Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹45.3 LAccepted-AOC | ₹45.3 L Quoted ₹13,050 | L1 | Accepted-AOC low |
| 2 | L2₹13,223+₹173 (1.33%)Rejected-Finance | ₹13,223+₹173 (1.33%) | L2 | Rejected-Finance high |
| 3 | L3₹14,410+₹1,360 (10.4%)Rejected-Finance | ₹14,410+₹1,360 (10.4%) | L3 | Rejected-Finance high |
| 4 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical reject |
Tender Value
₹37.0 L
EMD Value
₹38,000
Closing Date
6 Feb 2023, 4:00 pmClosed
deputy commissioner ichalkaranji municipal corpora
deputy commissioner ichalkaranji municipal corpora
1.tree plantation and maintence in ichalkaranji.
2023_DMA_867481_1
udayan/01/2022-23
Open Tender
Civil Works - Others
Item Rate
365 days
ichalkaranji
please refer tender document
2 documents required · 2 mandatory
₹590
₹38,000
16 Mar 2023
24 Jan 2023
7 Feb 2023
24 Jan 2023
6 Feb 2023
24 Jan 2023
Amount
ताम्हण या जातीचे 6 ते 8 फुट उंचीचे वृक्ष सुचनेप्रमाणे लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे, खुदाई करणे, खुदाईचा माल वाहतुक करणे, खड्डयात तांबडी/लाल माती भरणे सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
वहावा/ क्याशिया या जातीचे 6 ते 8 फुट उंचीचे वृक्ष सुचनेप्रमाणे लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे, खुदाई करणे, खुदाईचा माल वाहतुक करणे, खड्डयात तांबडी/लाल माती भरणे सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
कांचन/ करंज/कदंबा या जातीचे 6 ते 8 फुट उंचीचे वृक्ष सुचनेप्रमाणे लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे, खुदाई करणे, खुदाईचा माल वाहतुक करणे, खड्डयात तांबडी/लाल माती भरणे सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
सोनचाफा/अर्जुन या जातीचे 6 ते 8 फुट उंचीचे वृक्ष सुचनेप्रमाणे लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे, खुदाई करणे, खुदाईचा माल वाहतुक करणे, खड्डयात तांबडी/लाल माती भरणे सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
बकुळ/शिसु/जांभळ/पिंपल या जातीचे 6 ते 8 फुट उंचीचे वृक्ष सुचनेप्रमाणे लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे, खुदाई करणे, खुदाईचा माल वाहतुक करणे, खड्डयात तांबडी/लाल माती भरणे सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
कृपीया/क्यातिना या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
लव्हेंडर/कनेरी या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
अस्पेरग्रास मेरी या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
अल्पेनिया या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
चिनी गुलाब या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
पेट्रा/पावडरपंप या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
पेडनन्स या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
क्रिस्टीना/बोगनवेल या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
कन्ना या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
ॲकॅलिपा रेड या जातीचे 1 ते 2.5 फुट उंचीचे रोपे आणणे. सुचनेप्रमाणे जागेवर, कुंड्यांमध्ये,बेड,लागवड करणे व लागवडीनंतर 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
अमेरिकन ब्लू ग्रास, रांची, जंपींग, सिलेक्शन वन या जातीचे नैसर्गिक लॉन आणणे व इकडील सुचनेप्रमाणे लावणे व 1 वर्ष जोपासना करणे. सर्व माल मटेरिअल, मजूरी इ.सह पुर्ण करणे.
इकडील सुचनेप्रमाणे शोभिवंत आर्टीफिशिअल लॉन आणणे फिटींग करुन देणे सर्व वाहतुक लिड लिफ्ट इ.सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे 2 फुट उंचीची प्लास्टिक कुंडी पुरविणे सर्व वाहतुक लिड लिफ्ट इ.सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे 2 फुट उंचीची काँक्रीट कुंडी पुरविणे सर्व वाहतुक, लिड, लिफ्ट इ.सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे 1 फुट उंचीची काँक्रीट कुंडी पुरविणे सर्व वाहतुक, लिड, लिफ्ट इ.सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे झाडांच्या संरक्षणासाठी 3.5फुट उंचीचे 4 पीस मधील काँक्रीट ट्री गार्ड झाडासभोवती फिटिंग करुन देणे.सर्व वाहतुक, लिड, लिफ्ट व फिक्सिंग मटेरिअल सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे झाडांच्या संरक्षणासाठी 4 फुट उंचीचे PVC/Nylon जाळीच्या मटेरियलचे ट्री गार्ड झाडासभोवती फिटिंग करुन देणे.सर्व वाहतुक, लिड, लिफ्ट व सपोर्टिंग बांबू सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे वृक्षारोपनासाठी व बागेच्या कामासाठी लाल/तांबडी/नदीची गाळ माती पुरविणे व सुचनेप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर पसरणी करुन देणे वाहतुक, लिड, लिफ्ट इ.सह पुर्ण
इकडील सुचनेप्रमाणे रोड साईडच्या झाडांना पांढरा व लाल रंगात दोन थरात प्रत्येकी 1 फुट उंचीप्रमाणे एकत्रित 2 फुट उंचीचे रंगकाम करणे, सरफेस तयार करणे, सर्व वाहतुक, मजुरी इ.सह पुर्ण.
मनपा मालकीच्या बागा, चौकातील सुशोभिकरण, आयलँड इ.ठिकाणचे वृक्ष आवश्यकतेप्रमाणे कटिंग करणे, पाणी देणे, खत देणे या स्वरुपाची देखभाल दुरुस्ती/जोपासना करणे सर्व मटेरिअल, मजुरी सह पुर्ण
आवश्यकते प्रमाणे झाडांना टँकरने पाणी घालणे.
Ramesh J Shinde
ALKA DATTATRAY SURYAVANSHI
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .