Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1Accepted-AOC | ₹1 | L1 | Accepted-AOC L1 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
18 May 2022, 5:00 pmClosed
MANAGER
SHRI SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST
Civil Maintenance Work AT SHRI SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST
2022_SSNDT_790570_1
SSNDT_0052_Civil Maintenance Work_RETENDER
Open Tender
Civil Works
330 days
SHRI SAPTASHRUNG NIWASINI DEVI TRUST AT POST SAPT
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,000
₹10,000
25 Jun 2022
20 Apr 2022
20 May 2022
20 Apr 2022
18 May 2022
20 Apr 2022
न्यासाचे विविध इमारतींमधे स्थापत्य (Civil) दुरुस्ती व कामे करणे
४" बांधकाम करणे /दुरुस्ती करणे (तळ व पहिल्या मजल्यापर्यंत )(३ चौ. मीटरच्या आत परिमाणासाठी )
४" बांधकाम करणे /दुरुस्ती करणे (दुसऱ्या मजल्यापासून गच्ची पर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी )
६" बांधकाम करणे /दुरुस्ती करणे (तळ व पहिल्या मजल्यापर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी )
६" बांधकाम करणे /दुरुस्ती करणे (दुसऱ्या मजल्यापासून गच्ची पर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी )
९" बांधकाम करणे /दुरुस्ती करणे (तळ व पहिल्या मजल्यापर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी )
९" बांधकाम करणे /दुरुस्ती करणे (दुसऱ्या मजल्यापासून गच्ची पर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी )
दगडी बांधकाम करणे /दुरुस्ती करणे
सिलिंगचे आतील प्लास्टर करणे / दुरुस्ती करणे (३ चौ. मीटरच्या आत परीमानासाठी )
भिंतींचे आतील प्लास्टर करणे / दुरुस्ती करणे (३ चौ. मीटरच्या आत परीमानासाठी )
भिंतीचे बाहेरील प्लास्टर करणे / दुरुस्ती करणे (तळ व पहिल्या मजल्यापर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी ) स्कॅफोल्डिंगचा दर हा वेगळा राहील.
भिंतीचे बाहेरील प्लास्टर करणे / दुरुस्ती करणे (दुसऱ्या मजल्यापासून गच्ची पर्यंत ) (३ चौ. मीटरच्या आत परीमाणासाठी )स्कॅफोल्डिंगचा दर हा वेगळा राहील.
खोली / बाल्कनी / पॅसेज मधील फरशी बसविणे / दुरुस्ती करणे
शौचालयाची भिंतीची अथवा जमिनीवरील फरशी बसविणे / दुरुस्ती करणे
मार्बल / ग्रॅनाईट - टप्पा, सील, दरवाजा, खिडकी बसविणे / दुरुस्ती करणे, मोल्डिंग व पॉलिश करणे.
सोलिंग करणे / दुरुस्ती करणे (६-९ इंच)
पी. सी.सी. करणे / दुरुस्ती करणे (६" पर्यंत)
कुशल मनुष्यबळ पुरविणे (मिस्तरी - वीट बांधकाम)
कुशल मनुष्यबळ पुरविणे (मिस्तरी - दगड बांधकाम)
कुशल मनुष्यबळ पुरविणे (मिस्तरी - प्लास्टरकाम)
कुशल मनुष्यबळ पुरविणे (मिस्तरी - फरशीकाम)
कुशल मनुष्यबळ पुरविणे (मिस्तरी) ग्रेनाईट व मार्बल काम.
अकुशल मनुष्यबळ पुरविणे (हेल्पर)
अकुशल मनुष्यबळ पुरविणे (खोदकाम)
किरकोळ तोडफोडी साठी ब्रेकर पुरविणे
दगडकाम, विटकाम, पी.सी.सी. इत्यादी स्वरूपाचे किरकोळ तोडफोड करणे
प्लास्टर, फरशी ईत्यादी स्वरूपाचे किरकोळ तोडफोड करणे
भिंतीचे आतील प्लास्टर करणे (नेरू घोटाईसह)
दगडी भिंतीची जुनी पॉइंटींग काढून नवीन पॉइंटींग करणे
बोल्डर कॉंक्रीट करणे.
प्रिकास्ट कंपाऊंड खोल फिटिंग करून रिपेअरिंग करणे
दरवाजा / खिडकीची चौकट फिटिंग करणे
लिंटल बिम / कोपिंग / कॉलम स्टील बांधणी करणे व कॉंक्रीट करणे
स्लॅब साठी स्टील बांधणी करणे व कॉंक्रीट करणे
लिंटल बिम / कोपिंग / स्लॅब ई.साठी शटरींग ठोकणे (मटेरीअल सह )
स्कॅफोल्डिंग बांधणे मटेरीअल सह
खोदकाम करणे (मुरूम व माती)
खोदकाम करणे (हार्ड मटेरीअल)
कॉंक्रीट करणे ( ४ ते ६ इंच)
कॉंक्रीट पाटली भरणे ( ४ इंच पर्यंत)
ब्रिक बॅट कोबा करणे (केमिकल घोटाईसह)
टॉयलेट/ बाथरूमची तळ घोटाई करणे (केमिकलसह)
पेव्हर ब्लॉक बसविणे
पेव्हर ब्लॉक खोलणे
कोटा टाईल पॉलिश करणे (साधी पॉलिश)
कोटा टाईल पॉलिश करणे (मिरर पॉलिश)
टॉयलेट/ बाथरूम टाईल्सचे सांधे केमिकलने भरणे
ग्रेनाईट काउंटर बेसिन बसविणे (डिझाईन सह)
कोटा टाईल फिटिंग करणे
स्पार्टेक / डायमंड टाईल फिटिंग करणे
ग्लेझ टाईल फिटिंग करणे
डॅडो टाईल फिटिंग करणे
ग्रेनाईट मार्बल फिटिंग करणे
गटारी वरील ढापे फिटिंग करणे
स्कर्टींग फिटिंग करणे (४ इंचापर्यंत)
भराव टाकून रॅमींग करणे
वाळू / खडी / विटा / कच / मुरूम / दगड / माती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहतूक करणे (१०० मीटरच्या वरचे अंतर)
वाळू / खडी / विटा / कच / मुरूम / दगड / माती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहतूक करणे (मंदिर व पायऱ्या साठी श्रीराम टप्याच्या वरती)
श्रीराम टप्पा ते मंदिर या ठिकाणी काम करणेसाठी वर नमूद केलेल्या सर्व कामांसाठीचे मजुरी दरामध्ये वाढीव दर आकारणी करणे
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid