Loading
Loading…
Loading…
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
16 Jun 2026, 5:00 pm
Cheif Officer
Dondaicha Varwade Municipal Council
DVMC_PROPERTY_MEASURMENT_SURVY
2026_DMA_1306203_1
DVMC_PROPERTY_MEASURMENT_SURVY
Open Tender
Survey
270 days
Dondaicha Varwade Municipal Council
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹5,000
₹1 L
2 Jun 2026
2 Jun 2026
17 Jun 2026
3 Jun 2026
16 Jun 2026
3 Jun 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount | Item Code |
|---|---|---|---|---|---|---|
| 1Laying and Jointing PVC Pipe. Heading | ||||||
| 1.01 | सॅटेलाईट इमेज/गुगल मॅप/ड्रोन च्या सहाय्याने कर व पाणीपट्टी आकारणीच्या कामासाठी स्वतंत्र वसुली झोन नकाशा/वार्ड नकाशा तयार करणे, नवीन पाणीपट्टी व घरपट्टी घर क्रमांक मालिका तयार करणे व त्यानुसार संपूर्ण मालमत्ताना वार्ड निहाय/मालमत्ता निहाय Unique Identification Number (UID) क्रमाकन देणे. | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001113 |
| 2.01 | नगरपरिषद हद्दीतील सर्व नव्या व जुन्या बांधील मालमत्ता व खुले भूखंड/प्लॉट यांच्या कर आकारणी साठी मालमत्तांचे मोजमाप सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, व मोजमाप अहवाल/रेकॉर्ड तयार करणे | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001114 |
| 3.01 | कर आकारणी दर निश्चितीसाठी न.प. मदत करणे, महाराष्ट्र नगरपरिषदा,नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या तरतुदी नुसार कर मूल्यांकनासाठी मदत करणे नोटीस तयार करून वाटप करणे, हरकती, अपील प्रकिया करणे, प्रारूप/अंतिम यादी तयार करणे, बिले तयार करणे इत्यादी) करून करण्यास नगरपरिषदेस मदत करणे तसेच कर मुल्यांकन कामासाठी आवश्यकतेनुसार आज्ञावली उपलब्ध करून देणे. | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001115 |
| 4.01 | नगर परिषद हद्दीतील मालमत्ताचे (इमारती व जमीन) कर नवीन क्रमांकन यादी व जुनी क्रमांकन यादीचा यांची प्रत्यक्ष मालमत्तांना भेट देऊन जुळवणी करून अहवाल तयार करणे. नवीन घर क्रमांकानुसार कर थकबाकी निश्चित करणे तसेच मालमत्ता कर आकारणी असलेल्या दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करून स्वतंत्र अहवाल तयार करणे | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001116 |
| 5.01 | मालमत्ता कर थकबाकी, नवीन कर आकारणी, सर्वेक्षण माहिती इत्यादी सर्व तपशीलाचे संगणीकरण करण्यासाठी न.प. निर्देश देईल त्याप्रकारे डाटा तयार करणे तसेच शासकीय संगणक (IWBP) आज्ञावली किंवा नगर परिषद निर्देश देईल त्या आज्ञावलीमध्ये संगणीकरण/ अद्यावत करून आवश्यक दुरुस्ती करून देणे | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001117 |
| 6.01 | नगर परिषद हद्दीतील मालमत्ताचे (इमारती व जमीन) पाणीपट्टी नवीन क्रमांकन यादी व जुनी क्रमांकन यादीचा यांची प्रत्यक्ष मालमत्तांना भेट देऊन जुळवणी करून अहवाल तयार करणे नगर परिषद हद्दीतील मालमत्ताची तपासणी करून नळ कनेक्शन जोडणी सर्वेक्षण करणे, वापरानुसार पाणीपट्टी आकारणी करणे, दुहेरी आणि अज्ञात/अनधिकृत नळ कनेक्शन अहवाल तयार करणे, बिले तयार करून वाटप करणे, इत्यादी त्या विषयक कामे करणे | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001118 |
| 7.01 | पाणीपट्टी थकबाकी, नवीन पाणीपट्टी आकारणी, सर्वेक्षण माहिती इत्यादी सर्व तपशीलाचे संगणीकरण करण्यासाठी न.प. निर्देश देईल त्याप्रकारे डाटा तयार करणे तसेच शासकीय संगणक (IWBP) आज्ञावली किंवा नगर परिषद निर्देश देईल त्या आज्ञावलीमध्ये संगणीकरण/ अद्यावत करून आवश्यक दुरुस्ती करून देणे | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001119 |
| 8.01 | कर विभाग वार्षिक देखभाल दुरुस्ती(AMC) अंतर्गत कर पुरवणी आकारणी करणे, पाणीपट्टी व कर संकलन पोस्टिंग करणे, बिल जनरेट करून छपाई करून देणे, नाम हस्तांतरन करणे, मागणी, वसुली इत्यादी कर विभागाचे अभिलेख तयार करणे,आवश्यक संगणीकरण करणे व सर्व आवश्यक छपाई करून देणे. | - | Nos | - | - | BI01010001010000000000000515BI0100001120 |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.85 MB
Tendernotice_2.pdf
PDF • 9.23 MB
BOQ_2241873.xls
BOQ • 0.33 MB
Download all tender documents and submit your bid