Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹21.3 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accept | |
| 2 | L2₹22.8 L+₹67,538 (3.05%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Disqualify | |
| 3 | L3₹24.8 L+₹2.7 L (12.1%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Disqualify |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹20,400
Closing Date
7 Jun 2023, 5:00 pmClosed
Chief Executive Officer
Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
Erecting Water Proof Pandal for Gurupournima Festival and Rainy Season - 2023, Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
2023_SAI_909466_1
SSST/Construction/2023/61/ Waterproof Pandal etc.
Open Tender
Civil Works - Others
Item Rate
92 days
Shirdi
Please Refer Tender Document
8 documents required · 8 mandatory
₹590
₹20,400
28 Jul 2023
29 May 2023
9 Jun 2023
29 May 2023
7 Jun 2023
29 May 2023
Amount
१) श्री गुरुपौर्णिमा उत्सरव – २०२३ निमित्त साईभक्तांचे सोयीसाठी मंदिर परिसरात एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप उभारणे. कालावधी दि.०२/०७/२०२३ ते दि.०४/०७/२०२३ अखेर ०३ दिवस
समाधी मंदिर परिसरात तसेच पालखी स्वागताकरीता स्वागतकक्ष नगरपंचायत जवळ, पोलीस स्टेशन जवळ एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चरसह ताडपत्रीचे छत असलेले कापडी उभारणे. कालावधी (दिवस) - 3
पालखी पदयात्री साईभक्तांचे निवास तात्पुरते निवासव्यवस्थेसाठी ताडतत्रीछत, कनात व बिछाईत इ. व्यवस्थेसह मंडप उभारणी करणे. १) शिंगवे नाईक येथे (कालावधी दि.२८/०६/२०२३ ते दि.३०/०६/२०२३ अखेर ०३ दिवस) साईज-१००'x४५' २) गुहा ता.राहुरी येथे (कालावधी दि.२९/०६/२०२३ ते दि.०१/०७/२०२३ अखेर ०३ दिवस) साईज-१००'x४५' ३) निर्मळ पिंप्री ता.राहाता येथे (कालावधी दि.३०/०६/२०२३ ते दि.०२/०७/२०२३ अखेर ०३ दिवस) साईज - १००'x४५' कालावधी (दिवस) - 3
सभाकुंड येथे किर्तन कार्यक्रमासाठी स्टेज उभारणे- साईज २६'x१४' कालावधी (दिवस) - 3
२) गुरुपौर्णिमा उत्सव-२०२३ निमित्त संस्थान परीसरात साईभक्तांचे अतिरीक्त निवासव्यवस्थे करीता ताडपत्रीचे छत एम एस पाईप व कैच्याचे छत असलेले कापडी मंडप, कनात व बिछायत सह व्यवस्था करणे कालावधी दि.०२/०७/२०२३ ते दि.०४/०७/२०२३ अखेर ०३ दिवस
संस्थान परिसरात साई धर्मशाळा मुख्य कार्यालय उत्तर व दक्षिण बाजू तसेच साईबाबा भक्तनिवासस्थान इमारतीचे दक्षिण बाजूकडील पार्किंगचे जागेत साईभक्तांचे अतिरीक्त निवासव्यवस्थे करीता एम. एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चरसह ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप, कनात व बिछायत सह उभारणे. कालावधी (दिवस) - 3
३) सन-२०२३ मधील पावसाळयाच्या कालावधीत साईभक्तांचे सोयीसाठी मंदिर परिसरात एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप उभारणे. कालावधी दि.०१/०७/२०२३ ते दि.३०/०९/२०२३ अखेर ९२ दिवस
मंदिर परिसर (गुरुस्थान मंदिरासमोर, जनसंपर्क कार्यालय, शांती निवास इमारत दक्षिण बाजू, गेट नं.०३ व ०४ समोर, लेंडी बाग, सभा कुंड इ. ठिकाणी ) जुना पिंपळवाडी रस्ता, साई उद्यान समोर तसेच साई कॉम्पलेक्स इमारतीतील देणगी कार्यालय व बुक स्टॉलसमोर साईभक्तांचे सुविधेकरीता एम.एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चरसह ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप उभारणे. कालावधी (दिवस) - 92
New Roshani Mandap And Light Decorators
MEHETARE DECORATORS AHMEDNAGAR
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .