Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹12,826.28Accepted-AOC | L1 | Accepted-AOC Lower Tender Cost | |
| 2 | L2₹24,121.45+₹11,295.17 (88.1%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Higher Tender cost | |
| 3 | L3₹27,407.75+₹14,581.47 (113.7%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Higher Tender cost |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1 L
Closing Date
13 Feb 2024, 5:00 pmClosed
Chief Officer
Rahata Municipal Council
SWM Work in Rahata Municipal Council
2024_DMA_992566_1
RMC/HD/37/SWM/2024
Open Tender
Solid Waste Management
Item Rate
365 days
Rahata
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹10,000
₹1 L
Rahata Municipal Council
14 Aug 2024
30 Jan 2024
15 Feb 2024
30 Jan 2024
13 Feb 2024
30 Jan 2024
12 Feb 2024
Amount
राहाता नगरपरिषद हद्दीतील निर्माण होणारा सर्व दैनंदिन घरगुती, सार्वजनिक बाजार, सार्वजनिक रस्ते, नगरपरिषद मालकीच्या इमारतींमधील, इतर मोकळ्या सार्वजनिक जागेवरील कचरा घंटागाडीद्वारे विकेंद्रित पद्धतीने विलगीकरण करून संकलन करणे व निर्धारित करून दिलेल्या ठिकाणी वाहतूक करणे
राहाता नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रामधील सर्व खुले व बंधिस्त गटारे सफाई करणे, गटारांमधील निघालेला गाळ / मलबा तातडीने निर्धारित ठिकाणी वाहनाद्वारे वाहतूक करणे
३. राहाता नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रामधील रस्ते झाडणे, रस्त्यांच्या बाजूचे गवत काढणे, नगरपरिषदेची व्यापारी संकुले, शाळा, आठवडेबाजार, दैनंदिन बाजार, न.प. मालकीच्या दोन स्मशानभूमी येथे साफसफाई करणे व यातून जमा होणा-याकच-याचे विकेंदित पद्धतीने वर्गीकरण करणे व निर्धारित करून दिलेल्या ठिकाणी वाहतूक करणे
राहाता नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात नामांकित कंपनीचे जंतुनाशके वापरून फवारणी करणे तसेच कोविडसदृश्य आजार पसरल्यास त्याचे निर्मुलनासाठी फवारणी करणे
राहाता नगरपरिषद मालकीच्या सार्वजनिक शौचालय / मुतारी यांची असिड व फिनाईल दैनिक साफसफाई करणे
यात्रा, वार्षीक सण, विशेष उत्सव, VIP दौरे ई. प्रसंगी त्या त्या भागात विशेष सफाई करणे, जंतूनाशके पावडर मारणे व त्या अनुषंगाने येणारी इतर कामे करणे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे
मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे
राहाता शहरातील रस्त्यावर टाकणेत आलेला व शहर हद्दीत निर्माण होणारा बांधकाम राडा-रोडा संकलित करून नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी वाहून नेणे.
शहरातुन दैनंदिन संकलित होणाऱ्या घनकचऱ्यावर (ओला, सुका व घातक कचरा) शास्त्रीय पध्दतीने प्रक्रिया करून तसेच घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 चे निर्देशानुसार त्याची विल्हेवाट लावणे , खताची पॅकींग करणे व इतर अनुषंगीक कामे करणे(मशिनरी नगरपरिषदेमार्फत विण्यात येईल) याबाबत आरोग्य विभागामार्फत दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत समक्ष माहिती घेऊन कामाचे दर सादर करणे कामाचे स्वरुप : ( एकुण कचरा अंदाजे 4 ते 6 टन / दिन ) 1 ) राहाता नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामधील दैनंदिन विलगीकरण करून जमा झालेल्या सर्व ओला कचऱ्यावर नगरपरिषदेच्या घनकचरा प्रक्रिया साईटवर शात्रोक्तपद्धतीने (विन्ड्रो कंपोस्टिंग पद्धतीने) विहितमानांकनाप्रमाणे (FCO मानांकनाप्रमाणे) कंपोस्ट खत तयार करणे व त्या अनुषंगाने येणारी इतर कामे करणे. ओला कचरा (अंदाजे 4 ते 4.5 टन / दिन) i) windrowcomposting करणे व आठवड्यातून एकदा कल्चर फवारणी करणे, उच्च प्रतीचे खत ii) तयार करून कृषी विद्यापीठातून तपासणी करून प्रती दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करणे, कंपोस्ट खताची पॅकींग करणे (५० kg बॅग मध्ये) 2 ) राहाता नगरपरिषदेच्याकार्यक्षेत्रामधीलविलगीकरण करून जमा होणाऱ्या सर्व सुक्या कचऱ्याचे प्लास्टिक, काच, रबर, कापड, चप्पल-बूट, धातूइ. प्रकारातविलगीकरणकरणेवपुनर्प्रक्रिया करिता पाठविणेवत्या अनुषंगाने येणारी इतर कामे करणे. सुका कचरा (अंदाजे 2 ते 3 टन / दिन) i ) Material Recovery Facility Centre ( MRF Centre ) मध्ये वर्गीकरण करणे व त्याची Recycling करणे ii) (Plastic) प्लास्टीक चे Bale बनविणे . iii) घरगुती घातक कचऱ्याची Incinerator मध्ये विल्हेवाट लावणे.
Purneshwar Pest Control
SAI SIDDHI ENVIRO PRIVATE LIMITED
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .