Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹37.4 LAccepted-Finance | ₹37.4 L | L1 | Accepted-Finance L1 |
| 2 | L2₹38.7 LRejected-Finance | ₹38.7 L | L2 | Rejected-Finance L2 |
| 3 | L3₹43.8 LRejected-Finance | ₹43.8 L | L3 | Rejected-Finance L3 |
| Sl No | Description | Qty | Unit | SHREE SAI SECURITY AND PERSONAL SERVICES L1 | Shri Gurudev Datta Associates L2 | Vighnesh Security And Facility Services L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00E Tender for Supply of Labour for agriculture and related field work at Agriculture Research Station kasbe Digraj, Taluka Miraj, Dist Sangli for 11 Months Period Purely on Contract Basis | ||||||
| 1.01 | कार्यालयीन ट्रॅक्टर / पॉवर टिलरने मशागत करणे, हळद आले पिकात भरणी मशीन चालविणे, कार्यालयीन ट्रॅक्टरने प्रक्षेत्रावरील मशागत व मशागती व्यतिरिक्त कामे तसेच ट्रॅक्टर चालकाची कामे करणे. (कुशल मजूर) | 200 | प्रति दिन/यूनिट | 680 ₹1,36,000 | 599 ₹1,19,800 Lowest | 680 ₹1,36,000 |
| 1.02 | कंत्राटी जीप चालक (कुशल मजूर) | 15 | प्रति दिन/यूनिट | 800 ₹12,000 Lowest | 800 ₹12,000 Lowest | 945 ₹14,175 |
| 1.03 | प्रक्षेत्रावरील शेती कामे - प्रक्षेत्रावरील प्रयोगांची निरीक्षणे घेणेसाठी मदत करणे, प्रायोगिक/बिजोत्पादन क्षेत्रामधील भेसळीची झाडे उपटून काढणे प्रयोगास ओलिताचे पाणी देणे, रासायनिक खते देणे, नांग्या भरणे, विरळणी करणे, औषध फवारणी करणे, प्रायोगिक पिकास ठिबकने खते देणे, प्रायोगिक पेरणीच्या लेआऊटसाठी लाकडी खुंटया तोडणे, प्रायोगिक पेरणीच्या लेआऊट आखणीस मदत करणे, सोयाबीन व भुईमुग पिकात संकर करणे, नर्सरीमध्ये कलम रोपांना पाणी देणे, पिकांची पक्षी/ मोकाट जनावरापासून राखण करणे, नाला व बांध स्वच्छ करणे, ऐनवेळी उद्भवणारी कामे करणे. (अकूशल मजूर) | 250 | प्रति दिन/यूनिट | 410 ₹1,02,500 Lowest | 422 ₹1,05,500 | 432 ₹1,08,000 |
| 1.04 | शेती संबंधीत इतर आवश्यक कामे - औजारे व सामानाची वाहतूक, खते वाहतूक, बी-बी-बियाणे वाहतूक, प्रयोगासाठी बियाणे पार्सल तयार करणे, उत्पादित माल वाहतूक करणे, कृष्णा नदीवरील उपसा जलसिंचन योजनेची विद्युत मोटार चालू व बंद करणे, मोटार किरकोळ दुरुस्ती करणे/दुरुस्ती कामासाठी मदतनीस म्हणून काम करणे, प्रायोगिक/बिजोत्पादन क्षेत्रावर फलक बसविणे,जास्त पाऊस/पुरामुळे पिकामध्ये जमा झालेले पाणी पाटाव्दारे योग्य मार्ग देवून प्लॉटच्या बाहेर B88काढणे, बिजोत्पादन धान्य वाळविणे, चाळणे, निवडणे, फयुमिगेशनकरणे, गोण्या भरणे, वजने करणे व इतर अनुषंगिक कामे करणे, दैनंदिन निविष्ठा व साहित्य देणे घेणेस मदत करणे. कार्यालय/गोडाऊन/अतिथिग्रहाच्या सभोवतालीन परिसर स्वछ्ता करणे(अकूशल मजूर) | 200 | प्रति दिन/यूनिट | 410 ₹82,000 Lowest | 419 ₹83,800 | 432 ₹86,400 |
| 1.05 | गांडुळ खत तयार करणे : विविध प्रक्षेत्रावर उपलब्ध असलेला पाला पाचोळा गोळा करून गांडूळ खत प्रकल्पाजवळ वाहून आणणे, गरजेनुसार पाल्याची कुट्टी करणे, पाल्याचे डि कंपोस्टिंगसाठी विशिष्ठ प्रकारे थर लावणे आणि -ााकून ठेवणे व त्यावर गरजेनुसार पाणी शिंपडणे, पाला व शेणखत यांचे मिश्रण गांडूळ खताच्या बेडमध्ये गरजेनुसार सोडणे, गांडुळांचे वेगळया बेडमध्ये संवर्धन करणे, गांडुळांचे मुंग्या, मुंगूस, पक्षी इ. पासून संरक्षण करणे, तयार झालेले गांडूळखत कोरडे करून चाळणे व पॅकिंगकरणे, भाडांरात सुस्थितीत ठेवणे, गांडूळखत प्रकल्प परिसरात नियमितपणे स्व्च्छता ठेवणे व तद्अनुषंगिक कामे करणे. (अकूशल मजूर) | 50 | प्रति दिन/यूनिट | 410 ₹20,500 Lowest | 419 ₹20,950 | 430 ₹21,500 |
| 1.06 | कंपोस्ट/डीकंपोस्ट कल्चर तयार करणे :प्रयोगशाळेची, प्रयोगशाळेतील साहित्याची व आदनाची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरणकरणेे, ज्वारी स्वच्छ करणे, थंड पाण्यात 48 तास भिजविणे, पाण्याचा निचरा करून ऑटोक्लेव्हमध्ये ज्वारीचे निर्जंतुकीकरण करणे, कल्चरमिडीया तयार करणे, कल्चर इनाक्यूलेशन व मास मल्टीप्लाकेशन करणे, तयार कल्चर निर्जंतुक ज्वारीमध्ये मिसळून एकजीव करणे, ज्वारीचे कल्चर रुममध्ये इन्क्युबेशन करणे तसेच 24 तासाच्या अंतराने ज्वारी हलविणे, ज्वारीतील क्लम्प्स (गोळे) फोडणे, तयार झालेले पोस्ट कल्चर वजन करणे, पॅकिंग व लेबलिंग करून भांडारात सुस्थितीत ठेवणे व तदअनुषंगिक कामे करणे. (अकूशल मजूर) (जी एस टी करासह) | 50 | प्रति दिन/यूनिट | 470 ₹23,500 | 415 ₹20,750 Lowest | 510 ₹25,500 |
| 1.07 | जैविक खते/ कीटकनाशके /बुरशीनाशके / औषधे तयार करणे : प्रयोगशाळेची, प्रयोगशाळेतील साहित्याची व आदनाची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरण करणेे, विविध कल्चरचे वेळोवेळी गरजेनुसार नूतनीकरण करणे, खराब झालेले कल्चर बाजूला काढणे, मास मल्टीप्लीकेशनसाठी कल्चर मिडीया तयार करणे व त्याचे निर्जंतुकीकरण करणे, कल्चर मिडीयाकोनीकल फलास्क/काचेच्या भांडयामध्ये ओतणे, इनाक्यूलेशन करणे, कॉटन प्लग तयार करणे व प्लगिंग करणे, तयार कल्चर करिअर मध्ये मिक्स करणे व वाळविणे, वजन करणे पॅकिंग व लेबलिंग करून भांडारात सुस्थितीत ठेवणे. (अकूशल मजूर) (जी एस टी करासह) | 500 | प्रति दिन/यूनिट | 470 ₹2,35,000 Lowest | 479 ₹2,39,500 | 510 ₹2,55,000 |
| 1.08 | काचग्रहामंध्ये रोपांची देखभाल करणे, निरीक्षणे घेणे, काचग्रहात स्वाछ्ता ठेवणे, काचग्रहातील विविध यंत्रणा गरजेनुसार चालू बंद करणे, परिसर स्वछता ठेवणे, नियमितपणे मातीच्या कुंड्या भरणे/रिकामे करणे, निर्जंतुकीकरन करणे (अकूशल मजूर) (जी एस टी करासह) | 150 | प्रति दिन/यूनिट | 470 ₹70,500 Lowest | 479 ₹71,850 | 510 ₹76,500 |
| 1.09 | माती व पाणी प्रयोगशाळा मदतनीस कामे : प्रयोगशाळा स्वच्छता, माती नमुने पृथ:करणासाठी तयार करणे, माती/रसायने वजने करणे, द्रावणे तयार करणे, प्रयोगशाळा उपकरणे स्वच्छता, काचेची उपकरणे हाताळणे व स्वच्छ करणे, प्रयोगशाळेतील पृथ:करणासाठी इतर तदअनुषंगिक कामे करणे (अकुशल मजूर) (जी एस टी करासह) | 300 | प्रति दिन/यूनिट | 470 ₹1,41,000 Lowest | 474 ₹1,42,200 | 510 ₹1,53,000 |
Tender Value
₹48.6 L
EMD Value
₹48,565
Closing Date
6 Nov 2025, 5:00 pmClosed
ARS Kasabe Digraj,Dist Sangli
ARS Kasabe Digraj,Dist Sangli
E Tender for Supply of Labour for agriculture and related field work at Agriculture Research Station kasbe Digraj, Taluka Miraj, Dist Sangli for 11 Months Period Purely on Contract Basis
2025_DOA_1235057_1
Etender/1068/06/10/2025
Open Tender
Agricultural or Forestry
Item Rate
330 days
kasbe Digraj, Taluka Miraj
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,100
₹48,565
3 Aug 2026
28 Oct 2025
7 Nov 2025
28 Oct 2025
6 Nov 2025
28 Oct 2025
stage.html
html • 0.04 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.48 MB
BOQ_2131055.xls
BOQ • 0.31 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at [email protected].