Loading…
Loading…
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
14 Jul 2026, 4:30 pm5d left
Chief Officer
Chief Officer, Lonavala
Appoint a Project Management Consultant (PMC) to prepare a Detailed Project Report (DPR) for the planned development of urban roads and beautification of public places (place making) in Lonavala city as per USDG guidelines.
2026_DMA_1314434_1
LMC5/9/USDG/2026-27/2
Open Tender
Civil Works - Others
Lonavla
As Per Tender Documents
2 documents required · 2 mandatory
₹5,900
₹1 L
Yes
6 Jul 2026
6 Jul 2026
15 Jul 2026
6 Jul 2026
14 Jul 2026
6 Jul 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1USDG मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोणावळा शहारातील नागरी रस्त्यांचे सुनियोजित विकास व सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण (प्लेस्मेकिंग) करणे कामाचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणेकरीता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नेमणे. | |||||
| 1.01 | USDG मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोणावळा शहारातील नागरी रस्त्यांचे सुनियोजित विकास व सार्वजनिक स्थळांचे सुशोभीकरण (प्लेस्मेकिंग) करणे कामाचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणेकरीता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नेमणे. 1.लोणावळा नगरपरिषदेकडील नागरी सुविधांची विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करणे. (महा. सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान) 2.लोणावळा नगरपरिषदेकडील नागरी सुविधांची विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करणे. (इतर योजना) 3.लोणावळा नगरपरिषदेकडील व शासनाकडील विविध योजनेंतर्गत कामासाठी संक्षिप्त व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे. (महा. सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान) 4.लोणावळा नगरपरिषदेकडील व शासनाकडील विविध योजनेंतर्गत कामासाठी संक्षिप्त व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे. (इतर योजना) 5.लोणावळा नगरपरिषदेकडील व शासनाकडील विविध योजना/प्रकल्पाचे, विकास कामाचे अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) अंतर्गत तांत्रिक अभियांत्रिकी सेवा पुरविणे. (महा. सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान) 6.लोणावळा नगरपरिषदेकडील व शासनाकडील विविध योजना/प्रकल्पाचे, विकास कामाचे अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) अंतर्गत तांत्रिक अभियांत्रिकी सेवा पुरविणे. (महा. सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान) (इतर योजना) 7.लोणावळा नगरपरिषदेकडील व शासनाकडील विविध योजना/प्रकल्पाचे, विकास कामाचे अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन (Project Management) अंतर्गत तांत्रिक अभियांत्रिकी सेवा पुरविणे. (महा. सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान) (इतर योजना) 8.तांत्रिक आराखडे आवश्यकतेप्रमाणे नगररचना विभागाकडून मंजुरी घेणे. 9.अंदाजपत्रकास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे.10.आवश्यकतेप्रमाणे सर्वेक्षण करणे व लेव्हल घेणे. 11. कामावर देखरेख ठेवणे व देयके तपासून देणे. | 1 | Nos | 2 | ₹2 |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.31 MB
BOQ_2253943.xls
BOQ • 0.24 MB
USDGCONSULTANT_B1.pdf
Tender Documents • 1.59 MB
Download all tender documents and submit your bid