Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.0 LAccepted-Finance | L1 | Accepted-Finance NIGOCITION | |
| 2 | L1₹1.0 LAccepted-Finance | L1 | Accepted-Finance NIGOCITION | |
| 3 | L2₹1.0 L+₹209 (0.20%)Accepted-Finance | L2 | Accepted-Finance NIGOCITION |
Tender Value
₹1 L
EMD Value
₹10,000
Closing Date
2 Feb 2023, 6:55 pmClosed
CEO ZP THANE
Tender cell ZP Thane Near TalavPali CEO ZP THANE
Hand Pump Platform Construction, Yeild Test and Rain Water Harvesting borewell recharging work etc.
2023_THANE_866921_1
E-TENDER NOTICE NO 31/EE/RWSD/ZPTHANE/2022-23
Open Tender
Civil Works
Item Rate
120 days
THANE
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹1,000
₹10,000
31 May 2023
18 Jan 2023
4 Feb 2023
18 Jan 2023
2 Feb 2023
18 Jan 2023
Amount
हातपंप उभारणी इंडिया मार्क II / एक्स्ट्रा डीपवेल/व्हीएलओएम 50 पंप (रायझिंग पाईप आणि कनेक्टींग रॉड विंधण विहीरीत सोडणे) (भू.स.वि.यं. निश्चित दर)
हातपंपाचा ओटा बांधणे खोदकामाचे घनफळ=२.६ घनमीटर संकल्प चित्राप्रमाणे (भू.स.वि.यं. निश्चित दर)
ड्रायरबल स्टोन फिलिंग २.३२९ घनमीटर संकल्प चित्राप्रमाणे (भू.स.वि.यं. निश्चित दर)
डिझाईन प्रमाणे कट्टा फौडेशन करणेसाठी १:२:४ (M१५०) सिमेंट कॉक्रीटचे घनफळ=१.१४३ घनमीटर (भू.स.वि.यं. निश्चित दर)
वाहतूक (४० कि.मी.कमाल मर्यादेत) प्रति हातपंप उभारणी व कट्टा बांधणी कामाकरिता (वाहन टेम्पो/ मिनी ट्रक ) (भू.स.वि.यं. निश्चित दर)
डयुएल पंप उभारणी कामासाठी खास विकसित केलेले स्पेशन वॉटर चेंबरचे दर (गॅल्व्हनायझींग केलेले) (भू.स.वि.यं. निश्चित दर)
दुहेरी पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलचे बॉटम निप्पल. (भू.स.वि.यं. निश्चित दर)
विंधन विहिरीची विदयुतपंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे. विदयुत जनित्रासह प्रति विंधन विहिर दर (भू.स.वि.यं. निश्चित दर)
यंत्रणेची माहिती इंबॉसिंग करुन निर्देशित करणेसाठी 7 से.मी. लांबी व 5 से.मी. रुंदी व 1 मी.मी. जाडीची ॲल्युमिनियम प्लेट तयार करणे, हातंपप बॉडीवर होल करुन, रिबीटींग व्दारे लावणे. (मार्केट दर)
छतावरील पाऊस पाणी संकलनासाठी 180 मी.मी. व्यासाचे अर्धगोल आकाराचे पीव्हीसी पन्हाळी पाईप एन्ड कॅपसह पुरवणे व जोडणे. (आयएसआय मार्क) - बाजारभावाप्रमाणे दर प्रस्तावित.
अनप्लास्टिक पीव्हीसी पाईप पुरवठा व जोडणी करणे. स्पेसिफिकेशन ISI 4985/1988 प्रमाणे पुरवठा जोडणी करणे. सर्व क्षेत्रिय ठिकाणी सर्व कर, लोडिंग, अनलोंडींग सह दर. दर मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन 1 पृष्ठ क्र. 76 नूसार अ) 90 मी.मी. व्यासाचे
अनप्लास्टिक पीव्हीसी पाईप पुरवठा व जोडणी करणे. स्पेसिफिकेशन ISI 4985/1988 प्रमाणे पुरवठा जोडणी करणे. सर्व क्षेत्रिय ठिकाणी सर्व कर, लोडिंग, अनलोंडींग सह दर. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन 1 पृष्ठ क्र. 76 नूसार ब) 75 व्यासाचे
पीव्हीसी पाईल जमीनीमध्ये गाडणे, अंथरणे व जोडणे- यामध्ये जोडणी साहित्य, वाहतूक, श्रम, चढ उतार आकार इ.पूर्ण दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन 1, अ.क्र.4 पृष्ठ क्र. 80 नूसार व्यास 90 मी.मी.
पीव्हीसी पाईल जमीनीमध्ये गाडणे, अंथरणे व जोडणे- यामध्ये जोडणी साहित्य, वाहतूक, श्रम, चढ उतार आकार इ.पूर्ण दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन 1, अ.क्र.4, पृष्ठ क्र. 80 नूसार व्यास 75 मी.मी.
पीव्हीसी पाईप व लाईन्स फिटींगसाठी आवश्यक साहित्य (Specials isi mark) खालील प्रमाणे पुरवठा व जोडणी - अर्ध गोल आकाराचे पीव्हीसी पाईपसाठीचे स्टॉप एन्ड 180 मी.मी. व्यासाचे. दर बाजार भावाप्रमाणे.
180 मी.मी. व्यासाच्या अर्ध गोल आकाराच्या पीव्हीसी पाईप जोडणेसाठी ब्रॅकेट. दर बाजारभावाप्रमाणे
अर्ध गोल आकाराच्या पीव्हीसी पाईपसाठी स्टॉप एन्ड आऊटलेट आकार 180 मीमी x 90 मीमी. दर बाजारभावाप्रमाणे.
पीव्हीसी एल्बो आकार 75 मीमी व्यास. दर बाजार भावाप्रमाणे.
पीव्हीसी एल्बो आकार 90 मीमी व्यास.दर बाजार भावाप्रमाणे.
पन्हाळीला सपोर्टसाठी लोखंडी पट्टी ब्रॅकेट. दर बाजार भावाप्रमाणे.
पीव्हीसी Y जन्क्शन 90 मीमी व्यास. दर बाजार भावाप्रमाणे.
पीव्हीसी रेडयूसर आकार 90 x 75 मीमी. दर बाजार भावाप्रमाणे.
पीव्हीसी रेडयूसर आकार 75 x 32 मीमी. दर बाजार भावाप्रमाणे.
पीव्हीसी कपलर 90 मीमी व्यास. दर बाजार भावाप्रमाणे.
मऊ मुरुम जमीनीमध्ये खोदाईकाम करणे. दर मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1, पा.क्र. 48 प्रमाणे
कठीण मुरुम जमीनीमध्ये मध्ये खोदाईकाम करणे. दर मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1, पा.क्र. 42 प्रमाणे
कठीण मुरुमामध्ये व बोल्डरमध्ये व WBM रोड जमीनीमध्ये खोदाईकाम करणे. दर मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1, पा.क्र. 42 प्रमाणे
मऊ दगड व जूने सिमेंट मध्ये खोदाई करणे काम. दर मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1, पा.क्र. 42 प्रमाणे
पाऊस पाणी संकलन करुन त्यासाठी फिल्टर पीट तयार करणे व ते पाणी बाहय उत्सर्गा योग्य करणे. सार्वजनिक बांधकाम विभाग एस एस आर 2019-20, पान क्र. 405, अ.क्र. 48.46 मधील तपशिल व दराप्रमाणे.
छातावर लावलेल्या पन्हाळीलावण्यासाठी लोखंडी क्लॅम्प्स पुरवणे व जोडणे. किंमत बाजार भावाप्रमाणे.
PVC पाईप पुरवठा करणे 40 मीमी व्यासाचा दर व तपशिल प्रमाणे. दर सार्वजबांधकाम विभाग एसएसआर 2020-21 अ.क्र. 182 नूसार
उत्खनन केलेले व उपलब्ध मऊ व कठीण माती/दगड पुन्हा भरणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन ईएसआर अ.क्र. 1, पा.क्र. 45 प्रमाणे.
विंधण विहीरीच्या पीव्हीसी केसिंग पाईपला निर्धारीत केलेल्या आकाराचा होल मारणे व शॅडोपीस लाऊन पाऊस पाणी संकलन फिल्टर पीट मधून येणाऱ्या पाईपची जोडणी करणेकाम- तांत्रिक मार्गदर्शनानूसार. दर बाजार भावाप्रामणे.
विंधण विहीरीचा कठडा व त्याचे फाऊंडेशन पाऊस पाणी संकलन- पुन:भ्ररण करणेवेळी तोडणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर, खुदाई दर पान क्र. 42 नूसार
विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी 40 मी. मी. व्यासाचे खडयांचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 230 नूसार
विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी 12 मी. मी. ते 20 मी.मी व्यासाचे खडयांचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 230 नूसार
विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी 6 मी.मी ते 12 मी.मी. व्यासाच्या विटांचे खडयांचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 230 नूसार
विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरणासाठी फिल्टर तयार करणेसाठी नदीच्या खडबडीत वाळूचा थर पुरवणे व पसरविणे. दर व तपशिल मजिप्रा एसएसआर 2021-22, सेक्शन एम, अ.क्र.10 पान क्र. 230 नूसार
विंधण विहीर कठडयाखाली पुन:र्भरण संयंत्र तयार करताना विंधण विहीरीच्या केसिग पाईपला 1.40 मीटर खोलीवर 40 ते 50 से.मी. आकाराचे क्रॉस स्लॉट मारणे, त्यावरुन काथ्याची दोरी गुडाळून आच्छादन करणे तंत्रज्ञाच्या सल्ल्याप्रामणे. दर बाजार भाव
छतावरील पाऊस पाणी संकलनाचे पाणी शुध्दीकरणासाठी लाईन फिल्टर बसविणे- एफ एल 500, छताचे क्षेत्रफळ 5000 चौ. फुट, 480 ली/ मी
M/S KONDESHWAR VITTHAL KHARAT BOARVEL AND HANDPUMP WORKS
SAGAR ELECTRICALS
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .