Loading…
Loading…
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2 L
Closing Date
12 Oct 2026, 5:00 pm
Chief Officer
Shirur Municipal Council
Conducting the quadrennial property tax assessment for properties within the limits of Shirur Municipal Council.
2026_DMA_1338743_1
19/2026-27
Open Tender
Survey
Item Rate
270 days
Shirur Municipal Council
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹10,000
₹2 L
Shirur Municipal Council
17 Sept 2026
17 Sept 2026
14 Oct 2026
17 Sept 2026
12 Oct 2026
17 Sept 2026
24 Sept 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1नगरपरिषद हद्दीतिल संपुर्ण मिळकतीना (इमारती व खुले भुखंड) प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक नोंदविणे, मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे मोजमाप करणे, करण्यात आलेल्या मालमत्तेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे संगणकीय अद्यावतीकरण करुन माहीती तयार करणे, कर मुल्यांकन प्रक्रिये करिता मदत करणे, कर मुल्यांकन प्रक्रिये करिता आवश्यक नमुन्यात माहिती प्रिंट करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंगसह पुरविणे इत्यादी कामाकरिता सहाय्य करणे. | |||||
| 1.01 | नगरपरिषद हद्दीच्या सीमा, क्षेत्रफळ, सर्व्हे क्रमांक, विद्यमान नकाशे नगर पंचायत मार्फत निविदा धारकास पुरविण्यात येईल., DGCA (Directorate General of Civil Aviation) व भारत सरकारच्या लागू नियमांनुसार UAV उड्डाणासाठी आवश्यक परवानग्या नगर पंचायत मार्फत देण्यात येईल. , Drone उड्डाणासाठी Flight Plan तयार करून उड्डाण क्षेत्र (AOI - Area of Interest) निश्चित करणे निविदाधारकाची जबाबदारी असेल., हवामान, सुरक्षितता, उड्डाणाची उंची, ओव्हरलॅप (Forward व Side Overlap) व Ground Sampling Distance (GSD) निश्चित करणे निविदाधारकाची जबाबदारी असेल. ,नियुक्त निविदाधारकामार्फत Differential GPS (DGPS) / RTK GNSS द्वारे GCP चे अचूक Coordinates निश्चित करण्यात येईल.,निविदा धारक DGCA मान्यताप्राप्त UAV Drone व प्रशिक्षित, प्रमाणित Remote Pilot द्वारे सर्वेक्षण करणे. ,नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण क्षेत्राचे नियोजित Flight Plan नुसार हवाई छायाचित्रण करणे. ,नगर पंचायतेस आवश्यक Resolution (उदा. ५ ते १० से.मी. GSD किंवा त्यापेक्षा उत्कृष्ट) प्राप्त होईल अशा प्रकारे उड्डाण करणेची जबाबदारी निविदा धारकाची असेल., उड्डाणादरम्यान सर्व सुरक्षा नियम व DGCA मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे. , ड्रोन उडान पुर्ण केल्यानंतर नगरपरिषदेस संपुर्ण हद्दिचा नकाशा तयार करुन निविदाधारक सुपुर्द करेल. | 1 | Per Sq. Km. | 1 | ₹1 |
| 1.02 | नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून घेण्यात आलेल्या नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. | 1 | प्रति मिळकत | 1 | ₹1 |
| 1.03 | नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल (GPS) फोटो काढणे. | 1 | प्रति मिळकत | 1 | ₹1 |
| 1.04 | नगरपरिषदकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे,नगरपरिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. | 1 | प्रति मिळकत | 1 | ₹1 |
| 1.05 | १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.
२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल. | 1 | प्रति नोटीस | 1 | ₹1 |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.69 MB
tenderform19.pdf
Tender Documents • 12.29 MB
BOQ_2288994.xls
BOQ • 0.33 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .