Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹45,122.75Accepted-AOC | L1 | Accepted-AOC due to low rate after negotiation. |
Tender Value
₹5 L
EMD Value
₹5,000
Closing Date
7 Jul 2020, 6:30 pmClosed
CHIEF OFFICER
Municipal council shegaon
Arranging the pendal, sound system,extra lighting and other works for various festival as per yearly rate contract for year 2020-21 under municipal council Shegaon.
2020_DMA_577891_3
MCS/Elect.Dept/2020-21/2/4
Open Tender
Entertainment/Musical Instruments
Item Rate
365 days
Municipal council shegaon
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹500
Online Payment
₹5,000
15 Oct 2020
1 Jul 2020
9 Jul 2020
1 Jul 2020
7 Jul 2020
1 Jul 2020
Amount
मंडप पाईप पेंडाल लावुन देणे, फक्त सिलिंग लावणे. (स्क्वेअर फुट प्रमाणे)
मंडप पाईप पेंडाल लावुन देणे, सिलिंग व साईडवॉल (परदे) लावणे. (स्क्वेअर फुट प्रमाणे)
खुर्ची भाडे
VIP स्टील चेअर
VIP चेअर पांढऱ्या कव्हरसह
साधी फायबर चेअर
बफे टेबल आकार १ x ६ फुट (लोखंडी पांढऱ्या चादरसह)
स्टेज १, २ व ३ फुट उंच (पायऱ्यासह) कोणताही आकार (फक्त टेबल प्लॅटफॉर्म बनवून देणे) (स्क्वेअर फुट प्रमाणे).
स्टेज पूर्ण (गादी, चादर, लोड, सतरंजी, मागचा परदा, खाली झालर व पायरी १ किंवा २). (स्क्वेअर फुट प्रमाणे)
बॅरागेटिंग लाऊन देणे (पडम व लोखंडी पाईप द्वारे) (फुट प्रमाणे)
नमस्ते गेट व कमान गेट
हिरवी व लाल मॅटीन (स्क्वेअर फुट प्रमाणे).
लाईटिंग डेकोरेशन
LED सिरीज (एक नवार पट्टा - १००० लाईट)
पिक्सल नवार पट्टा लाईटिंग (एक नवार पट्टा - ३०० बल्ब)
साधी मिनीएचर लाईटिंग डेकोरेशन (१००० बल्ब)
फोकस - ५०० W हलोजन भाडयाने देणे
फोकस - ५०० W हलोजन बसवून दिल्यास
१००० W हलोजन भाडे
१००० W हलोजन भाडे बसवून दिल्यास
मेटल हॅलाईड - १५० W भाडे
मेटल हॅलाईड - ४०० W भाडे
LED फ्लड लाईट - १०० W भाडे
LED फ्लड लाईट - २०० W भाडे
LED फ्लड लाईट - ४०० W भाडे
ट्यूब लाईट ३६ ते ४०W भाडयाने देणे
ट्यूब लाईट ३६ ते ४०W बसवून दिल्यास
सिलिंग फॅन भाडयाने देणे
सिलिंग फॅन बसवून दिल्यास
स्टँड फॅन भाडयाने देणे
डेझर्ट कूलर
जनरेटर - टिप :- लागलेल्या डिझलची रक्कम अस्तित्वात असलेल्या डिझलचे दराप्रमाणे त्याची पावती देयका सोबत जोडल्यास त्याचे प्रदान करण्यात येईल.
जनरेटर १ फेज ७ – १० Kv (डिझल सोडून)
जनरेटर ३ फेज १० Kv (डिझल सोडून)
जनरेटर ३ फेज २० Kv (डिझल सोडून)
६ नग मेटल / LED टावर फोकस जनरेटरसह.
साऊंड सिस्टीम
साधा साऊंड (लहान) सोबत १ माईक व एक हॉर्न
साधा साऊंड सोबत २ स्पीकर बॉक्स, २ कोर्डलेस १ साधा माईक व एक हॉर्न
माईक डायस
स्टेज कार्यक्रमासाठी व स्वागत गीतासाठी लागणारे डबल साऊंड सिस्टीम २ मॉनीटर स्पीकर असलेला २ स्पीकर समोर असे एकूण ४ स्पीकर बॉक्स, २ कोर्डलेस माईक मिक्सर सह ४ ते ६ माईक सोबत असलेले डबल साऊंड सिस्टम माईक डायस सह.
स्टेज कार्यक्रमासाठी मोठे ट्रिपल साऊंड सिस्टीम, ४ स्पीकर बॉक्स ४ ते ६ हॉर्न, २ कोर्डलेस माईक मिक्सर सह माईक ३ ते ४ सोबत (भाषाणाकरिता माईक) माईक डायस सह मोठा साऊंड.
स्टेज कार्यक्रमासाठी मोठे साऊंड सिस्टीम १० ते २० हॉर्न सोबत ६ ते ८ माईक.
समई ३ – ४ फुट उंच
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .