Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.7 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 | |
| 2 | L2₹1.7 L+₹549.30 (0.32%)Rejected-Finance OFFICE NO 3238 2ND FLOOR ABOVE SBI BANK KONARK INDRAYU MALL KONDHWA KHURD PUNE KONDHWA PUNE MAHARASHTRA 411048 | PUNE | MAHARASHTRA | 411048 | L2 | Rejected-Finance L2 | |
| 3 | L3₹1.8 L+₹9,398.80 (5.44%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance L3 |
Tender Value
₹46.1 L
EMD Value
₹46,085
Closing Date
15 Jan 2025, 5:00 pmClosed
Research Station kasbe Digraj, Taluka Miraj
Research Station kasbe Digraj, Taluka Miraj
E Tender for Supply of Labour for agriculture and related field work at Agriculture Research Station kasbe Digraj, Taluka Miraj, Dist Sangli for 11 Months Period Purely on Contract Basis
2025_DOA_1132234_1
mpkv/Kasbe Digraj/ Labour/24-25
Open Tender
Civil Works
Item Rate
330 days
Research Station kasbe Digraj, Taluka Miraj
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,100
₹46,085
9 May 2025
1 Jan 2025
17 Jan 2025
1 Jan 2025
15 Jan 2025
1 Jan 2025
Amount
E Tender for Supply of Labour for agriculture and related field work at Agriculture Research Station kasbe Digraj, Taluka Miraj, Dist Sangli for 11 Months Period Purely on Contract Basis
कार्यालयीन ट्रॅक्टर / पॉवर टिलरने मशागत करणे, हळद आले पिकात भरणी मशीन चालविणे, कार्यालयीन ट्रॅक्टरने प्रक्षेत्रावरील मशागत व मशागती व्यतिरिक्तकामेतसेच ट्रॅक्टर चालकाची कामे करणे. (कुशल मजूर)
कंत्राटी जीप चालक (कुशल मजूर)
प्रक्षेत्रावरील शेती कामे - प्रक्षेत्रावरील प्रयोगांची निरीक्षणे घेणेसाठी मदत करणे, प्रायोगिक/बिजोत्पादन क्षेत्रामधील भेसळीची झाडे उपटून काढणे प्रयोगास ओलिताचे पाणी देणे, रासायनिक खते देणे, नांग्या भरणे, विरळणी करणे, औषध फवारणी करणे, प्रायोगिक पिकास ठिबकने खते देणे, प्रायोगिक पेरणीच्या लेआऊटसाठी लाकडी खुंटया तोडणे, प्रायोगिक पेरणीच्या लेआऊट आखणीस मदत करणे, सोयाबीन व भुईमुग पिकात संकर करणे, नर्सरीमध्ये कलम रोपांना पाणी देणे, पिकांची पक्षी/ मोकाट जनावरापासून राखण करणे, नाला व बांध स्वच्छ करणे, ऐनवेळी उद्भवणारी कामे करणे. (अकूशल मजूर)
शेती संबंधीत इतर आवश्यक कामे - औजारे व सामानाची वाहतूक, खते वाहतूक, बी-बी-बियाणे वाहतूक, प्रयोगासाठी बियाणे पार्सल तयार करणे, उत्पादित माल वाहतूक करणे, कृष्णा नदीवरील उपसा जलसिंचन योजनेची विद्युत मोटार चालू व बंद करणे, मोटार किरकोळ दुरुस्ती करणे/दुरुस्ती कामासाठी मदतनीस म्हणून काम करणे, प्रायोगिक/बिजोत्पादन क्षेत्रावर फलक बसविणे,जास्त पाऊस/पुरामुळे पिकामध्ये जमा झालेले पाणी पाटाव्दारे योग्य मार्ग देवून प्लॉटच्या बाहेर काढणे, बिजोत्पादन धान्य वाळविणे, चाळणे, निवडणे, फयुमिगेशनकरणे, गोण्या भरणे, वजने करणे व इतर अनुषंगिक कामे करणे. दैनंदिन निविष्ठा व साहित्य देणे घेणेस मदत करणे. (अकूशल मजूर)
गांडुळ खत तयार करणे : विविध प्रक्षेत्रावर उपलब्ध असलेला पाला पाचोळा गोळा करून गांडूळ खत प्रकल्पाजवळ वाहून आणणे, गरजेनुसार पाल्याची कुट्टी करणे, पाल्याचे डि कंपोस्टिंगसाठी विशिष्ठ प्रकारे थर लावणे आणि -ााकून ठेवणे व त्यावर गरजेनुसार पाणी शिंपडणे, पाला व शेणखत यांचे मिश्रण गांडूळ खताच्या बेडमध्ये गरजेनुसार सोडणे, गांडुळांचे वेगळया बेडमध्ये संवर्धन करणे, गांडुळांचे मुंग्या, मुंगूस, पक्षी इ. पासून संरक्षण करणे, तयार झालेले गांडूळखत कोरडे करून चाळणे व पॅकिंगकरणे, भाडांरात सुस्थितीत ठेवणे, गांडूळखत प्रकल्प परिसरात नियमितपणे स्व्च्छता ठेवणे व तद्अनुषंगिक कामे करणे. (अकूशल मजूर)
कंपोस्ट/डीकंपोस्ट कल्चर तयार करणे :प्रयोगशाळेची, प्रयोगशाळेतील साहित्याची व आदनाची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरणकरणेे, ज्वारी स्वच्छ करणे, थंड पाण्यात 48 तास भिजविणे, पाण्याचा निचरा करून ऑटोक्लेव्हमध्ये ज्वारीचे निर्जंतुकीकरण करणे, कल्चरमिडीया तयार करणे, कल्चर इनाक्यूलेशन व मास मल्टीप्लाकेशन करणे, तयार कल्चर निर्जंतुक ज्वारीमध्ये मिसळून एकजीव करणे, ज्वारीचे कल्चर रुममध्ये इन्क्युबेशन करणे तसेच 24 तासाच्या अंतराने ज्वारी हलविणे, ज्वारीतील क्लम्प्स (गोळे) फोडणे, तयार झालेले पोस्ट कल्चर वजन करणे, पॅकिंग व लेबलिंग करून भांडारात सुस्थितीत ठेवणे व तदअनुषंगिक कामे करणे. (अकूशल मजूर)
जैविक खते/ कीटकनाशके /बुरशीनाशके / औषधे तयार करणे : प्रयोगशाळेची, प्रयोगशाळेतील साहित्याची व आदनाची स्वच्छता ठेवणे व निर्जंतुकीकरण करणेे, विविध कल्चरचे वेळोवेळी गरजेनुसार नूतनीकरण करणे, खराब झालेले कल्चर बाजूला काढणे, मास मल्टीप्लीकेशनसाठी कल्चर मिडीया तयार करणे व त्याचे निर्जंतुकीकरण करणे, कल्चर मिडीयाकोनीकल फलास्क/काचेच्या भांडयामध्ये ओतणे, इनाक्यूलेशन करणे, कॉटन प्लग तयार करणे व प्लगिंग करणे, तयार कल्चर करिअर मध्ये मिक्स करणे व वाळविणे, वजन करणे पॅकिंग व लेबलिंग करून भांडारात सुस्थितीत ठेवणे. (अकूशल मजूर)
माती व पाणी प्रयोगशाळा मदतनीस कामे : प्रयोगशाळा स्वच्छता, माती नमुने पृथ:करणासाठी तयार करणे, माती/रसायने वजने करणे, द्रावणे तयार करणे, प्रयोगशाळा उपकरणे स्वच्छता, काचेची उपकरणे हाताळणे व स्वच्छ करणे, प्रयोगशाळेतील पृथ:करणासाठी इतर तदअनुषंगिक कामे करणे (अकुशल मजूर)
सुक्ष्म अन्नद्रव्ये खत तयार करणे : प्रयोगशाळा स्वच्छता, रसायने हाताळणे, रसायनांची वजने घेणे, द्रावणे तयार करणे, प्रयोगशाळेतील उपकरणे हाताळणे, रसायनांची वजने घेणे, उत्पादित खत बाटलीबंद करणे, लेबलिंग करणे, रसायने व खते यांचीतेरीज ठेवणे, उत्पादित खत विक्रीसाठी मदत करणे इत्यादी व तदअनुषंगिक कामे करणे, भुईमूग शेंगा वाळविणे. (अकूशल मजूर)
शेडनेट मधील रोपांची देखभाल करणे (रोपांना पाणी देणे, रोपातील तन काढणे), मुळया आलेल्या रोपांची कटींग करणे व पिशव्या बदलणे. (अकूशल मजूर)
पहारेकरी - (कार्यालय व परिसर) रात्री राखण करणे. (१२ तास) (अकूशल मजूर) (जी एस टी करासह) -
सफाई कर्मचारी - कार्यालय व अतिथीगृहातील स्वच्यता ग्रहाची साफसफाईची कामे करणे (अकूशल मजूर) (जी एस टी करासह) -
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने सरी वरंबे पाडणे/तयार करणे
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पाट पाडणे
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पाट उजरणे
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पिकामध्ये भरणी भरणे
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने पेरणीकरणे
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साह्याने सरी सोडून हळद/आले लागवड करणे.
पिकामध्ये कंत्राटदाराच्या/भोडोत्री सायकल कोळपे/ मशीन कोळपे/ बैल कोळपेव्दारे कोळपणी करणे.
कंत्राटदाराच्या/भोडोत्री ट्रॅक्टरच्या साहयाने ताग/धैंचा गाडून सरी पाडून देणे
धसकटे वेचणे
बिजोत्पादन पिकात राणबांधणी करणे
प्रायोगिक क्षेत्राची लेआऊट प्रमाणे रानबांधणी करणे
प्रायोगिक पिकाची टोकण करणे
बिजोत्पादन पिकाची टोकण करणे
हळद/आले लागवड करणे
प्रायोगिक पिकात नांग्या भरणे/विरळणी करणे
पिकामधील मोठे तण काढणे
पिकात खुरपणी करणे
पिकास पाणी देणे
पिकांना रासायनिक खते देणे
पिकात ड्रोनव्दारे औषध फवारणी करणे.
पिकात पंपाव्दारे औषध फवारणी करणे.
पिकात पंपाव्दारे औषध अळवणी करणे.
(सर्व पिकांची) बिजोत्पादन पिकांची काढणी / कापणी करणे, मळणी करणे, पोती भरणे
काढणी केलेल्या पिकांच्या पेंढया बांधणे/गोळाकरणे/वाहतूक करणे
भुईमुग पिकास मातीची भर देणे
भुईमुग पिकाची काढणी करणे
भुईमुग पिकाच्या वेलीच्या शेंगाची तोडणी करणे
बिजोप्तादन हळद/आले पिकाचा पाला कापणे, पाला शेताबाहेर टाकणे, खांदून काढणे, हळद मोडणे, वजन करून ट्रेलर मध्ये भरून देणे, नांगरटीमागे चुकलेली हळद वेचून देणे.
प्रायोगिक हळद/आले पिकाचा पाला कापणे, पाला शेताबाहेर टाकणे, खांदून काढणे, हळद मोडणे, वजन करून ट्रेलर मध्ये भरून देणे, नांगरटीमागे चुकलेली हळद वेचून देणे.
ऊस पिकाची लागण करणे (ऊस तोडणे, बेणे कटींग करणे, लागण करणे)
ऊसामध्ये भरणी करणे (भाडोत्री पॉवर टिलरने रिवर्स मारणे व त्यानंतर रिजर मारूनसरी उजरून देणे)
ऊस खोडवा पिकाची कंत्राट दाराच्या/भोडोत्री यंत्राच्या साहयाने बगला कातरणे व बुडके छाटणी करणे
शेतात शेणखत पसरवणे
रासायनिक/जैविक औषधांनी बिजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळविणे
प्रायोगिक लेबल तयार करणे/लाकडी खुंटया रंगवून आवश्यक मजकूर (पेंट व्दारे) लिहणे
प्रायोगिक पिकांची मळणी करणे व स्वच्छ करणे
प्लांट टू रो प्रोजनी/जर्मप्लासमचीकाढणी व मळणी करणे
निवडलेल्या झाडांची काढणी व मळणी करणे
लागण /खोडवा उस उभ्या पिकातील वाळलेला पाला काढून सरीत टाकणे
बिजोत्पादन ऊस तोडणी करणे
प्रायोगिक बियाणे वाळविणे
बिजोत्पादन बियाणे वाळविणे
हळद/आले बियाणे निवडणे
प्रक्षेत्रावरील ओली हळद शिजविणे व वाळत घालणे
हळद पॉलीश करणे
हळद पावडर करणे, वजने करून पॅकिंग करणे
रोपांना औषध फवारणी करणे.
फळ - झाडांची आळे खुरपणी करणे
आंबा कोय मातीच्या बेडवर लागवड करणे
कलम बांधण्यासाठी गादी वाफयातून रोप काढणे
कलम रोपे भरण्यासाठी पिशवीत माती भरणे
फळ पिकाचा खड्डा (2” x 2” x 2”) घेवून रोपे लावणे
प्रायोगिक भुईमुग बियाणे शेंगा फोडणी करणे.
निवडलेल्या झाडांच्या भुईमुग शेंगा फोडणी करणे.
बिजोत्पादन भुईमुग शेंगा फोडणीकरणे.
भाडोत्री जे.सी.बी यंत्राच्या सहाय्याने नाला/चारी/पाण्याचे पाट, पाईप लाईन टाकणे साठी चर खोदणे व इतर कामे करणे
2 अथवा 3 इंची पाईल लाईन लिकेज काढणे मजूरी
6 इंची पाईल लाईन लिकेज काढणे मजूरी
8 इंची पाईल लाईन लिकेज काढणे मजूरी
Om Sai Safeguard Services Pvt Ltd (BID ID -6425079)
SHREE SAI SECURITY AND PERSONAL SERVICES (BID ID -6420280)
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .