Loading…
India Infra Updates on WhatsApp
Join the Tenderkart WhatsApp channel for India Infra Updates
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹49,236.60Accepted-AOC | L1 | Accepted-AOC LOW RATE | |
| 2 | L2₹53,632.80+₹4,396.20 (8.93%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance DUE TO HIGH RATE | |
| 3 | L3₹53,902.60+₹4,666 (9.48%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance DUE TO HIGH RATE |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹7,000
Closing Date
6 Jul 2024, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
Chief Officer
Office Of Anjangaon Surji MC
Regarding appointing organizations for public awareness to carry out information, education and communication (IEC) and behavior change (BCC) activities under Swachh Maharashtra Abhiyan Civil and Swachh Survekshan.
2024_DMA_1045223_1
AMC/HEALTH/487-1/2024 IEC
Open Tender
Miscellaneous Works
Item Wise
180 days
Anjangaon Surji
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹7,000
26 Aug 2024
27 Jun 2024
8 Jul 2024
27 Jun 2024
6 Jul 2024
27 Jun 2024
Amount
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद (IEC) आणि वर्तणुकीतील बदल (BCC) चे अनुषंगाने कामे करण्याकरीता जनजागृती साठी संस्था नियुक्त करणे बाबत.
Under Swach Sarvektion 2024 IEC Activity for Permanent Behavioral Changes
अॅप्रॉंन / गाऊन कापडाचा ज्यावर स्वच्छ सर्वेक्षण 2024 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिंट केलेली असेल
कॉंटन कॅप स्वच्छ सर्व्हेक्षण 2024 प्रिंट केलेली असेल
स्कूल बॅग स्वच्छ सर्व्हेक्षण 2024 प्रिंट केलेली असेल
जुट पिशवी साईज 30 X 50 X 12 cm आकाराच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2024 प्रिंट केलेली असेल
मोम्यान्टो शिल्ड / लॅमिनेटैड लाकडी ८ इंची स्वच्छ सर्वेक्षण २०२४ प्रिंट केंलेले
मोम्यान्टो शिल्ड / लॅमिनेटैड लाकडी १० इंची स्वच्छ सर्वेक्षण २०२४ प्रिंट केंलेले
शाल उत्त्म कॉलीटी असलेली स्वच्छ सर्वेक्षण २०२४ प्रिंट केलेली श्री फळासह
पितळी / प्रिन्टेड / लोखंडी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ लिहीलेले साईज १.२५ इंच आकाराचा
प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज A4
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ लिहीलेले तिरंगा बिला ४ ते ५
प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज Latter
प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज Lagal Page
स्टिकर मल्टीकलर साईज ८.५ X २.७५ inch
स्टिकर मल्टीकलर साईज 11X २.७५ inch
स्टिकर मल्टीकलर साईज 12 X 3 inch
स्टिकर मल्टीकलर साईज 2.5 die cut circle
प्रमाणपत्र मल्टीकलर प्रिंट आर्ट पेपर जिएसएम साईज A4
टि शर्ट ज्यावर स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व स्वच्छतेची सप्तपदी प्रिंट केलेली असावी
टाटा एस गाडीवर जाहीरात रथ तयार करणे व त्यावर साऊंड सिस्टीम , ड्रॉयव्हर, डिझेलसह प्रतिदिवस भाडे
फोटो काढणे व प्रिंट पुरविणे साईज ४ X ६ इंच
न.प. च्या सुचनेप्रमाणे शहरात सर्वे करुन लाभार्थी / दोषी/ प्रकरानुसार व्यक्ती / संस्था शोध घेणे त्यांचे रेकॉर्ड तयार करणे व नोटीस /सुचना पत्र/ स्टिकर बजावणे संबधीतांकडुन पोहोच घेणे व मोबाईल नंबर घेणे व रेकॉर्ड तयार करुन सादर करणे
प्रशिक्षण / प्रबोधन / मोहल्ला सभा घेवुन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे , कार्यक्रमासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे , कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे , कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावित होणा-या नागरीकांना आव्हान करणे , कार्यक्रमात किमान ५० व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अश्या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणेकरीता प्रति कार्यक्रम दर देणे
शिक्षण / प्रबोधन / मोहल्ला सभा घेवुन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे , कार्यक्रमासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे , कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे , कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावित होणा-या नागरीकांना आव्हान करणे , कार्यक्रमात किमान ५० ते १०० व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अश्या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणेकरीता प्रति कार्यक्रम दर देणे
शिक्षण / प्रबोधन / मोहल्ला सभा घेवुन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे , कार्यक्रमासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे , कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे , कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावित होणा-या नागरीकांना आव्हान करणे , कार्यक्रमात किमान ५० पेक्षा जास्त व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अश्या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणेकरीता प्रति कार्यक्रम दर देणे
कार्यक्रमासाठी प्रति खुर्च्या न.प. सुचवेल त्या स्थळी प्रति कार्यक्रम पोहोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे
कार्यक्रमासाठी डायस टेबल व टेबल वरील कपडा सह न.प. सुचवेल त्या स्थळी प्रति कार्यक्रम पोहोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे
शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 0 ते 50 घटक
शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 50 पेक्षा जास्त घटक
शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार १०० ते ५०० घटक
पोस्टर बॅनर फ्रेमसह व न.प. सुचवेल त्या ठिकाणी लावण्यासह मनुष्यबळ व साहित्यासह प्रति चौ. फुटाचे दर देणे
वॉल पेंटीग उत्तम दर्जाचे ऑईल पेंट मध्ये प्रति चौरस फुटाचे दर देणे
घंटागाडीचा रुट मॅप तयार करुन त्यांची माहिती न.प. सुचवेल त्याप्रमाणे भिंतीवर लिहीणे व रुटचे चित्र काढणे तसेच घंटागाडीचा वेळ व संपर्क , अधिका-यांचे नावे लिहीण्यासाठी पोष्टर तयार करणे प्रति चौरस फुट दर देणे
स्वच्छते विषयक पथनाटय न.प. सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण १ ते ५ लोकांचा संच आवश्यक काटयुम स्टेज साऊंड सिस्टीम व इतर पुरक साहित्यासह
स्वच्छते विषयक पथनाटय न.प. सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण ५ ते १० लोकांचा संच आवश्यक काटयुम स्टेज साऊंड सिस्टीम व इतर पुरक साहित्यासह
प्लॅस्टिक शिटवर्क्स स्वच्छते विषयक साहित्य प्रिन्ट करुन देणे साईज १.५ X ३ फुट
सार्वजनिक/ सामुदायीक शौचालयाची स्वच्छता तपासुन तसेच शहरातील मोठे कचराकुंडी कचरा ठिकाणे, रस्त्यावर दररोज देखरेख करुन न.प. चे नेमलेल्या कंत्राटदारास सुचना देवुन स्वच्छ करणे करीता सुपरवायजर कामाकरीता मनुष्यबळ पुरविणे
आय सी , ॲक्टीव्हिटीचे प्रेझेंटेशन करणे साठी पि.पि.टी. तयार करुन देणे प्रति पि.पि.टी. दर
व्हिडीओ शुटींग एचडी कॅमेराने व ड्रोन कॅमेरा रेकॉर्डंगचे प्रति तास दर
घंटागाडीसोबत ओला व सुखा कचरा विलगीकृत करुन दयावा यासाठी बचतगटांच्या महिला गाडीसोबत फिरणे त्याद्वारे नागरीकांना प्रबोधन करणे करीता मुनष्यबळ पुरविणे प्रति नग
स्वच्छतेची जागृती व्हावी त्याद्वारे स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, सेल्फी स्पर्धा घेणे स्वच्छतेविषयक लोगन, म्हणी , सुविचार ,वाक्यप्रचार व्हाटसपअप व टिव्टरवर पसरविणे , शहरातील स्वच्छतेची माहिती जनजागृतीवर कार्यक्रम व फोटे नगरसेवक, नागरीक, अधिकारी , पत्रकार ,वकिल, डॉक्टर, एनजीओ, इत्यादींच्या व्हाटसॲप ग्रुप तयार करुन व्हायरल करणे याकरीता आयटीआय प्रशिक्षित संगणक तज्ञ व कार्यालयीन कामासाठी तसेच आयईसी च्या कामाचे रेकॉर्ड अहवाल , रिझल्ट पत्र व्यवहार संगणीकृत टायपींग करुन देणे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवठा करणे
आयसीटीची सर्व कामे योग्य प्रकारे कार्यान्वीत व्हावी यासाठी एमबीए /इंजिनिअर/ग्रजुऐट शैक्षणिक पात्रता असलेले मॅनेजमेंट स्तरावरील मनुष्यबळ सेवा पुरविणे
घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचारी शाळा, एनजीओ, शहरातील विविध संस्था यांना आवश्यकतेनुसा प्रशिक्षण देण्यासाठी विविध विषयातील अनुभवी तज्ञ वैज्ञानिक प्रशिक्षकांचे मुनष्यबळ पुरविणे
घरोघरी जाऊन जनजागृती करणे
सदर IEC माहिती देणारे स्टॉल उभारणे
ओला सुखा माहिती व ईतर प्रात्याक्षिक दाखविणे
स्वच्छ भारत अभियांना संदर्भात शॉर्ट व्हिडीओ वाहनावर दाखवणे प्रति दिवस
जुण्या ड्रम पासुन बेसिंग तयार करुन त्यावर स्वच्छतेचे संदेश देणारे साहित्य तयार करुन नियोजीत जागी लावणे
खराब टायर पासुन उपयोगी साहित्य बनुन नियोजीत जागी लावणे प्रति साहित्य
प्रत्येक शाळामध्ये जनजागृती करणे (प्रति शाळा)
प्रत्येक आस्थापना मध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबविणे आणि त्याची अंमलबजावणी करणे
खत तयार करणे (प्रति किलो)
ALVIRA MAHILA VIKAS VA SHIKSHAN PARSHIIKSHAN SANSTHA
RGWAY INFRA PRIVATE LIMITED
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .