Loading…
Loading…
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 4 | Rejected-Technical | Rejected-Technical rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
9 Sept 2022, 5:45 pmClosed
Chief Officer
Nagar Panchayat Zari Jamni
Various types of property survey work for nagar panchayat zari jamni
2022_DMA_828266_1
Etender/3004/2022-2023
Open Tender
Survey
Item Rate
180 days
Nagar Panchayat Zari Jamni
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹1,000
₹10,000
16 Sept 2022
25 Aug 2022
14 Sept 2022
25 Aug 2022
9 Sept 2022
25 Aug 2022
Amount
न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे.
सर्व मालमत्तांना पक्क्या कलरने किंव्हा लोखंडी/ प्लास्टिक प्लेट लावून अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र, बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र, बांधकाम क्षेत्र, भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकैड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, शहराचा सोन वार्ड प्रभागाचा आधारभूत व करांकृत नकाशा तयार करणे
सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व ३ समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस ब आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे.
नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम १६९ नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती करणे, आणि सुनावणी नंतर अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे.
3G Associates
Vijay S Bagde
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .