी जी 5/315)
दरवाजे खिडक्यांच्या खाली 4 सेमी. जाडीच्या कापीऊ कडप्पा दगडाचा तळ बसविणे इ.पुर्ण
9:1:2:4 प्रमाणातील या सिमेंट वाळु व खडीचे मिश्रणाचे कॉक्रीट ओतणे, साचा तयार करणे धुमसणे व 1:3 प्रमाणातील या सिमेंट वाळुच्या मिश्रणाने फिनिशिंग करणे काम पक्के होई पर्यंत पाणी मारणे इ.पुर्ण (बिडी 3/288) (बिडी इ 4/289) (बिडी इ 6/300)
भाजीव विटाचे 1/2 विट जाडीचे मुख्य बांधकाम 1:4 प्रमाणातील सिमेंट वाळु मिश्रणात करणे तीन थरा नंतर पाटली टाकणे, दर्शनी भागाच्या दर्जा कोरणे व काम पक्के होई पर्यंत पाणी मारणे इ. पुर्ण ( बिडी जी. 7/31)
जंगली कापीव रंधलेल्या लाकडाच्या चौकटी व जंगली लाकडाच्या प्लेन फळांच्या दोन झडपा असलेल्या खिडक्या तयार करुन आणुन बसविणे 60*100 मी.मी. मापाच्या लाकडाच्या चौकटी व त्यास लोखंडी कडी, कोयंडे, तान व बिजागरी इ.सामुग्री बसवुन 2 स्तर तैलरंगरने द. पुर्ण (कलमदान सहित) दर प्रथकरण (बिडी र्टी 21 व 29/492/494)
जंगली कापीव व रंधलेल्या लाकडाच्या चौकटीत व जंगली लाकडीच्या प्लेन फळसरच्या दोन झडपा असलेल्या खिडक्या तयार करुन आणुन बसविणे 70*95 मी.मी. मापाच्या लाकडाच्या चौकटीत व त्यास लोखंडी कडी, कोयंडी, तान, व बिजागरी, इ. सामुग्री बसविणे 2 स्तर तैलरंगाने रंगविणे इ.पुर्ण (कलमदान सहित) दर प्रथकरण
लाकडी खिडक्या व व्हेंटीलेटरला मी मी. व्यासाचे लोखंडी गर व 40 * 8 मी.मी. मापाची मध्यवर्ती पट्टी बसविणे गज तोडणे भोके पाडणे व स्तरात तैलरंगाने रंगविणे इ. पुर्ण (बिडी र्टी 121/288)
आराखड्यातील रचनेनुसार लोखंडी अगल, चॅनल. इ. वापरुन सांगाडा तयार करणे, नटबोल्टच्या सहाय्याने बसवुन देणे त्यास जलप्रतिबंधक रंगाचे दोन हात व दोन स्तरात तैलरंगाने रंगविणे इ.पुर्ण (fc Mh lh 8/278)
छताकरीता 24 गेज जाडीचे लोखंडी जस्ती मुलामा दिलेले पन्हाळे आणुन बसविणे व त्यास लोखंडी हुक, नटबोल्ट जस्ती व डांबरी वायसर बसविणे इ.पुर्ण (बिडी आर 5/452)
छताकरीता 20 गेज जाडीचे लोखंडी पत्रा वापरणे पत्रा वापरुन रोलींग शेटर तयार करुन बसविणे त्यास जलप्रतिबंधक रंगाचे दोन हात रंगविणे इ. पुर्ण (बिडी टी 55/510)
12 मी.मी. जाडीच्या 1:5 या प्रमाणातील सिमेंट वाळु मिश्रणाने बांधकामास या कॉंक्रीटच्या पृष्ठ भागास गिलावा करणे, पराचे बांधणे व पाणी मारणे, सल्ला घोटाई करणे. इ. पुर्ण (बिडी.एल. 2/368)
20 मी.मी. जाडीचा 1:5 या प्रमाणातील सिमेंट वाळु मिश्रणाने बांधकामास या कॉंक्रीटच्या पष्ठ भागास गिलावा करणे, पराचे बांधणे व पाणी मारणे. इ. पुर्ण (बिडी.एल. 4/368)
जमिनी करीता 25 ते 30 मी जाडीची शहाबाद फरशी 1:6 प्रमाणातील सिमेंट वाळु मिश्रणाने दर्जा भरणे व फरशी स्वच्छ करणे व पाणी मारणे इ. पुर्ण (बिडी एम 1/379) 19/1
गिलावा केलेल्या वा बांधकामाच्या प्रष्ठ भागास पसंतीनुसार व जलप्रतिबंधक सिमेंट रंगाने 2 स्तरात रंगविणे प्रष्ठ भाग साफ करणे, पराचे बांधने व पाणी मारणे. इ. पुर्ण (बिडी ओ 8/406) 68/19
गिलावा केलेल्या वा बांधकामाच्या प्रष्ठ भागास पावडर डिस्टेंपर रंगाने 2 स्तरात रंगविणे प्रष्ठ भाग साफ करणे, पराचे बांधने व पाणी मारणे इ. पुर्ण (बिडी पी 4 अ/413) 72/10
प्रबलित क्रॉंकीटच्या कामासाठी निरनिराळ्या व्यासाचे लोखंडी गजाचे प्रबलक आणुन तोडुन वाकवुन तारेने बांधुन बसवून देणे. (बिडी एफ 17/- ) 25/(25/34)
15 ते 20 से.मी. मापाच्या दगडांनी पायाच्या तळाच्या सोलिंग क रणे दगडाच्या फटीत हाताने चिपा घालुन तळ पक्का करणे, धुमसणे. इ. पुर्ण (बिडी अ 12/264) (10/15)
पाण्यासाठी 15 मी.मी. व्यासाची लोखंडी पाईप बसविणे आवश्यक ती खोदाई करणे. (बिडी व्ही 5 अ 1/551) (125/15) 85.00
पाणी पिण्यासाठी नळाला तोटी बसविणे (बिडी व्ही 8/554) (132/44) 89.00
मार्बल दगडावर कोरीव अक्षरांचा नाम फलक तयार करुन बसविणे (बिआर 56/150) (184/82)
गिलावा केलेल्या पृष्ठ भागांस सिमेंट फीनिशिंग करणे
गिलावा केलेल्या पृष्ठ भागांस गेरु फीनिशिंग करणे
30 से.मी. व्यासाचे आर सी सी पाईप पुरविणेसह चराची खोदाई करुन पाईप लेव्हलमध्ये जोडून चर बुजविणे
45 से.मी. व्यासाचे आर सी सी पाईप पुरविणेसह चराची खोदाई करुन पाईप लेव्हलमध्ये जोडून चर बुजविणे
75 से.मी. व्यासाचे आर सी सी पाईप पुरविणेसह चराची खोदाई करुन पाईप लेव्हलमध्ये जोडून चर बुजविणे
90 से.मी. व्यासाचे आर सी सी पाईप पुरविणेसह चराची खोदाई करुन पाईप लेव्हलमध्ये जोडून चर बुजविणे
सफेद ग्लेज टाईल्स पुरविणेसह बसविणे
रंगीत ग्लेज टाईल्स पुरविणेसह बसविणे
इंडीयन टाईप संडास भांडे 27 इंच साईजचे भांडे पुरविणे व बसविणे
जुन्या सार्वजनिक संडासमधील फुटलेले संडासचे भांडे काढून नविन 27 इंच साईजचे भांडे पुरविणे व बसविणे. (कोंबड्यासह)
2 फुट 6 इंच लांबीचे 6 इंच उंचीचे दगडी ढापे पुरविणेसह बसविणे व रस्ता व बसविणे
गटारीवर व चेंबरवर आ.सी.सी. ढापे पुरविणे व बसविणे
चेंबरसाठी खोदाई करुन सोलींग पी सी सी सह विट बांधकाम करणे, प्लॅस्टर करणे व आर सी सी ढापे बसविणे. 1) साईज 2 फुट * 1 फुट 6 इंच. 2) साईज 3 फुट * 1 फुट 6 इंच
मोकळ्या जागांना 1.5 मीटर उंचीचे तारकंम्पाऊंड करणे मटेरियल मजुरीसह ( बी.डी.डब्लु 3 पेज नं. 583)
पेव्हींग ब्लॉक बसविणेसाठी ग्रीट पसरविणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे,मटेरीयल मजुरीसह
1.1/2 इंच ते 2 इंच जाडीची शहाबाद फरशी पुरविणे व बसविणे
1.1/2 इंच ते 2 इंच जाडीची शहाबाद फरशी जुनी काढून लेव्हल करुन बसविणे. मजुरीसह
3 इंच व्यासाचे पी.व्ही.सी. पाईप जोडणे (खोदाईसह)
4 इंच व्यासाचे पी.व्ही.सी. पाईप जोडणे (खोदाईसह)
6 इंच व्यासाचे पी.व्ही.सी. पाईप जोडणे (खोदाईसह)
Rahul P Jorvekar
PRAMOD KACHARU PAWAR
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .