Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.8 CrAccepted-AOC | ₹2.8 Cr Quoted ₹90,522 | L1 | Accepted-AOC As per sanctioned lowest rates |
| 2 | L2₹1.1 L+₹23,876 (26.4%)Rejected-Finance | ₹1.1 L+₹23,876 (26.4%) | L2 | Rejected-Finance Higher Bid |
| 3 | L3₹1.8 L+₹84,755 (93.6%)Rejected-Finance | ₹1.8 L+₹84,755 (93.6%) | L3 | Rejected-Finance Highest Bid |
| 4 | Rejected-Technical | - | - | Rejected-Technical technically not correct |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹2 L
Closing Date
3 Oct 2022, 5:00 pmClosed
Chief Officer, Satana Municipal Council, Satana
Satana Muncipal Council,Satana
Collection, Transportation, Segregation and Processing of SWM, etc.
2022_DMA_837327_1
SMC/Sanitation/R1/2022
Open Tender
Sanitory Works
Item Rate
365 days
Satana Muncipal Council, Satana
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹5,000
₹2 L
Satana Muncipal Council,Satana
20 Dec 2022
21 Sept 2022
4 Oct 2022
21 Sept 2022
3 Oct 2022
28 Sept 2022
27 Sept 2022
Amount
घनकचरा संकलन नगरपरिषद हद्दीतील सर्व घरे व व्यावसायीक आस्थापना तसेच इतर शासकीय मालमता धारकांकडुन घरोघरी जाऊन आवश्यकता प्रमाणे बंदिस्त वाहनाव्दारा वर्गीकृत कचरा संकलन करुन कचरा डेपोवर पुढील प्रक्रीयेसाठी पोहस्त करणे
सटाणा शहर हद्द 15.94 चौ.कि.मी आहे, तसेच नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांच्या दोन्ही बाजु, फुटपाथ मार्गासह एकूण लांबी अंदाजीत 88 कि.मी. आहे. वरिल क्षेत्रातील मार्गाचे दैनिक रित्या झाडून साफ सफाई करुन जमा झालेला पाला पाचोळा व कचरा पुढील प्रक्रीयेसाठी कचरा डेपोवर पोहस्त करणे.
शहरातील गटारांची दैनिक स्वच्छते करिता गाळ कचरा काढून वाहनाद्वारे कचरा डेपोवर पोहस्त करणे (मनुष्यबळ /मशिनरी व अनुषंगीक साहित्यासह)
नगर परिषद हद्दीतील उघड्यावर टाकण्यात आलेला बांधकाम / पाडकामाचा कचरा / राडा-रोडा (C&D Waste) संकलित करून नगरपरिषदेच्या C&D प्लान्ट येथे टाकणे.
आवश्यकतेनुसार शहरातील मोठे नाले मधील गाळ / कचरा काढूण सफाई करणे व गाळ / कचरा काढून वाहनाद्वारे कचरा डेपोवर पोहस्त करणे (मनुष्यबळ मशिनरी व अनुषंगीक साहित्यासह)
शहरातील मृत जनावरे उचलणे व योग्य विल्हेवाट लावणे (मनुष्यबळ / मशिनरी व अनुषंगीक साहित्यासह)
सार्वजनिक / सामुदायिक शौचालय सफाई करणे, किरकोर मेन्टनन्स, दरवाजे, नळ कॉक, कलर इत्यादी देखभाल दुरुस्ती सह ( याकामाचे मनुष्यबळ / मशिनरी अनुषंगीक साहित्यसह दर भरावे)
साथरोग निर्मुलनार्थ व प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संपूर्ण शहरात औषधे, मनुष्यबळ व अनुषंगीक साहित्यासह द्रवरुप जंतुनाशकाची फवारणी करणे. (एका वेळेसचे दर संपुर्ण शहराकरिता) (मनुष्यबळ मशिनरी व अनुषंगीक साहित्यासह)
साथरोग निर्मुलनार्थ व प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संपूर्ण शहरात औषधे, मनुष्यबळ व अनुषंगीक साहित्यासह धुरळणी करणे. (एका वेळेसचे दर संपुर्ण शहराकरिता) (मनुष्यबळ मशिनरी व अनुषंगीक साहित्यासह)
वगीकृत संकलित ओल्या कच-यावर व्हर्मी / पिट कंपोस्ट व विन्ड्रो कंपोस्टींग द्वारे शास्त्रोक्त प्रकिया करुन 25 किलो खत निर्मीती च्या बॅगा बनविणे ( याकामाचे मनुष्यबळ / मशिनरी अनुषंगीक साहित्यसह दर भरावे)
सुका कचरा वेगवेगळा करून संकलन करुन MRF सेंटर मेन्टेन करणे ( याकामाचा मनुष्यबळ / मशिनरी अनुषंगीक साहित्यसह दर भरावे)
10 KLD क्षमतेचा FSTP प्रकल्प देखभाल दुरुस्तीसह कार्यान्वयन करणे ( याकामाचा मनुष्यबळ / मशिनरी अनुषंगीक साहित्यसह दर भरावे)
3 टन क्षमतेचा " निसर्गऋण " बायोग़ॅस प्रकल्प देखभाल दुरुस्तीसह कार्यान्वयन करणे (याकामाचे मनुष्यबळ / मशिनरी अनुषंगीक साहित्यसह दर भरावे)
सेप्टीक टॅन्क स्वच्छते संबधि व्हॅक्युम एम्टीअर परिचालन सेवा देखभाल दुरुसती व मनुष्यबळासह पुरविणे
नगरपरिषद मालकीच्या वाहनांचे देय भाड्याचा तपशिल खालील वाहनांच्या प्रकारा नुसार भरावा.
टाटा एस / सुपर मिंट हायड्रोलिक टिप्पर फोर व्हिलर
अपे थ्री व्हिलर
ट्रॅक्टर ट्रॉलीसह
ट्रॅक्टर व व्हॅक्युम एम्टीअर मशिन
ट्रॅक्टर व टॅन्कर
AADARSH SERVICES
WATERGRACE PRODUCTS
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .