Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹92,165Accepted-AOC | ₹92,165 | L1 | Accepted-AOC Bid accepted because of low rate has been quoted by bidder and awarded by resolution no 73 passed in ULB body general meeting held on 22th MARCH 2021 |
| 2 | L2₹93,869.15+₹1,704.15 (1.85%)Rejected-Finance | ₹93,869.15+₹1,704.15 (1.85%) | L2 | Rejected-Finance Bid rejected because of high rate has been quoted by bidder |
| 3 | L3₹96,489.91+₹4,324.91 (4.69%)Rejected-Finance | ₹96,489.91+₹4,324.91 (4.69%) | L3 | Rejected-Finance Bid rejected because of high rate has been quoted by bidder |
| 4 | L4₹99,783.75+₹7,618.75 (8.27%)Rejected-Finance | ₹99,783.75+₹7,618.75 (8.27%) | L4 | Rejected-Finance Bid rejected because of high rate has been quoted by bidder |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
22 Feb 2021, 5:00 pmClosed
Chief Officer Anjangaon Surji
Office of Anjangaon Surji MC
Various Educational IEC activity and BCC work under Swacch Survekshan 2021
2021_DMA_643798_1
Etender/IEC/275/2-2-21 2C
Open Tender
Sanitory Works
Item Rate
365 days
Anjangaon Surji
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹10,000
18 Jan 2023
4 Feb 2021
23 Feb 2021
4 Feb 2021
22 Feb 2021
4 Feb 2021
Amount
Under Swach Sarvektion 2020 IEC Activity for permanent behavioral Changes.
अॅप्रॉन / गाऊन कापडचा ज्यावर स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिन्ट केलेली असेल
कॉटन कॅप स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
स्कुल बॅग स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
जुट पिशवी साईज 30 X 50 X 12 cm आकाराच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
मोम्यान्टो/ शिल्ड लॅमीनेटेड, लाकडी साईज 6 इंच स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
मोम्यान्टो/ शिल्ड लॅमीनेटेड, लाकडी साईज 8 इंच स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
मोम्यान्टो/ शिल्ड लॅमीनेटेड, लाकडी साईज 10 इंच स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली
शाल उत्तम कॉलेटी असलेली स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 प्रिन्ट केलेली श्रीफळासह
पितळी / प्रिंन्टेड/ लोखंडी बॅच स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 लिहलेले साईज 1.25 इंच आकाराचा
स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 लिहलेले तिरंगा बिला 4 ते 5 इंच आकाराचा
प्रिन्टींग साहित्य, हॅन्डबिल नोटीस व इतर साईज A 4
प्रिन्टींग साहित्य, हॅन्डबिल नोटीस व इतर साईज latter
प्रिन्टींग साहित्य, हॅन्डबिल नोटीस व इतर साईज legal page
स्टीकर मल्टीकलर साईज 8.5 x 2.75 inch
स्टीकर मल्टीकलर साईज 11x 2.75 inch
स्टीकर मल्टीकलर साईज 12 x 3 inch
स्टीकर मल्टीकलर साईज 2.5 die cut Circle
प्रमाणपत्र मल्टीकलर प्रिन्ट ऑर्ट पेपर जिएसएम साईज A4
टि शर्ट ज्यावर स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिन्ट केलेली असेल
टाटा एस गाडीवर जाहीरात रथ तयार करणे व त्यावर साऊंट सिस्टीम ड्रायव्हर डिझेल सह प्रती दिवस भाडे
फोटो काढणे व प्रिन्ट पुरविणे साईज 4 x 6 Inch
न.प.च्या सुचनेप्रमाणे शहरात सर्वे करुन लाभार्थी/ दोषी/प्रकारानुसार व्यक्ती/संस्था शोध घेणे त्यांचे रेकॉर्ट तयार करणे व नोटीस/ सुचना पत्र/ स्टिकर बजावणे संबंधीताकडून पोच घेणे व मोबाईल नंबर घेणे रेकॉर्ड तयार करुन सादर करणे.
प्रशिक्षण/ प्रबोधन/मोहल्ला सभा घेऊन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे. कार्यक्रम साठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे, कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे, कार्यक्रम यशस्वी करणे साठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावीत होणाऱ्या नागरिकांना आवाहन करणे, कार्यक्रमात किमान 50 व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अशा कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणे करीता प्रती कार्यक्रम दर देणे
प्रशिक्षण/ प्रबोधन/मोहल्ला सभा घेऊन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे. कार्यक्रम साठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे, कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे, कार्यक्रम यशस्वी करणे साठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावीत होणाऱ्या नागरिकांना आवाहन करणे, कार्यक्रमात किमान 50 ते 100 व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अशा कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणे करीता प्रती कार्यक्रम दर देणे
प्रशिक्षण/ प्रबोधन/मोहल्ला सभा घेऊन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे. कार्यक्रम साठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे, कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे, कार्यक्रम यशस्वी करणे साठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावीत होणाऱ्या नागरिकांना आवाहन करणे, कार्यक्रमात किमान 50 पेक्षा जास्त व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अशा कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणे करीता प्रती कार्यक्रम दर देणे
कार्यक्रमासाठी प्रती खुर्च्या न.प.सुचवेल त्या स्थळी प्रती कार्यक्रम पोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे.
कार्यक्रमासाठी डायस टेबल व टेबल वरील कपडा सह न.प.सुचवेल त्या स्थळी प्रती कार्यक्रम पोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे.
शहरात शाळा, कॉलेज, सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया, मोहले, वार्ड,यांच्यात स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पर्धे संबधीत आवश्यक ते माहिती गोळा करणे. माहिती तज्ञाकडून तपासुन घेणे त्यानुसार माहिती चे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यकते प्रबोधान साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 0 ते 50 घटक
शहरात शाळा, कॉलेज, सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया, मोहले, वार्ड,यांच्यात स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पर्धे संबधीत आवश्यक ते माहिती गोळा करणे. माहिती तज्ञाकडून तपासुन घेणे त्यानुसार माहिती चे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यकते प्रबोधान साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 50 पेक्षा जास्त घटक
शहरात शाळा, कॉलेज, सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया, मोहले, वार्ड,यांच्यात स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पर्धे संबधीत आवश्यक ते माहिती गोळा करणे. माहिती तज्ञाकडून तपासुन घेणे त्यानुसार माहिती चे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुशंगाने आवश्यकते प्रबोधान साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वी रित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 100 ते 500 घटक
पोस्टर बॅनर फ्रेम सह व न.प.सुचवेल त्या ठिकाणी लावण्यासह मनुष्यबळ व साहित्यासह प्रती चौरस फुटाचे दर देणे.
वॉल पेटींग उत्तम दर्जाचे ऑईल पेंट मध्ये प्रती चौरस फुटाचे दर देणे
घंटागाडीचा रुट मॅप तयार करुन त्यांची माहिती न.प.सुचवेल त्याप्रमाणे भिंतीवर लिहणे व रुटचे चित्र काढणे तसेच घंटागाडीचा वेळ व संपर्क अधिकाऱ्यांचे नांवे लिहण्यासाठी पोस्टर तयार करणे प्रती चौरस फुट
स्वच्छते विषयक पथनाटय न.प.सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण 1 ते 5 लोकांचा संच आवश्यक काटयुम, स्टेज साऊंट सिस्टीम व इतर पुरक साहित्यासह
स्वच्छते विषयक पथनाटय न.प.सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण 5 ते 10 लोकांचा संच आवश्यक काटयुम, स्टेज साऊंट सिस्टीम व इतर पुरक साहित्यासह
प्लॉस्टीक शिटवर्क्स स्वच्छते विषयक साहित्य प्रिन्ट करुन देणे. साईज 1.5 x 3 फुट
शहरात सार्वजनिक शौचालय ची स्वच्छता तपासुन तसेच शहरातील मोठे कचरा कुंडी कचऱ्याचे ठिकाणे शोधून त्यावर दररोज देखरेख करुन न.प.चे नेमलेल्या कंत्राटदारास सुचना देऊन स्वच्छ करणे करीता सुपर वाईजरी कामाकरीता मुनष्यबळ पुरविणे.
आयसी अक्टीव्हीटीचे प्रेजेंटेशन करणे साठी पि.पि.टी तयार करुन देणे. प्रती पिपिटी दर
व्हिडीओ शुटींग एचडी कॅमेराने व ड्रोन कॅमेरा रेकाडींगचे प्रती तास दर
घंटागाडीसोबत ओला व सुका कचरा विलगीकृत करुन द्यावा यासाठी बचतगटाच्या महिला गाडीसोबत फिरणे व त्याव्दारे नागरिकांना प्रबोधन करणे करीता मनुष्यबळ पुरविणे प्रती नग
स्वच्छतेची जागृती व्हावी त्याव्दारे स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, सेल्फी स्पर्धा घेणे स्वच्छतेविषयक लोगन, म्हणी, सुवीचार, वाक्यप्रचार व्हाट्रसपअप व ट्रिटरवर पसरविणे, शहरातील स्वच्छतेची माहिती, जनजागृतीपर कार्यक्रम व फोटो नगरसेवक, नागरिक, अधिकारी , प्रत्रकार, वकील, डॉक्टर, एनजीओ इत्यादीच्या व्हाटसप ग्रुप तयार करुन व्हायरल करणे याकरीता आयटीआय प्रशिक्षीत संगणक तज्ञ व कार्यालयीन कामासाठी तसेच आयईसी च्या कामाचे रेकार्ड अहवाल, रिझल्ट पत्र व्यवहार संगणीकृत टायपींग करुन देणे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवठा करणे.
आयसीटीची सर्व कामे योग्य प्रकारे कार्यान्वीत व्हावी यासाठी एमबीए/ इंजिनिअर/ग्रजुअट शैक्षणिक पात्रता असलेले मॅनेजमेंट स्तरावरील मनुष्यबळ सेवा पुरविणे
घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचारी शाळा, एनजीओ, शहरातील विविध संस्था यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी विविध विषयातील अनुभवी तज्ञ वैज्ञानिक / प्रशिक्षकांचे मनुष्यबळ पुरविणे.
घरोघरी जाऊन जनजागृती करणे
सदर IEC माहिती देणारे स्टॉल उभारणी
ओला सुखा माहीती व ईतर प्रात्याक्षिक दाखविणे
स्वच्छ भारत अभियाना संदर्भात शॉर्ट विडिओ तयार करणे
स्वच्छ भारत अभियाना संदर्भात शॉर्ट विडिओ वाहानावर दाखवने प्रती दिवस
जुण्या ड्रम पासुन बेसिंग तयार करुन त्यावर स्वच्छतेचे संदेश देनारे सहीत्य तयार करुन नियोजीत जागी लावणे
खराब टायर पासुन उपयोगी साहीत्य बनुन नियोजीत जागी लावने प्रति साहीत्य
प्रत्तेक शाळामधे जनजाग्रुती करने (प्रती शाळा)
प्रत्तेक आस्थापना मधे स्वच्छ सर्वेक्षन राबविने आणी त्याची अमलबजावनी करने
घरोघरी खत तयार करुन खरेदी करने (प्रती किलो )
BHARTIYA BAHUDDESHIYA KHADI AND GRAMODYOG SANTHA
Samaj Sanskruti Vikas Bahuuddeshiy Santha Nagpur
Maharashtra Sherkari Shetmajur Vikas Sanstha Nagpur
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .