Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹36.4 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC Accept | |
| 2 | L2₹53.4 L+₹13.9 L (35.1%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance Disqualify | |
| 3 | L3₹61.4 L+₹21.9 L (55.3%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Disqualify | |
| 4 | Not Admitted-Fee/PreQual/Technical | - | Not Admitted-Fee/PreQual/Technical Not Complied with technical specification |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹33,600
Closing Date
20 Feb 2023, 5:00 pmClosed
Chief Executive Officer
Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
Providing and Erecting Waterproof Pandal for Shri.Ramnavami Festival and Summer Season - 2023 at Shirdi, Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
2023_SAI_871563_1
SSST/Construction/2023/14/ Festival, Summer Pandal
Open Tender
Civil Works - Others
Item Rate
110 days
Shirdi
Please Refer Tender Document
8 documents required · 8 mandatory
₹590
₹33,600
23 Mar 2023
10 Feb 2023
22 Feb 2023
10 Feb 2023
20 Feb 2023
10 Feb 2023
Amount
अ) श्री रामनवमी उत्सव २०२३ निमित्त करावयाची मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था करणे. कालावधी दि.२९/०३/२०२३ ते दि.३१/०३/२०२३ अखेर ०३ दिवस मंदिर परिसर, साई धर्मशाळा तसेच पालखी स्वागतासाठी करावयाचे मंडप, स्टेज, बॅरेकेडींग इ. व्यवस्था करणे.
मंगल कार्यालय, साई धर्मशाळा तसेच पालखी स्वागतासाठी शामियाना मंडप, कनात व बिछायतीसह उभारणे, कालावधी (दिवस) - 3
साईनगर मैदानावर कलाकारांचे कार्यक्रमासाठी ३०x२० साईजचे स्टेज व इतर व्यवस्था करणे. कालावधी (दिवस) - 3
दर्शन व भोजन व्यवस्थेसाठी बॅरेकेडींग व्यवस्था. कालावधी (दिवस) - 3
स्वागत कमान कालावधी (दिवस) - 3
कुस्ती ग्राऊंडवर १ दिवसाकरीता शामियाना मंडप उभारणे. कालावधी (दिवस) - 1
ब) संस्थान परिसरामध्ये साईभक्तांचे ताप्तुरते निवासव्यवस्थेकरीता एम. एस. पाईपचे स्ट्रक्चर व ताडपत्रीचे छत असलेला १० फुट उंचीची कनात व बिछायतीसह मंडप व्यवस्था करणे.
साईधर्मशाळा मुख्य कार्यालय उत्तर बाजू कालावधी (दिवस) - 3
मुख्य कार्यालय दक्षिण बाजू कालावधी (दिवस) - 3
ए व एफ इमारतीचे समोरील बाजू कालावधी (दिवस) - 3
साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम) कालावधी (दिवस) - 3
साईनगर मैदानावर कालावधी (दिवस) - 3
क) मुंबई येथून पायी पालखी घेऊन येणारे साईभक्तांचे सोईसाठी मुंबई ते शिर्डी मार्गावर कापडी / शामियाना मंडप कनात बिछाईत तसेच विद्युतीकरणासह व्यवस्था करणे.
मुंबई ते शिर्डी मार्गावर खर्डी गोलभान, कसारा बायपास, लतिफवाडी पोलीसस्टेशन, घोटी येथे कापडी मंडप, कनात व बिछायतीसह तसेच जनरेटर, लाईट व्यवस्थेसह. (कालावधी दि.२३/०३/२०२३ ते २७/०३/२०२३ अखेर ०५ दिवस) कालावधी (दिवस) - 5
सिन्नर ते वावी मार्गावर सिन्नर एमआयडीसी, खोपडी दत्त मंदिराजवळ, पांगरी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे जागेत व वावी येथे शामियाना मंडप, कनात व बिछायतीसह तसेच जनरेटर, लाईट व्यवस्थेसह. (कालावधी दि.२४/०३/२०२३ ते २८/०३/२०२३अखेर ०५ दिवस) कालावधी (दिवस) - 5
वावी ते शिर्डी मार्गावर पाथरे वनराई हॉटेलजवळ , श्री चक्रधर स्वामी महानूभाव मंदिर, दुशिंगवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये , मलढोन फाटा श्री. पवार यांचे जागेमध्ये, झगडे फाटा, येथे शामियाना मंडप, कनात व बिछायतीसह तसेच जनरेटर, लाईट व्यवस्थेसह. (कालावधी दि.२५/०३/२०२३ ते २९/०३/२०२३अखेर ०५ दिवस) कालावधी (दिवस) - 5
सन-२०२३ उन्हाळयाचे कालावधीत साईभक्तांचे सोयीसाठी ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप (बांबु बल्याचे स्ट्रक्चर असलेला) उभारणे. कालावधी दि.०१/०३/२०२३ ते १५/०६/२०२३ अखेर १०७ दिवस
मंदिर परिसर, साई प्रसादालय व भक्तनिवास (५०० रुम) परिसरात ताडपत्रीचे छत असलेले कापडी मंडप (बांबु बल्ल्याचे / एम.एम.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले ) उभारणे. कालावधी (दिवस) - 107
Sai Krupa Tent House
Wayunandan Mandap and Decorators
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .