Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹15.2 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accept | |
| 2 | L2₹15.8 L+₹57,131.25 (3.76%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Disqualify | |
| 3 | L3₹16.4 L+₹1.2 L (7.73%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Disqualify | |
| 4 | L4₹59.6 L+₹44.3 L (291.6%)Rejected-Finance | L4 | Rejected-Finance Disqualify |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹14,000
Closing Date
3 Jun 2022, 5:00 pmClosed
Chief Executive Officer
Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
Erecting Water Proof Pandal for Gurupournima Festival and Rainy Season - 2022, Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
2022_SAI_800139_1
SSST/Construction /2022/30/Water Proof Pandal
Open Tender
Civil Works - Others
Item Rate
92 days
Shirdi
Please Refer Tender Document
8 documents required · 8 mandatory
₹590
₹14,000
20 Jul 2022
20 May 2022
6 Jun 2022
20 May 2022
3 Jun 2022
20 May 2022
Amount
श्री गुरुपौर्णिमा उत्सरव – २०२२ निमित्त साईभक्तांचे सोयीसाठी मंदिर परिसरात एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप उभारणे. कालावधी दि.१२/०७/२०२० ते दि.१४/०७/२०२० अखेर ०३ दिवस
समाधी मंदिर परिसरात, पालखी स्वागताकरीता स्वागतकक्ष नगरपंचायत जवळ, पोलीस स्टेशन जवळ तसेच पिंपळवाडी रस्त्यावर साई कॉम्पलेक्स इमारती समोर एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चरसह ताडपत्रीचे छत असलेले कापडी उभारणे. कालावधी (दिवस) - 3
पालखी पदयात्री साईभक्तांच तात्पुरते निवासव्यवस्थेसाठी ताडतत्रीछत, कनात व बिछाईत इ. व्यवस्थेसह मंडप उभारणी करणे. १) शिंगवे नाईक येथे (कालावधी दि.०७/०७/२०२२ ते दि.०९/०७/२०२२ अखेर ०३ दिवस) साईज - ६०'x४०' २) गुहा ता.राहुरी येथे (कालावधी दि.०८/०७/२०२२ ते दि.१०/०७/२०२२ अखेर ०३ दिवस) साईज - ६०'x४०' ३) निर्मळ पिंप्री ता.राहाता येथे (कालावधी दि.०९/०७/२०२२ ते दि.११/०७/२०२२ अखेर ०३ दिवस) साईज - ६०'x४०' कालावधी (दिवस) - 3
दर्शन रांगेसाठी व श्री साईप्रसादालय येथे तिकीट रेलिंगसाठी बॅरेकेटींग करणे कालावधी (दिवस) - 3
श्री गुरुपौर्णिमा उत्सव – २०२२ निमित्त संस्थान परिसरात साई धर्मशाळा मुख्य कार्यालय उत्तर व दक्षिण बाजू तसेच साईबाबा भक्तनिवासस्थान इमारतीचे दक्षिण बाजूकडील पार्किंगचे जागेत साईभक्तांचे अतिरीक्त निवासव्यवस्थे करीता एम. एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चरसह ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप, कनात व बिछायत सह उभारणे. कालावधी (दिवस) - 3
सन-२०२२ मधील पावसाळयाच्या कालावधीत साईभक्तांचे सोयीसाठी मंदिर परिसरात एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप उभारणे. कालावधी दि.०१/०७/२०२२ ते दि.३०/०९/२०२२ अखेर ९२ दिवस
मंदिर परिसर (गुरुस्थान मंदिरासमोर, जनसंपर्क कार्यालय, शांती निवास इमारत दक्षिण बाजू, गेट नं.०३ व ०४ समोर, लेंडी बाग, सभा कुंड इ. ठिकाणी ) जुना पिंपळवाडी रस्ता, साई उद्यान समोर तसेच साई कॉम्पलेक्स इमारतीतील देणगी कार्यालय व बुक स्टॉलसमोर साईभक्तांचे सुविधेकरीता एम.एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चरसह ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप उभारणे. कालावधी (दिवस) - ९२
Sai Krupa Tent House
MEHETARE DECORATORS AHMEDNAGAR
Ranjana Mandap Decorators
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .