Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Accepted-Technical | Accepted-Technical ACCEPT |
| 2 | Accepted-Technical | Accepted-Technical ACCEPT |
| 3 | Accepted-Technical | Accepted-Technical ACCEPT |
| 4 | Accepted-Technical | Accepted-Technical ACCEPT |
| 5 | Accepted-Technical | Accepted-Technical ACCEPT |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹25,000
Closing Date
18 Feb 2026, 5:00 pmClosed
EXECUTIVE ENGINEER RWS ZP AKOLA
EXECUTIVE ENGINEER RWS ZP AKOLA
BORWELL, TUBWELL, DRILING WORKS AND HANDPUMP INSTALLATION ETC .
2026_AKOLA_1276431_1
E-Tender Notice 2026-27 KUPNALIKA
Open Tender
Civil Works - Others
Item Rate
365 days
EXECUTIVE ENGINEER RWS ZP AKOLA
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,180
₹25,000
6 Mar 2026
11 Feb 2026
19 Feb 2026
11 Feb 2026
18 Feb 2026
11 Feb 2026
विंधन विहीर खोदकाम
१५० मि.मि.विंधन विहीर खोदकाम करणे
विंधन विहीर खोदकाम करणे (वाहतुकीसह) (माती/ मुरुमाच्या भूप्रस्तरात 200/215 मि.मि.व्यासाचे रिमींग विंधनकाम व पक्क्या पाषाणात 150 मि.मि. व्यासाच्या विंधन विहिरीचा यात समावेश आहे. ( वेट ड्रिलींग )
150 मी. मी. व्यासाचे विंधन विहीर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंग द्वारे ( Air Lift Method ) क्षमता चाचणी 90 अंशाच्या व्ही नॉचने मोजणे ( कमीत कमी अर्ध्या तासापर्यंत )
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधनकामासाठी 180 मि. मि. व्यासाचा पी. व्ही. सी. केसिंग पाईप (6 कि.ग्र/से.मी.2) (आय एस 4985-1988) पुरवठा करणे, वाहतुकीसह
अपवादात्मक परिस्थितीमध्ये दगड गोट्यांचा भुस्तर असलेल्या ठिकानी व 40 फुटापेक्षा जास्त केसींग पाईप अत्यावश्यक असल्यास उप अभियंता व भूवैज्ञानिक यांचे तांत्रीक मान्यतेने 150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधनकामासाठी 180 मी.मी. व्यास 8 के.जी./ से.मी.2 ) पी.व्ही.सी. पाईपचे दर (आय एस 4985 -1988)
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधनकामासाठी 180 मि. मि. व्यासाचा पी. व्ही. सी. केसिंग पाईप (6 कि.ग्र/से.मी.2) / 8 कि.ग्र/से.मी.2) (आय एस 4985 -1988) लोअरिंग, ग्रोऊटिंग करणे. हॅडलिंग करणे मजुरीसह ( 12 मी. पर्यंत )
१२ मिटर पेक्षा जास्त केसिंग साठी
180 मि मि.व्यासाचा पी.व्ही.सी. केसिंग पाईप साठी पि.व्हि.सी. कॅप
विंधन काम (वाहतुकीसह) (माती/ मुरुमाच्या भूप्रस्तरात 150 मि.मि.व्यासाचे रिमींग विंधनकाम व पक्क्या पाषाणात 115 मि.मि. व्यासाच्या विंधन विहिरीचा यात समावेश आहे. ( वेट ड्रिलींग )
विंधनविहीर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंग द्वारे (Air Lift Metho) क्षमता चाचणी 90 अंशाच्या व्ही नॉचने मोजणे (कमीत कमी अर्ध्या तासापर्यंत) 115 मि.मि. विंधन विहिरी करिता.
विहीरीमध्ये बेंचर उतरविणे व परत काढणे तसेच विंधनकामाच्या वेळेचे कटींग मटेरीअल विहीरीबाहेर काढणेसाठीची मजूरी
बेंचर आणि इतर साहित्य यंत्रावरुन खाली उतरविणे आणि विंधन काम पुर्ण झाल्यानंतर पुन्हा यंत्रावर चढविणे तसेच अपारंपारीक योजनेच्या विंधन कामाकरीता स्थळाची विंधन कामाच्या दृष्टिने अनुकुलता करणे ( Site Preparation ) आणि बेंचर प्रत्येक विंधन छिद्र स्थळी हलविणे साठीची मजूरी
बोअर ब्लास्टिंगसाठी घेण्यात येणारी विंधन छिद्रे ब्लास्टिंगनंतर सुरुक्षिततेच्या कारणास्तव पुर्णपणे बुजविणे ( सदरचा दर फक्त Jacketwell, BBT,SBT अंतर्गंत खोदलेल्या विंधन छिद्रे बुजविण्यासाठीच लागु राहील )
115 मी. मी. व्यासाच्या विंधन विहीर/ छिद्रासाठी 140 मि.मि.व्यासाचा पी.व्ही.सी.केसिंग पाईप (4 कि.ग्र/से.मी.2) (आय एस 4985-1988) पुरवठा करणे, वाहतुकीसह.
115 मी. मी. व्यासाच्या विंधन विहीर/ छिद्रासाठी 140 मि.मि.व्यासाचा पी.व्ही.सी.केसिंग पाईप (6 कि.ग्र/से.मी.2) (आय एस 4985-1988) पुरवठा करणे, वाहतुकीसह
140 मि मि.व्यासाचा पी.व्ही.सी.केसिंग पाईप (4 कि.ग्र/से.मी.2) (आय एस 4985-1988) लोअरिंग, ग्रोऊटिंग करणे. हॅडलिंग करणे मजुरीसह
140 मि मि.व्यासाचा पी.व्ही.सी.केसिंग पाईप (6 कि.ग्र/से.मी.2) (आय एस 4985-1988) लोअरिंग, ग्रोऊटिंग करणे. हॅडलिंग करणे मजुरीसह
140 मि मि.व्यासाचा पी.व्ही.सी.केसिंग पाईपसाठी पीव्हीसी कँप
रिचार्ज शाफ्टसाठी वापरावयाच्या पी.व्ही.सी. केसींग पाईप योग्य त्या ठिकानी जाळीचा बनविणेकरीता दर
नविन हातपंप उभारणी, ओटा बांधणी, नामफलक उभारणी दर
हातपंप उभारणी इंडिया मार्क 2 / इंडिया मार्क 3 / एक्स्ट्रा डिपवेल/ व्हिएलओएम 50 पंप ( रायझिंग पाईप आणि कनेक्टिंग रॉडसह विंधण विहिरीत सोडणे )
खोदकाम प्रत्यक्ष मोजमापाप्रमाने
ड्राय रबल स्टोन फिलिंग प्रत्यक्ष मोजमापाप्रमाने
1:2:4 [M-150]सिमेंट कॉक्रीट प्रत्यक्ष मोजमापा प्रमाणे
वाहतूक [40 कि.मी. कमाल मर्यादेत] प्रति हातपंप उभारणी व कट्टा बांधणी कामाकरिता [वाहन टेम्पो/मिनी ट्रक]
नविन नामफलक तयार करून उभारणी करणे [वाहतूक व साहित्यासह] आयाताकृती एम. एस. शीट साईज 1.20 x 0.90 मी. 18 गेज ( 1.25 मी.मी. जाड ) मध्ये एम. एस. ॲगल फ्रेम 35 x 35 x 3 मि.मी. , दोन्ही बाजुला एम. एस. ॲगल 65 x 65 x 6 मी. मी. लांब पेंटिंग, लेटरिंग सह साईट वर लावणे. CC. 1:4:8 of 40 40 40 c c block ( PWD CSR 2023-24 Sr.No. 284 Pg.NO. 494 I.No. 6.36
विंधण विहिरीची विद्युत पंपाद्वारे क्षमता चाचणी घेणे
विंधण विहिरीची विद्युत पंपाद्वारे क्षमता चाचणी घेणे, विद्युत जनित्रासह प्रति विंधण विहीर दर
विंधन विहिरींचे जलभंजनाची कामे करण्याकरीता, फ्लशिंग करणे करीता, क्षमता चाचणी घेणे करीता, विंधन विहीर विशेष दुरुस्ती करीता हातपंप काढणे व बसविणे.
150/115 मी.मी. व्यासाचे विंधन विहीरींचे पुनरुज्जीवन / रिड्रिलींग / प्लशिंग करणे कामाचे वाहतुकीसह दर प्रति विंधन विहीर
कुपनलिका खोदकाम व इतर अनुषंगिक कामे
रिग मशिन वाहतूक खर्च [०३ वाहने वाहतूक]
300 मि.मि. व्यासाचे कुपनलिका रोटरी विंधन काम.
150 मि.मि.व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप एम.एस.ई.आर.डब्लू. मिडीअम क्लास (आय. एस. 1239 ) केसिंग 4.80 मि.मि.जाडी पुरवठा करणे वाहतुकीसह
150 मि.मि.व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप केसिंग 4.80 मि.मि.जाडी लोअरिंग आणि ग्राऊटिंग दर
150 मि.मि.व्यासाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी लोखंडी कँप
150 मि.मि.व्यासाचा कुपनलिकासाठी 150 मि.मि. व्यासाचा बिन आट्याचा लोखंडी केसिंग पाईप एम.एस.ई.आर.डब्लू. मिडीअम क्लास (आय. एस. 1239 ) केसिंग 4.80 मि.मि.जाडी पुरवठा करणे वाहतुकीसह
150 मि.मि.व्यासाचा एम.एस.ई.आर.डब्लू. मिडीअम क्लास लोखंडी केसिंग पाईप (जाळीचा) (आय एस 1239) केसिंग 4.80 मि.मि.जाडी पुरवठा करणे वाहतुकीसह
150 मि.मि.व्यासाचा एम.एस.ई.आर.डब्लू. मिडीअम क्लास लोखंडी केसिंग पाईप आट्याचा व जाळीचा (आय एस 1239) केसिंग 4.80 मि.मि.जाडी. लोअरिंग, वेल्डिंग करणे, हॅडलिंग करणे मजुरीसह
125 मि.मि. व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप एम. एस. ई. आर. डब्लू. मिडीअम क्लास (आय. एस. 1239) केसिंग 4.80 मि.मि.जाडी ( साँकेटसह ) पुरवठा करणे वाहतुकीसह
125 मि.मि.व्यासाचा आट्याचा लोखंडी केसिंग पाईप 4.80 मि.मि.जाडी लोअरिंग आणि ग्राऊटिंगचे दर
125 मि.मि.व्यासाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी लोखंडी कँप
ग्रँव्हल पुरवठा, पॅकिंग करणे Quartz 5 एम.एम. ते 8 एम.एम
डेव्हलपमेंट ( काँम्प्रेसर द्वारे )
बेल प्लग
आंब्याचा लाकडी ठोकळा (1 मि.लांब x0.150 मी.रुंद x0.200 मी.जाडी.
लोखंडी क्लँम्पस (1 मी.लांब x0.100 मी.रुंद x0.10 मी.जाडी )
ड्युअल पंप उभारणीचे दर
ड्युअल पंप उभारणी कामासाठी खास विकसीत केलेले स्पेशल वाँटर चेंबरचे दर ( गँलव्हनाझिंग केलेले )
ड्युअल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलचे बँरल निप्पल
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 2.47 MB
BOQ_2196508.xls
BOQ • 0.27 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .