Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹26.0 LAccepted-Finance | L1 | Accepted-Finance Low | |
| 2 | L2₹67.5 L+₹41.5 L (159.8%)Accepted-Finance A 304 SHRI GANESH PLAZA 1 PLOT NO 1 SECTOR 1 KHANDA COLONY PANVEL 410 206 | RAIGAD | MAHARASHTRA | 410206 | L2 | Accepted-Finance Comparatively High | |
| 3 | L3₹1.1 Cr+₹79.7 L (306.7%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance High |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
3 Mar 2023, 12:00 pmClosed
Chief Officer
Municipal Council Erandol
Collection, Segregation and Transportation of Wet, Dry and Domestic Hazardous Waste and cleaning of Roads and Gutters etc. for 2023-24 to 2025-26 three financial years.
2023_DMA_874002_1
125
Open Tender
Sanitory Works
Item Rate
1095 days
Erandol
Please refer Tender documents.
9 documents required · 9 mandatory
₹10,000
₹1 L
Municipal Council Erandol
19 Apr 2023
16 Feb 2023
6 Mar 2023
16 Feb 2023
3 Mar 2023
17 Feb 2023
24 Feb 2023
Amount
घंटागाडीद्वारे प्रत्येक घराघरातून ओला, सुका, घरगुती धोकादायक कचरा व प्लास्टीक कचरा वेगवेगळा करून एरंडोल न.पा.मालकीच्या बंदिस्त घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणे, न.पा.मालकीच्या गट नं.359 येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणे, ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणे, सुका कचऱ्याचे MRF Center मधील वर्गीकरणानुसार वेगवेगळा गोळा करून साठविणे, घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील इत्यादी कामे करणे. ड्रायव्हर, किन्नर व डिझेलसह.
व्यावसायिक / वाणिज्यिक / औद्योगिक क्षेत्रातील (व्यापारी संकुले, फळ मार्केट, डेली भाजीपाला मार्केट, आठवडे बाजार इ.) ओला, सुका व प्लास्टीक कचरा वेगवेगळा करून एरंडोल न.पा.मालकीच्या बंदिस्त घंटागाडीद्वारे कचरा गोळा करणे व शहरातील सर्व कचरा कुंड्यातील ओला व सुका कचरा ट्रॅक्टरद्वारे गोळा करणे, न.पा.मालकीच्या गट नं.359 येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणे, ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणे, सुका कचऱ्याचे MRF Center मधील वर्गीकरणानुसार वेगवेगळा गोळा करून साठविणे, घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील इत्यादी कामे करणे. ड्रायव्हर, किन्नर व डिझेलसह
एरंडोल शहरातून वेळोवेळी निघणारे Construction & Demolition Waste गोळा करणे, न.पा.मालकीच्या गट नं.359 येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणे, सदर कचऱ्याचे C&D Waste MRF Center मधील वर्गीकरणानुसार वेगवेगळा गोळा करून साठविणे, घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील इत्यादी कामे करणे. ड्रायव्हर, किन्नर व डिझेलसह
शहरातील बदिस्त व खुल्या गटारींची साफ-सफाई करून त्यातील निघालेला गाळ त्वरीत उचलणे, (मोठे नाले वगळून) न.पा.मालकीच्या गट नं.359 येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत ट्रॅक्टरद्वारे वाहून नेणे, सदर कचरा Scientific Landfill मध्ये प्रक्रियाकामी साठविणे, Scientific Landfill च्या प्रक्रियेची इत्यादी कामे करणे. ड्रायव्हर, किन्नर व डिझेलसह. (न.पा.कर्मचारी वगळता)
शहरातील रस्त्यांची साफ-सफाई करून त्यातील निघालेला कचरा त्वरीत उचलणे, न.पा.मालकीच्या गट नं.359 येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत ट्रॅक्टरद्वारे वाहून नेणे, सदर कचरा Scientific Landfill मध्ये प्रक्रियाकामी साठविणे, Scientific Landfill च्या प्रक्रियेची इत्यादी कामे करणे. ड्रायव्हर, किन्नर व डिझेलसह. (न.पा.कर्मचारी वगळता)
शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची साफसफाई करणे व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे.
शहरातील मृत जनावरे उचलणे व त्यांची विल्हेवाट लावणे.
शहरामध्ये फवारणीकामी विविध जंतूनाशकांचा पुरवठा करणे व फवारणी करणे मजूरांसह
फॉगर मशिनचा वेळोवेळी पुरवठा करणे व त्याद्वारे फवारणी करणे मजूरांसह
न.पा.मालकीच्या व्हॅक्युम एमटीआरद्वारे शहरातील वैयक्तिक शौचालये / सार्वजनिक शौचालयातील सेफ्टीक टँकमधून मैला गोळा करून सदर मैला प्रक्रियाकामी न.पा.मालकीच्या गट नं. 359 येथील FSTP प्रक्रिया केंद्रावर पोहोच करून त्यावर प्रक्रिया करणे.
एरंडोल न.पा.मालकीच्या घंटागाडी भाडे तत्त्वाने घेणे.
एरंडोल न.पा.मालकीच्या ट्रॅक्टर भाडे तत्त्वाने घेणे.
एरंडोल न.पा.मालकीच्या Back Hoe Loader Machine भाडे तत्त्वाने घेणे.
एरंडोल न.पा.मालकीच्या Tractor Mounted Vaccum Emptier Machine भाडे तत्त्वाने घेणे.
एरंडोल न.पा.मालकीच्या Tractor Mobile Toilet 10 Seats भाडे तत्त्वाने घेणे.
Javales All Labour Suppliers
Dwaraka Swayamrojgar Seva Sahakari Sanstha Maryadit, Erandol
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .