Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | H1₹5.2 LAccepted-AOC | ₹5.2 L Quoted ₹1.5 L | H1 | Accepted-AOC accepted |
| 2 | H2₹5.2 L−₹88,160 (58.4%)Accepted-AOC | ₹5.2 L−₹88,160 (58.4%) Quoted ₹62,677 | H2 | Accepted-AOC accepted |
| 3 | H3₹5.2 L−₹88,160 (58.4%)Accepted-AOC | ₹5.2 L−₹88,160 (58.4%) Quoted ₹62,677 | H3 | Accepted-AOC accepted |
| 4 | H4₹5.2 L−₹88,160 (58.4%)Accepted-AOC | ₹5.2 L−₹88,160 (58.4%) Quoted ₹62,677 | H4 | Accepted-AOC accepted |
| 5 | H5₹5.2 L−₹93,244 (61.8%)Accepted-AOC | ₹5.2 L−₹93,244 (61.8%) Quoted ₹57,593 | H5 | Accepted-AOC accepted |
Tender Value
₹1.2 L
EMD Value
₹1.2 L
Closing Date
5 Dec 2022, 5:00 pmClosed
EE RWS Z.P.Gadchiroli
EE RWS Z.P.Gadchiroli
Drilling of Borewell and Tubewell and Other Works Contractor Panel
2022_GADCH_850905_1
B1/13/2022-23 Dated 11/11/22
Open Tender
Drilling Works
Item Wise
30 days
Gadchiroli District
Please refer Tender documents.
9 documents required · 9 mandatory
₹6,050
₹1.2 L
10 Feb 2023
14 Nov 2022
6 Dec 2022
14 Nov 2022
5 Dec 2022
14 Nov 2022
Amount
अ) 150 मी.मी. व्यासाचे डी. टी. एच. विंधणकाम व तदनुषंगिक कामे.
विंधन काम (वाहतुकीसह) ( माती/मुरुमाच्या भुप्रस्तरात 200 / 215 मीमी व्यासाचे रिमींग विंधन काम व पक्क्या पाषाणात 150 मी.मी. व्यासाच्या विंधन कामाचा यात समावेश आहे ) (वेट ड्रिलींग) (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 424+42= 466/- )
विंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फ्लॅशिंगव्दारे (Air Lift Method) क्षमता चाचणी 90 अंशाच्या "व्हि"नॉचने मोजणे )(अर्धा तासासाठी)
150 मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप,एम. एस. ई.आर.डब्लू. मिडीयम क्लॉस (IS :1239) 4.80 मी.मी. जाडी, (सॉकेटसह)
150 मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप, 4.80 मी.मी. जाडी, लोअरींचे आणि ग्राऊटींगचे दर (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 147+15= 162/-
150 मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईपसाठी कॅप, (IS :1239)
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 6 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988)
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मी.मी. व्यास (6 कि.ग्र./से.मी 2) व (8 कि.ग्र./से.मी 2) पी.व्ही.सी. केसींग पाईप केसींग लोअरींग, हॅन्डलिंग व ग्राऊटींग करणे (12 मीटर पर्यत) (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 109+11= 120/-
12 मीटर पेक्षा जास्त केसींगसाठी (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 218+22= 240/-
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप 8 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988) अपवादात्मक परिस्थितीमध्ये /दगड गोटयांचा भुस्तर असलेल्या ठिकाणी व 40 फुटापेक्षा केसींग पाईप अत्यावश्यक असल्यास, उप अभियंता व भुवैज्ञानिक यांच्या तांत्रिक मान्यतेने सदर केसींग वापरण्यात यावा.
180 मी.मी. व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप पाईपसाठी कॅप
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 200 मी.मी. व्यासाचा (Outer)पी.व्ही.सी. केसींग पाईप 8 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988)
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मी.मी. व्यासाचा (Outer)पी.व्ही.सी. केसींग पाईप 6 कि.ग्र./से.मी 2) (IS:4985-9988)
150 मी.मी. व्यासाचे डी.टी.एच. विंधणकामासाठी 180 मी.मी. व्यासाचा 7"(Outer) लोखंडी केसींग पाईप,एम. एस. ई.आर.डब्लू. मिडीयम क्लॉस (IS :1239)
आ) 150 मी.मी. व्यासच्या नलिकाकुपचे रोटरी विंधण काम व तदनुषंगिक कामे.
विंधणकाम (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 1197+120=1317/-
वाहतूक (3 वाहने वाहतुक)
ग्रॅव्हल पॅकींग (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 505+51= 556/-
डेव्हलपमेंट (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 1305 +131= 1436/-
बेल प्लग
आंब्याचा लाकडी ठोकळा (1 मी. लांबी x 0.150 मि रुंद x 0.200 मिटर जाड )
लोखंडी क्लॅम्पस (1 मी. लांब x 0.10 मि रुंद x 0.01 मी. जाडी)
150 मी.मी. व्यासाचा बीन आटयाचा लोखंडी केसींग पाईप, (एम.एस.) ई.आर.डब्लू. मिडीअम क्लॉस (IS1239), 4.8. मी.मी. जाडी
150 मी.मी. व्यासाचा (एम.एस.) ई.आर.डब्लू. मिडीअम क्लॉस लोखंडी केसींग पाईप (जाळीचा) (IS1239), 4.8. मी.मी. जाडी
150 मी.मी. व्यासाच्या बिन आटयाचा व जाळीच्या लोखंडी केसिंग पाईपच्या लोअरींग, व वेल्डींग कामासह दर (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 166 +17= 183/-
इ) 115 मि.मी. व्यासाचे विंधणकामाचे (SURFACE BORE / PROBE BORE/Inwell Bore/Recharge Shaft, Jacket Welll,BBT,FSC,SBT,etc.)
विंधन काम ( वाहतुकीसह) ( माती मुरुमाच्या / भूप्रस्तरात 150 मी. मी. व्यासाचे रिमींग,विंधण काम व पक्या पाषाणात 115 मी. मी. व्यासाच्या विंधन कामाचा (Wet Drilling) यात समावेश आहे. (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 368+37 = 405/-
(विंधण विहीर पूर्ण केल्यानंतर फलॅशिंग द्वारे (Air Lift Method) क्षमता चाचणी 90 अंशाच्या "व्हि" नॉचने मोजणे ( अर्ध्या तासासाठी)
विहीरीमध्ये बेंचर उतरविणे व परत वर काढणे तसेच विंधण कामाचे वेळचे कटींग मटेरीयल विहीरीबाहेर काढण्यासाठीची मजूरी. (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 1650 +165 = 1815/-
बेंचर आणि इतर साहीत्य यंत्रावरून खाली उतरविणे आणि काम पुर्ण झाल्यावर पुन्हा यंत्रावर चढविणे, तसेच अपारंपारीक योजनेच्या विंधण कामाकरीता स्थळाची अनुकूलता करणे (Site Preparation) आणि बेंचर प्रत्येक विंधण विहीर स्थळी हलविणे साठीची मजूरी (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 220 +22= 242/-
बोअर ब्लॉस्टींगसाठी घेण्यात येणारी विंधण छिद्रे ब्लॉस्टींग नंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पुर्णपणे बुजविणे (सदरचा दर फक्त Jacket well,BBT,SBT अंतर्गत खोदलेल्या विंधण छिद्रे बुजविण्यासाठीच लागु राहील)
125 मी.मी. व्यासाच्या आटयाच्या लोखंडी केसिंग पाईप (एम.एस.) ई.आर.डब्लु. मिडीअम क्लॉस (IS:1239) 4.8 मी.मी. जाडी (सॉकेटसह)
125 मी.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसींग पाईप लोअरींग,व ग्राऊटींगचे दर Basis cost वरील दर 4.8 मी.मी. जाडी (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 123 +12= 135/-
125 मी.मी. व्यासाच्या आटयाच्या लोखंडी केसिंग पाईपसाठी कॅप (IS:1239)
115 मी.मी.व्यासाच्या विंवि/छिद्रासाठी 140 मी.मी. व्यासाच्या 4 कि.ग्रॅ./ से.मी.2 पी.व्ही.सी. केसींग पाईप IS 4985-1988
115 मी.मी.व्यासाच्या विंवि/छिद्रासाठी 140 मी.मी. व्यासाच्या 6 कि.ग्रॅ./ से.मी.2 पी.व्ही.सी. केसींग पाईप As per IS 4985-1988
140 मी.मी.व्यासाचा 4 कि.ग्रॅ./से.मी.2 पि. व्ही. सी. केसींग पाईप लोअरींग आणि ग्राऊटींगचे दर (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 43+4= 47/-
140 मी.मी.व्यासाचा 6 कि.ग्रॅ./से.मी.2 पि. व्ही. सी. केसींग पाईप लोअरींग आणि ग्राऊटींगचे दर (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 64+6= 70/-
140 मी.मी.व्यासाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप साठी कॅप
रिचार्ज शाप्टसाठी वापरावयाचा पी.व्ही.सी. केसींग पाईप योग्य त्या ठिकाणी जाळीचा बणविणेकरीता
ओ) हातपंप उभारणी व हातपंपाचा ओटा बांधणीचे दर
हातपंप उभारणी इंडीया मार्क2/इंडीया मार्क3/ एक्स्ट्रा डिपवेल /व्हीएलओएम/50 पंप, (राइजिंग पाईप आणि कनेक्टींग रॉडसह विंधण विहीरीत सोडणे) (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 1628+163 = 1791/-
खोदकाम (10% अधिकचे दर समाविष्ट करण्यात आलेले आहेत.) 177+18= 195/-
ड्राय रबल स्टोन फिलिंग प्रत्यक्ष मोजमापाप्रमाणे
1:2:4 ( M-150) सिमेंट काँक्रीट प्रत्यक्ष मोजमापा प्रमाणे
वाहतुक (40 कि.मी.कमाल मर्यादेत) प्रती हातपंप उभारणी व कटटा बांधणी कामाकरिता (वाहन टेंपो/मिनी ट्रक)
नामफलक लावणे साईज 60 X 80 से.मी. 14 गेज एम.एस. शीट, एम.एस. ऐंगल साईज 65 X 65 X6 मी.मी.----इत्यादी (PWD SSR 2020-21 Item No.6.50 Sr.No.302)
औ) डयुएल पंप उभारणी
डयुएल पंप उभारणी कामासाठी खास विकसीत केलेले स्पेशल वॅाटर चेंबरचे दर (गॅलव्हनायझींग केलेले)
डयुएल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टिलचे बॉटम निप्पल
अं) विंधण विहीरीची विद्युत पंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे
विंधण विहीरीची विद्युत पंपाव्दारे क्षमता चाचणी घेणे, प्रति विंधण विहीर विद्युत जनित्रासह,
विंधण विहीरीची जलभंजनाची कामे करणेकरीता, फ्लॅशिंग करणेकरीता, , क्षमता चाचणी घेणेकरीता हातपंप काढणे व बसविणे विंधण विहीर विशेष दुरूस्ती करीता
अ:)150/115 मी.मी. व्यासाच्या विंधण विहीरीचे पुनरूज्जीवन/रीड्रीलींग /फ्लॅशिंग करणे कामाचे वाहतुकीसह दर
150 / 115 मी.मी. व्यासाच्या विंधण विहीरीचे पुनरूज्जीवन / रीड्रीलींग फ्लशिंग करणे कामाचे वाहतुकीसह दर (प्रति विंधण विहीर)
Hind Borewell
Nisha Borewell
HIND BORWELL
DIPAK SAKHARKAR
SHRIRAM ENTERPRISES
JAY MAA KALI BOREWELLS AND MACHINERY
RAJRAJESHWARI BORWELLS AND TUBEWELLS
GIRIDHAR TUBEWELL
GANESH TRADERS
VENKATESHWARA TUBEWELLS AND BOREWELLS
OM SAI BORWELL
Shankar Drills
PRAKASH BOREWELL
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .