Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹16.7 LAccepted-AOC | ₹16.7 L Quoted ₹18.7 L | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹21.8 L+₹3.1 L (16.6%)Rejected-AOC | ₹21.8 L+₹3.1 L (16.6%) | L2 | Rejected-AOC L2 |
| 3 | L3₹22.7 L+₹4.0 L (21.5%)Rejected-AOC | ₹22.7 L+₹4.0 L (21.5%) | L3 | Rejected-AOC L3 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
3 Mar 2023, 3:00 pmClosed
CHIEF OFFFICER
NAGAR PARISHAD ARVI
To appoint agency for providing manpower for property survey tax revaluation and Computerization for MC ARVI DIST WARDHA
2023_DMA_871233_1
151/2023
Open Tender
Survey
Item Rate
180 days
M C ARVI
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹2,360
₹50,000
13 Mar 2024
9 Feb 2023
8 Mar 2023
9 Feb 2023
3 Mar 2023
9 Feb 2023
Amount
न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे.
सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत प्रमाणित नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, शहराचा झोन व करांकृत नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे.
सर्व्हेक्षणात प्राप्त झालेला सर्व डाटा नगरपरिषद आर्वी येथे असलेल्या IWBP सॉफ्टवेअर अथवा इतर उपलब्ध सॉफ्टवेअर मध्ये भरणा करणे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य/भांडवली मुल्याची गणना करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, डिमांड रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे.
कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे.
नगर परिषद कर विभागाकरिता विभागातील बिल लीपिकांच्या सुविधे करिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट आधारित मालमत्ता कर वसुलीस सुसंगत अशी कर वसुली आज्ञावली कर पावती तयार होणे व प्रिंटींग होणे तसेच आवश्यक नमुन्यात मालमत्ता दैनिक कर वसुली अहवाल काढता येण्याच्या सुविधेसह पुरविणे.
नगर परिषद मालमत्ता कर वसुली करण्याकरिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर इ. पुरविणे व नगर परिषद कर विभागातील कर लिपिकांना प्रशिक्षण देणे. (अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर एकत्र)
नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम १६९ व १७० नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती, डाटा एन्ट्री करणे, दस्तेवज पुन्हा प्रिंट करणे, आणि सुनावणी नंतर पोस्टिंग करणे, अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे, मागणी रजिस्टर बाईंडिंग करून पुरविणे.
नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणे व पुरवठा करणे व संगणक आज्ञावली देखभाल दुरुस्ती करणे (Annual Maintenance Contract) (पुढील ४ वर्षांकरिता).
INDIAN TECHNO SERVICES
Vijay S Bagde
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .