Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1.1 CrAccepted-AOC AMARAVATI | ₹1.1 Cr Quoted ₹862 | L1 | Accepted-AOC AOC |
| 2 | L2₹1,063+₹201 (23.3%)Rejected-Finance | ₹1,063+₹201 (23.3%) | L2 | Rejected-Finance Rejected |
| 3 | L3₹1,095+₹233 (27.0%)Rejected-Finance | ₹1,095+₹233 (27.0%) | L3 | Rejected-Finance Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹70,000
Closing Date
28 Aug 2023, 5:00 pmClosed
Chief Officer
Municipal Council Pandharkawada
Various types of property tax assesment and survey work for MC Pandharkawada
2023_DMA_936800_1
Etender/Tax-2/2023-2024
Open Tender
Survey
Item Rate
120 days
Municipal Council Pandharkawada
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹7,000
₹70,000
13 Jun 2024
21 Aug 2023
29 Aug 2023
21 Aug 2023
28 Aug 2023
21 Aug 2023
Amount
Property Tax
नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशे तयार करण्याकरीता नगर परिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगर परिषदची हद्द आखणी, कर विभाग करिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमाांकन करण्याकरीता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमाांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सार्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकीय,निमशासकीय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमाांकन करण्यात यावे, क्रमाांकन करताना मिळकतीची जुन्या व नवीन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतीना नव्याने क्रमाांकन करण्यात यावे,नवीन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपूर्ण शहराचा नकाशा तयार करून नगर परिषदेस सुपूर्द करणे,निवड करण्यात आलेल्या निविदाधारका मार्फत नगर परिषदेला आवश्यक असलेल्या इतर माहिती जसे सोलर सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहीर , हातपंप, अग्नीसुरक्षा सुविधा संबंधिततमाहिती , नगर परिषद मधील कर विभाग प्रमुख याांच्या साह्याने नगर परिषद हद्दीतील उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ.
नगर परिषद हद्दीतील मिळकतींचे (इमारती व खुले भूखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सवेक्षण करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमानुसार निविदा धारकांनी सामाजिक आर्थिक सीमांकन , उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतील मिळकती (इमारती व खुले भूखंड) जुन्या व नवीन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे,सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फूट/चौ.मी मध्ये घेणे,सर्वेक्षण करताांना करमुल्याांकनाकरीता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले,बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सवेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डिजिटल फोटो काढणे
नगरपरिषदकडे कर विभाग संबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगर परिषदेने निश्चित केलेल्या वार्ड प्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्याांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदा धारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सवेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर ,बांधकाम क्षेत्रफळ करपात्र क्षेत्रफळ खुल्या भूखंडाचे क्षेत्रफळ इत्यादीमाहित संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगर परिषद द्वारे करमुल्याांकनाकरीता दरपत्रक किंवा भांडवली मुल्यआकारणी करीता मुल्याांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोन्ही पैकी जी नगर परिषद सुचवील त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्याांकनाच्या कामाकरीता निविदादारा मार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतीची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगर परिषदेला , नगर परिषदेने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्याांकन यादी पुरविण्यात येईल,नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकाना सुधारित करमुल्याांकनाबाबत पूर्वसुचना नोटीसेस कलर प्रिंट तयार करून वाटप करणे. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात घेण्यात आलेल्यानवीन सुधारित करमुल्याांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन वाटप करणे, इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे सांगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परीषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्याांकन यादी नगर परिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यातत यावी. कलम 150 नुसार मागणी बिले तयार करून वाटप करणे व 169 नुसार अपील प्रक्रिया पूर्ण करण्यास साहाय्य करणे.
शासनाव्दारे महाराष्ट्र तील सर्व नगर परिषद व नगर पंचायातीना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फिल्ड सव्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानांतर वैयक्तिक कर निश्चित केल्या जाईल, मालक तपशील इतर गोळा केलेली माहिती हि अअंतिम डेटा एन्ट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या निविदा दाराची ही जबाबदारी असेल सवेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह
नगर परिषद द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजेन्सी मार्फत नगर परिषदेच्या जुन्या मागणी रजिष्टर प्रमाणे माहिती संगणक अद्यावालीत अद्ययावत करणे, मिळकत धारकांचे जुन्या नोंदवही प्रमाणे नोंद घेणे,कर मुल्यांकन वर्ष अगोदारील वसुली नंतरची बाकी असलेले संपूर्ण कर संगणक अद्यावालीत अद्ययावत करणे,लीपिकाद्वारे घेणाऱ्या वसुलीचे रोख,धनादेश,DD,कार्ड पेमेंटद्वारे घेण्यात आलेल्या वसुलीचे,अद्ययावती कारण करणे,लिपिक द्वारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैनंदिन महिनेवारी व वार्षिक वसुली लेखा जोखा तयार करणे,संगणक आज्ञावलीत अद्ययावतीकरण करणे संपूर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करत होणाऱ्या बदलाचे अद्यायावती कारण करणे.निवड करण्यात आलेल्या कंपनी मार्फत चालू व थकीत मागणी सह कलर मिळकत कराचे मागणी देयक मागणी नोंद वही व वसुली नोंदवही तयार अरुण आवश्यक स्टेशनरी व बाईंडिंग सह पुरविणे.व संपूर्ण कर विभागातील कर्मच्यार्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल.
नगर परिषद द्वारे मिळकत धारकांना कराचे मागणी वसुली नंतर कर भरणा केल्या बाबत सूचना व इतर कामाकरिता SMS सुविधा पुरविण्याच्या कामाकरिता
3G Associates
Premraj.org
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .