Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | 1₹1.7 CrAccepted-AOC | ₹1.7 Cr | 1 | Accepted-AOC L1 |
| 2 | 2₹1.8 Cr+₹6 L (3.44%)Rejected-Finance | ₹1.8 Cr+₹6 L (3.44%) | 2 | Rejected-Finance Rejected For AOC |
| 3 | 3₹2.0 Cr+₹23.8 L (13.6%)Rejected-Finance FIRST FLOOR QUEENS MANSION PRESCOT ROAD FORT MUMBAI MAHARASHTRA 400001 | MUMBAI | MAHARASHTRA | 400001 | ₹2.0 Cr+₹23.8 L (13.6%) | 3 | Rejected-Finance Rejected For AOC |
| Sl No | Description | Qty | Unit | Concept Communication Ltd L3 | DOME ENTERTAINMENT PRIVATE LIMITED L2 | Pruthvi Innovations L1 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00 | अ) सांस्कृतीक रंगमंचावरील कार्यक्रम
i) महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम
ii) शिवचरित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम
iii) लोककलेतील विविध प्रकार-पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ.
iv) विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ अणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम
v) महाराष्ट्रातील विविध महोत्सव उदा. कोकणातील नमन व दशावतार, खान्देशातील वहीगायन, विदर्भातील झाडीपट्टी, खडीगंमत इ.
vi) कवितांचे कार्यक्रम / व्याख्याने
vii) देश भक्ती गीतांचा कार्यक्रम
viii) जिल्ह्यातील स्थानिक सण / उत्सव / कार्यक्रम करणे
वरील 8 पैकी दररोज वेगवेगळया विषयांवर नामांकीत सांस्कृतीक कार्यक्रम करणे व कार्यक्रमासाठी 4000 व्यक्तींची बैठकीची व्यवस्था करणे कार्यक्रमाकरीता आलेल्या सर्व कलाकारांची राहणे व जेवणाची सोय त्यांना आवश्यक साहित्य पुरविणे, सर्व कलाकारांना मानधन देणे, ट्रॉफी, पारितोषीक व तत्सम गोष्टींची व्यवस्था करणे व देणे इ. | 5 | Days | 10,50,000 ₹52,50,000 | 10,00,000 ₹50,00,000 Lowest | 10,00,000 ₹50,00,000 Lowest |
| 1.01 | ब) प्रदर्शनिय दालने
i) छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन
ii) राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविणे यासाठी कार्यक्रम / प्रदर्शन भरविणे
iii) वस्त्र संस्कृती दालन
iv) हस्तकला वस्तु दालन
v) बचत गटांचे उत्पादन दालन
vi) पर्यटन विषयक दालन
या विषयांवर जिल्ह्यातील कलावंत वेगवेगळे घटक, बचत गट यांना संपर्क करुन निमंत्रित करुन 5 दिवस वेगवेगळे प्रदर्शन भरविणे, प्रदर्शनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविणे इ. तसेच सर्व आवश्यकतेप्रमाणे साहित्य पुरविणे, ट्रॉफी, पारितोषीक व तत्सम गोष्टींची व्यवस्था करणे व देणे इ. | 5 | Days | 2,50,000 ₹12,50,000 | 2,00,000 ₹10,00,000 Lowest | 2,00,000 ₹10,00,000 Lowest |
| 1.02 | क) इतर कार्यक्रम
i) महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा
ii) मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळासंबंधीतचा उपक्रम
iii) जिल्हा समितीने ठरविलेले उपक्रम / कार्यक्रम
इ. करीता वेगवेगळया स्पर्धा व कार्यक्रम घेणे, आवश्यक ते साहित्य पुरविणे, या करीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविणे
सर्व स्पर्धकांना आवश्यक ते साहित्य पुरविणे व ट्रॉफी, पारितोषीक व तत्सम गोष्टींची व्यवस्था करणे व देणे इ. | 5 | Days | 3,25,000 ₹16,25,000 | 3,00,000 ₹15,00,000 | 2,70,000 ₹13,50,000 Lowest |
| 2.00 | वरील अ, ब व क कार्यक्रमांकरीता आवश्यकतेनुसार पाच दिवस सलग स्टेज करणे, प्रदर्शनाकरीता सुसज्ज स्टॉल उभारणे, अंतर्गत व्यवस्था करणे, टेबल खुर्च्या, विद्युत व्यवस्था करणे, प्रेक्षकांची आवश्यकतेनुसार उभे राहण्याची, बसण्याची व्यवस्था, लाईटींग, LED स्टेज, जनरेटर, साईड मास्कींग, वॉलेंटरीव्दारे व्यवस्थापन, सेल्फी पाँईंट उभारणे, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे, अग्नीशामन विषयक व्यवस्था करणे इ.
वरील अ, ब व क कार्यक्रमासाठी VVIP करीता सोफा, VIP करीता चांगल्या खुर्च्या व प्रेक्षकांकरीता 4000-5000 प्लास्टीक खुर्च्यांची व्यवस्था करणे, जमिनीवर आवश्यकतेनुसार ग्रीन नेट व कारपेट टाकणे, विद्युत रोषनाई करणे वरील अ, ब व क करीता सर्व कलाकार व पाहुण्यांकरीता मोमेंटो तयार करणे व आवश्यकतेनुसार वाटप करणे | 5 | Days | 13,00,000 ₹65,00,000 | 12,00,000 ₹60,00,000 Lowest | 12,00,000 ₹60,00,000 Lowest |
| 3.00 | VVIP Lounge and Green Rooms :
कलाकार व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्या बाजुला किंवा मागील बाजुस ग्रीन रुमची, सोफा, ऐ.सी., प्लाझ्मा टी.व्ही., रोषनाई इ. सहीत व्यवस्था करणे तसेच कलाकार यांचेसाठी ऑक्टोनॉर्म पार्टीशन, स्टेजच्या मागील बाजुस संपुर्ण हिरवी जाळी बसविणे, लाँज एरियात रेड कारपेट, गोल टेबल, मेजवाणी खुर्ची सहीत व्यवस्था करणे | 5 | Days | 1,75,000 ₹8,75,000 | 1,50,000 ₹7,50,000 Lowest | 1,50,000 ₹7,50,000 Lowest |
| 4.00 | Console :
मिडीया व चित्रीकरणासाठी Console तयार करणे (Camera platform, audio and light controls with video cameras with tables and chairs and carpet, and required electrical points complete) | 5 | Days | 1,75,000 ₹8,75,000 | 1,50,000 ₹7,50,000 | 1,00,000 ₹5,00,000 Lowest |
| 5.00 | Lighting, Video Production, Sound Systemand Genset :
Providing and fixing of light arrangement with scaffolds and truss on the stage required for the event programme specified by artists in the tech rider for stage, general stage lights with Par 64, LED par 3 W, Profile Spot, Sharpie, LED Moving Head, Blinder, Smoke/haze machine, flood lights and metal lights complete. Lighting and beautification of Dhule with LED screens in important squares for people to witness the show.
Providing and arranging for Video Production, Digital Photographer, Multi camera video set up 3 CAMERA HD SHOOT, Multi Switcher, DVD / CD Player, Facilities for Media Coverage, Drone shoot complete.
Providing and fixing of sound with scaffolds for performance as per artist's requirements including but not limited to Line Array System (Each Speaker contains 2 low mid 4 mid Speakers & 2 horn tweeter) DAS
Sub (Each sub contains 2 woofers) DAS/JBL/EAW/EQUIVALENT
Amplifier Lab Gruppen FP +10000Q
Stage Monitors JBL Prx 512
Side fill DAS/JBL/EAW/ EQUIVALENT
Speaker management system XTA DP 448
Multi channel sound console Alen & Heath GL 2800/Digidesign SC 48
Dual CD player Denon/Pioneer, notation stands etc. complete.
Providing Gensets of 125KV, 65 KV, 25KV for For Light, Sound, LED & Video, General area, backstage, and venue lighting, exhibition lighting, for testing and Backup Gene set as per requirement | 5 | Days | 4,00,000 ₹20,00,000 | 3,50,000 ₹17,50,000 Lowest | 3,50,000 ₹17,50,000 Lowest |
| 6.00 | Branding of Event :
प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन करणे, मिडीया व्यवस्थापन, कार्यक्रम ठिकाणाचे ध्वनी चित्रमुद्रन, ड्रोन शुटींग, चित्रफिती निर्मीती, Documentary, Laser Show, आमंत्रण पत्रिका छापणे व वाटणे, ओळख पत्रांची छपाईृ वृत्तपत्रे, रोडीओव्दारे जाहिराती, स्थानिक केबल रेडीओ यांचेव्दारे जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनरर्स, पॅम्पलेटस लावणे व वाटणे इ. संपुर्ण कार्यक्रमाचे जिल्ह्यात व धुळे शहरात प्रसिद्धी देणे
निमंत्रण पत्रिका वाटप, कोरिओग्राफर, प्रोग्रॅम डायरेक्टर, VVIP, मॅनेजमेंट व तसेच आवश्यक असलेले पुरक उपकरणे, प्रचार-प्रसार करणेसाठी 10 ते 15 दिवस अगोदर कार्यक्रमासाठी लागणारा इतर किरकोळ गोष्टींचा पुर्ण खर्च हँडबिल, होर्डींग, न्युज पेपरमध्ये शासकीय दराने जाहिरात, LED VAN इ. | 5 | Days | 1,90,000 ₹9,50,000 | 1,70,000 ₹8,50,000 | 1,50,000 ₹7,50,000 Lowest |
| 7.00 | इतर अत्यावश्यक बाबी :
i) प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे
ii) कार्यक्रमाचे बैठक व्यवस्थापन, स्टेज व्यवस्थापन, प्रवेशव्दार उभारणे, कार्यक्रम स्थळाचे सुशोभिकरण, पुष्पगुच्छ, हार, स्वागत कक्ष, दिशादर्शक चिन्हे, दर्शनी भागाकरीता कमाण करणे इ.
iii) उद्घाटनावेळी पुष्पवृष्टी करणे, ढोलताशा पथक लावणे, फुग्यांची व्यवस्था करणे
iv) कार्यक्रमासंबंधी विमा उतरवुन घेणे
v) कार्यक्रम स्थळाची आवश्यकतेनुसार सपाटीकरण करणे व कार्यक्रम संपल्यावर 10 दिवसात कार्यक्रम स्थळ पुर्ववत करुन देणे
vi) पोलीस विभागाच्या सुचनेनुसार कार्यक्रम स्थळास व वाहन तळास आवश्यकतेप्रमाणे Barricading करुन देणे,
vii) कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या प्राप्त करुन घेणे व त्याचे शुल्क भरणे
viii) आयोजकांनी सांगितलेल्या इतर आवश्यक बाबी करणे | 5 | Days | 1,00,000 ₹5,00,000 | 90,000 ₹4,50,000 | 70,000 ₹3,50,000 Lowest |
Tender Value
₹1.5 Cr
EMD Value
₹1.5 L
Closing Date
14 Feb 2024, 6:00 pmClosed
Executive Engineer, P.W.Division, Dhule
Executive Engineer, P.W.Division, Dhule
The Objective the assignment is to provide planning, erection furnishing of temporary facilities with all arrangements for Selection of Creative and Event Agency for Organizing Mahasankruti Mahautsav At Dhule from 26th Feb 2024 to 1st March 2024
2024_PWR_1001227_1
Dhule/ETN_No.82/2023-24
Open Tender
Civil Works
Item Rate
5 days
Dhule
Please refer Tender documents.
5 documents required · 5 mandatory
₹1,180
₹1.5 L
Executive Engineer, P.W.Division, Dhule
22 Aug 2025
9 Feb 2024
16 Feb 2024
9 Feb 2024
14 Feb 2024
9 Feb 2024
12 Feb 2024
Amount
अ) सांस्कृतीक रंगमंचावरील कार्यक्रम i) महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम ii) शिवचरित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम iii) लोककलेतील विविध प्रकार-पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. iv) विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ अणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम v) महाराष्ट्रातील विविध महोत्सव उदा. कोकणातील नमन व दशावतार, खान्देशातील वहीगायन, विदर्भातील झाडीपट्टी, खडीगंमत इ. vi) कवितांचे कार्यक्रम / व्याख्याने vii) देश भक्ती गीतांचा कार्यक्रम viii) जिल्ह्यातील स्थानिक सण / उत्सव / कार्यक्रम करणे वरील 8 पैकी दररोज वेगवेगळया विषयांवर नामांकीत सांस्कृतीक कार्यक्रम करणे व कार्यक्रमासाठी 4000 व्यक्तींची बैठकीची व्यवस्था करणे कार्यक्रमाकरीता आलेल्या सर्व कलाकारांची राहणे व जेवणाची सोय त्यांना आवश्यक साहित्य पुरविणे, सर्व कलाकारांना मानधन देणे, ट्रॉफी, पारितोषीक व तत्सम गोष्टींची व्यवस्था करणे व देणे इ.
ब) प्रदर्शनिय दालने i) छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन ii) राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविणे यासाठी कार्यक्रम / प्रदर्शन भरविणे iii) वस्त्र संस्कृती दालन iv) हस्तकला वस्तु दालन v) बचत गटांचे उत्पादन दालन vi) पर्यटन विषयक दालन या विषयांवर जिल्ह्यातील कलावंत वेगवेगळे घटक, बचत गट यांना संपर्क करुन निमंत्रित करुन 5 दिवस वेगवेगळे प्रदर्शन भरविणे, प्रदर्शनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविणे इ. तसेच सर्व आवश्यकतेप्रमाणे साहित्य पुरविणे, ट्रॉफी, पारितोषीक व तत्सम गोष्टींची व्यवस्था करणे व देणे इ.
क) इतर कार्यक्रम i) महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा ii) मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळासंबंधीतचा उपक्रम iii) जिल्हा समितीने ठरविलेले उपक्रम / कार्यक्रम इ. करीता वेगवेगळया स्पर्धा व कार्यक्रम घेणे, आवश्यक ते साहित्य पुरविणे, या करीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविणे सर्व स्पर्धकांना आवश्यक ते साहित्य पुरविणे व ट्रॉफी, पारितोषीक व तत्सम गोष्टींची व्यवस्था करणे व देणे इ.
वरील अ, ब व क कार्यक्रमांकरीता आवश्यकतेनुसार पाच दिवस सलग स्टेज करणे, प्रदर्शनाकरीता सुसज्ज स्टॉल उभारणे, अंतर्गत व्यवस्था करणे, टेबल खुर्च्या, विद्युत व्यवस्था करणे, प्रेक्षकांची आवश्यकतेनुसार उभे राहण्याची, बसण्याची व्यवस्था, लाईटींग, LED स्टेज, जनरेटर, साईड मास्कींग, वॉलेंटरीव्दारे व्यवस्थापन, सेल्फी पाँईंट उभारणे, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहाची व्यवस्था करणे, अग्नीशामन विषयक व्यवस्था करणे इ. वरील अ, ब व क कार्यक्रमासाठी VVIP करीता सोफा, VIP करीता चांगल्या खुर्च्या व प्रेक्षकांकरीता 4000-5000 प्लास्टीक खुर्च्यांची व्यवस्था करणे, जमिनीवर आवश्यकतेनुसार ग्रीन नेट व कारपेट टाकणे, विद्युत रोषनाई करणे वरील अ, ब व क करीता सर्व कलाकार व पाहुण्यांकरीता मोमेंटो तयार करणे व आवश्यकतेनुसार वाटप करणे
VVIP Lounge and Green Rooms : कलाकार व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्या बाजुला किंवा मागील बाजुस ग्रीन रुमची, सोफा, ऐ.सी., प्लाझ्मा टी.व्ही., रोषनाई इ. सहीत व्यवस्था करणे तसेच कलाकार यांचेसाठी ऑक्टोनॉर्म पार्टीशन, स्टेजच्या मागील बाजुस संपुर्ण हिरवी जाळी बसविणे, लाँज एरियात रेड कारपेट, गोल टेबल, मेजवाणी खुर्ची सहीत व्यवस्था करणे
Console : मिडीया व चित्रीकरणासाठी Console तयार करणे (Camera platform, audio and light controls with video cameras with tables and chairs and carpet, and required electrical points complete)
Lighting, Video Production, Sound Systemand Genset : Providing and fixing of light arrangement with scaffolds and truss on the stage required for the event programme specified by artists in the tech rider for stage, general stage lights with Par 64, LED par 3 W, Profile Spot, Sharpie, LED Moving Head, Blinder, Smoke/haze machine, flood lights and metal lights complete. Lighting and beautification of Dhule with LED screens in important squares for people to witness the show. Providing and arranging for Video Production, Digital Photographer, Multi camera video set up 3 CAMERA HD SHOOT, Multi Switcher, DVD / CD Player, Facilities for Media Coverage, Drone shoot complete. Providing and fixing of sound with scaffolds for performance as per artist's requirements including but not limited to Line Array System (Each Speaker contains 2 low mid 4 mid Speakers & 2 horn tweeter) DAS Sub (Each sub contains 2 woofers) DAS/JBL/EAW/EQUIVALENT Amplifier Lab Gruppen FP +10000Q Stage Monitors JBL Prx 512 Side fill DAS/JBL/EAW/ EQUIVALENT Speaker management system XTA DP 448 Multi channel sound console Alen & Heath GL 2800/Digidesign SC 48 Dual CD player Denon/Pioneer, notation stands etc. complete. Providing Gensets of 125KV, 65 KV, 25KV for For Light, Sound, LED & Video, General area, backstage, and venue lighting, exhibition lighting, for testing and Backup Gene set as per requirement
Branding of Event : प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन करणे, मिडीया व्यवस्थापन, कार्यक्रम ठिकाणाचे ध्वनी चित्रमुद्रन, ड्रोन शुटींग, चित्रफिती निर्मीती, Documentary, Laser Show, आमंत्रण पत्रिका छापणे व वाटणे, ओळख पत्रांची छपाईृ वृत्तपत्रे, रोडीओव्दारे जाहिराती, स्थानिक केबल रेडीओ यांचेव्दारे जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनरर्स, पॅम्पलेटस लावणे व वाटणे इ. संपुर्ण कार्यक्रमाचे जिल्ह्यात व धुळे शहरात प्रसिद्धी देणे निमंत्रण पत्रिका वाटप, कोरिओग्राफर, प्रोग्रॅम डायरेक्टर, VVIP, मॅनेजमेंट व तसेच आवश्यक असलेले पुरक उपकरणे, प्रचार-प्रसार करणेसाठी 10 ते 15 दिवस अगोदर कार्यक्रमासाठी लागणारा इतर किरकोळ गोष्टींचा पुर्ण खर्च हँडबिल, होर्डींग, न्युज पेपरमध्ये शासकीय दराने जाहिरात, LED VAN इ.
इतर अत्यावश्यक बाबी : i) प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे ii) कार्यक्रमाचे बैठक व्यवस्थापन, स्टेज व्यवस्थापन, प्रवेशव्दार उभारणे, कार्यक्रम स्थळाचे सुशोभिकरण, पुष्पगुच्छ, हार, स्वागत कक्ष, दिशादर्शक चिन्हे, दर्शनी भागाकरीता कमाण करणे इ. iii) उद्घाटनावेळी पुष्पवृष्टी करणे, ढोलताशा पथक लावणे, फुग्यांची व्यवस्था करणे iv) कार्यक्रमासंबंधी विमा उतरवुन घेणे v) कार्यक्रम स्थळाची आवश्यकतेनुसार सपाटीकरण करणे व कार्यक्रम संपल्यावर 10 दिवसात कार्यक्रम स्थळ पुर्ववत करुन देणे vi) पोलीस विभागाच्या सुचनेनुसार कार्यक्रम स्थळास व वाहन तळास आवश्यकतेप्रमाणे Barricading करुन देणे, vii) कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या प्राप्त करुन घेणे व त्याचे शुल्क भरणे viii) आयोजकांनी सांगितलेल्या इतर आवश्यक बाबी करणे
DOME ENTERTAINMENT PRIVATE LIMITED
Concept Communication Ltd
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .