Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
Tender Value
₹30 L
EMD Value
₹30,000
Closing Date
23 Mar 2022, 3:30 pmClosed
COMMISSIONER, KMC
Kolhapur Municipal Corporation
WORK NO. 1 - YEAR 2021-22 KOLHAPUR MAHANAGARPALIKE KADIL SARV PRAKARCHI RANGKAME KARNE, RANG KAMACHE ANUSHANGIK PADJHAD DURUSTI GILAWA KARNE, PUTALE POLISH KARNE, RASTE VAR PARKING PATTE MARNE KAMI NIVIDA MAGVINE.
2022_KMC_770070_1
KMC/PWD/2021-22/132
Open Tender
Civil Works
Item Rate
365 days
KOLHAPUR CITY
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹3,000
₹30,000
10 May 2022
17 Feb 2022
25 Mar 2022
17 Feb 2022
23 Mar 2022
17 Feb 2022
Amount
चौ.मी. भिंतीचा फिक्त/ फॅशिया/ छपरीत चुन्यातील अगर सिमेंट वाळूतील गिलावा पडझाड दुरुस्त करणे, दर्जा दुरुस्त करणे.
चौ.मी. व्हाईट वॉशचे दोन हात देणे, जुना रंग जरुरीप्रमाणे खरडुन काढणेसह निळ वापरुन.
चौ.मी. सिमेंट पेंटचे दोन हात देणे इकडील सुचनेप्रमाणे.
चौ.मी. व्हाईट प्रायमर पेंट दोन हात देणे इकडील सुचनेप्रमाणे.
चौ.मी. डिस्टेंपरचे दोन हात देणे, जुना रंग जरुरीप्रमाणे खरडुन काढणेसह निळ वापरुन.
चौ.मी. इनामेल पेंटचे दोन हात देणे इकडील सुचनेप्रमाणे.
चौ.मी. ऑईल बॉन्ड पेंटचे दोन हात देणे. (वॉशेबल डिस्टेंपर)
सिल्व्हर पेंट दोन हात देणे.
ऍ़क्रलिक पेंट देणे. (प्लॉस्टिक इमल्शन) दोन हात देणे.
वॉर्निश पेंट दोन हात देणे.
फेंच पॉलिश करणे.
सूचनेप्रमाणे इनामेल पेंटचे लेंटरींग बोर्ड तयार करणे.
सिमेंट वाळूने भिंतीस लांबी भरणे.
शहरातील अर्ध पुतळयांना व तोफांना पॉलिश/ मेलॅमाईन/ टचवुड देणे व पॉलिश करणे.
शहरातील पूर्ण पुतळयांना मेलॅमाईन/ टचवुड देणे व पॉलिश करणे.
4 रुंदीने 4 जाडीने शहरातील मार्केटमध्ये तसेच रस्त्यावर कार/ स्कूटर पार्किंगसाठी इनामेल पेंटचे दोन हात पटटे मारणे.
रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगसाठी 12 रुंदीने इनामेल पेंटचे दोन हात पटटे मारणे.
3 फुट रुंदीचे मांजरपाठ कापड वापरुन त्यावर वॉटर पेंटने अक्षरे काढून बॅनरस तयार करणे.
इमारतीच्या खिडक्यांच्या/ दरवाजांच्या फुटलेल्या दुधी काचा बसविणे.
चौ.मी. लक्झरी इमल्शन/ सॅन्टॅक्स मॅट पेंट दोन हात देणे.
चौ.मी. स्प्रे प्लॅस्टरने भिंती प्लेन करणे.
चौ.मी. इमारतीचा पॉलिसर बेस/ इपॉक्सीबेस वॉटर प्रुफिंग पेंट दोन हात/ पेटेस्टोन किंवा
ऍ़न्टी केरोसिन पेंट/ वुड गार्ड एक हात देणे.
नंबर/ स्लॅब ठिकाणी गळती काढणेसाठी केमिकल व सिमेंट इनजेक्ट करणे. (ग्राऊटींग करणे.)
इतर अनुषंगिक कामे –
1) चौ.मी. सिलिंग दुरुस्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस शीट बसविणे.
2) चौ.मी. 20 एम एम गिलावा करणे.
3) र. नी. पी. व्ही. सी. पाईप फिटींग
4) चौ. फुट खिडक्या व व्हेटिलेटर लोखंडी जाळया दुरुस्ती करणे.
चौ.मी. लाकडी दरवाजे व खिडक्यांना नवीन लाकूड वापरुन दुरुस्ती करणे जरुर त्या फिटींगसह काम पूर्ण करणे.
फक्त जुनी लाकडी दरवाजे खिडक्या इंजिस हेड्रॉप व किरकोळ दुरुस्ती (2ते6पर्यंत) हेड्रॉप ताडया पटटी प्लॅचीस इत्यादी बदलणे.
दर्जा करणे.
चौ.मी. ब्लॅक बोर्ड नवीन करणे बॉर्डर पटटीसह सिमेंट वाळू इ. सह पूर्ण
र.मी. थर्मोप्लॅस्टिक रोड माकिंग पेंटने पार्किंग पटटे व सेंटर पटटे मारणे.
चौ.मी. थर्मोप्लॅस्टिक रोड माकिंग पेंटने झेब्रा क्रॉसिंग पटटे मारणे.
क्रॉसिंग पटटे मारणे 12 रुंदीने इनामेल पेंट दोन हात देणे स्पीड ब्रेकवरती.
stage.html
html • 0.02 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .