Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹10 LAccepted-AOC | L1 | Accepted-AOC ok | |
| 2 | L2₹10.6 L+₹60,500 (6.05%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC ok | |
| 3 | L3₹10.7 L+₹70,800 (7.08%)Rejected-AOC 1 4 63 GOVIND NIWAS PHULE NAGAR NANDED | NANDED | MAHARASHTRA | 431601 | L3 | Rejected-AOC ok |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
27 Dec 2019, 1:00 pmClosed
Chief Officer
Vengurla Municipal Council
1st Called
2019_DMA_523335_1
No/VMC/Nivida/3084/2019
Open Tender
Construction Works
Item Rate
7 days
Vengurla
e-Tender No. 574
10 documents required · 10 mandatory
₹1,000
Online Payment
₹10,000
3 Feb 2020
20 Dec 2019
30 Dec 2019
20 Dec 2019
27 Dec 2019
20 Dec 2019
Amount
कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक असणारे लाईटची व्यवस्था करणेसाठी वीज मीटर आवश्यक त्या परवानगी घेवून बसविणे बंधनकारक राहील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी ५ दिवस स्टेजवरील कार्यक्रमांसाठी व ३० स्टॉलसाठी व इतर आवश्यक असणा-या सर्व बाबींसाठी १२५ के.व्ही चे जनरेटर डिझेलसह पुरवठा करणे व त्यामध्ये आवश्यक असणा-या बल्ब, वायर, होल्डर, पीन्स इत्यादी बाबींचा समाविष्ट (स्वच्छ आणि सुंदर वेंगुर्ला क्रिडा महोत्सवाचे आठ तास रनिंग व कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी लाईट, साऊंड व इतर बाबी टेस्टींगसाठी आवश्यक वेळेकरीता पुरवठा करणे)
कार्यक्रमाच्या वेळी येणा-या पाहुणे व इतर मान्यवर यांना नगरपरिषदेच्या सुचनेनुसार अल्पोपहार, चहा, पाणी, जेवण वगैरे व्यवस्था करणे बंधनकारक राहील.
कार्यक्रमाच्या ठिकाणी टॉवरव्दारे हॅलोजन व मेटल लाईटचा पुरवठा करणे तलावाजवळील भागात व प्रेक्षकामध्ये व पार्कींगच्या ठिकाणी जनरल लाईटची व्यवस्था करणे व आवश्यक असलेल्या सर्व भागात विद्युत रोषनाई करणे.
कार्यक्रमस्थळी आकर्षक मेन गेट २५ ते ३० फुट रुंद व १६ फुट रुंद उंचीचा असावा तसेच स्टेज वरील सेट ४० ते ५० फुट रुंद व १८ फुट उंचीचा आकर्षक असावा. रोडवर आवश्यक त्या ठिकाणी ६ कमानी उभारणे
कार्यक्रमस्थळी १२ X १० ची दोन एल.ई.डी वॉल (६ पी) पूरविणे. व्हिडीयो शुटींग २ एच.डी. कॅमेरा, मिक्सर, जीमी जीप कॅमेरा पुरविणे व तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे डिव्हीडी रेकॉर्डींग करुन देणे.
पुरवठाधारक/निविदाधारकाने नियोजित कामाची स्थळ पाहणी करुन व नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेकडून माहिती घेवून नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार काम करण्याचे कबूल करुन तसा सदर स्थळ पाहणी अहवाल मा. मुख्याधिकारी यांचेकडून सांक्षाकित करुन ऑनलाईन निविदेसोबत जोडणे अनिवार्य राहील. अन्यथा भरलेली निविदा बाद करण्यात येईल.
वेंगुर्ला शहरातील ४ ते ५ मोक्याच्या ठिकाणी पर्यटनावर किंवा भारतीय संस्कृतीवर आधारीत देखावे लाईटसहीत उभे करणे.
नगरपरिषद इमारतीवर रोषणाई करणे.
नगरपरिषद स्वच्छता क्रिडा महोत्सव व पार्किगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक (गार्ड) व व्यवस्था करणे व आवश्यक ते माहिती फलक लावणे
विविध स्पर्धाचे आयोजन परिक्षक व बक्षिसहित करणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणे.
स्वच्छता शोभायात्रेचे नियोजन करणे, विविध कलाकृतीचे नियोजन करणे, स्टॅचूचे नियोजन करणे व बक्षिसे देणे
प्रमाणपत्रे, चषक व स्मृती चिन्हे तयार करणे. महोत्सवासाठी विविध कलाकारांचे कार्यक्रम आयोजन करणे.
कार्यक्रमासाठी लागणारे बुके, नारळ, हार, फुले यांची व्यवस्था करणे.
कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक जनरेटर भाडयाने पुरवठा करणे.
स्टेजच्या मागील भाग योग्य प्रकारे स्वच्छता विषयक संदेश आणि प्रचार प्रसिध्दीच्या दृष्टीने करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान २ एल ई डी स्क्रिन प्रेक्षकांसाठी लावणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी लागणारे शुटींग देखील करणे आवश्यक आहे.
GAGANGIRI SUSHIKSHIT BEROJGAR SEVA SAHAKARI SANSTHA
Swastik Enterprises
stage.html
html • 0.05 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .