Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Status |
|---|---|---|
| 1 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 2 | Admitted-Finance | Admitted-Finance |
| 3 | Admitted-Finance SOLAPUR | MAHARASHTRA | 413001 | Admitted-Finance |
| 4 | Rejected-Technical | Rejected-Technical NOT COMPLIED WITH TECHNICAL DOCUMENTS |
| 5 | Rejected-Technical AMRAVATI MAHARASHTRA | AMRAVATI | AMRAVATI | MAHARASHTRA | Rejected-Technical NOT COMPLIED WITH TECHNICAL DOCUMENTS |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹5,000
Closing Date
20 Sept 2024, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
CHIEF OFFICER, PARNER NAGARPANCHAYAT PARNER
PARNER NAGARPANCHAYAT PARNER
Tender of IEC material under Swachha Bharat Mission and Majhi Vasundhara Abhiyan for Parner Nagarpanchayat, Parner for financial year 2024-25.
2024_DMA_1083950_1
IEC/2024-25
Open Tender
Support/Maintenance Service
Item Rate
365 days
PARNER NAGARPANCHAYAT PARNER
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹500
₹5,000
7 Oct 2024
12 Sept 2024
20 Sept 2024
12 Sept 2024
20 Sept 2024
12 Sept 2024
Amount
पथनाट्य आयोजित करणे. (किमान ०३ कलाकार असणे आवश्यक)
शहरामध्ये चौक सभा आयोजित करणे. (किमान १५ खुर्त्यांची व्यवस्था आवश्यक)
शहराकरिता ब्रँड अॅम्बेसेडर नेमणे. (०३ महिन्याकरीता) बॅड अॅम्बेसेंडरने नगर पंचायततर्फे राबविण्यात येणा-या सर्व स्वच्छतेविषयक कार्यक्रम / उपक्रम यांना उपस्थित राहून स्वच्छतेविषयक जनजागृती करणे आवश्यक राहील.
शाळा / कॉलेज मधील विद्यार्थ्याकरिता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण करणे इ.
चित्रकला / पोस्टर स्पर्धा (५० विद्यार्थीकरीता विविध स्पर्धा आयोजन करणे व जाहीर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रथम ०३ स्पर्थाकरीता रंग व चित्र पेपर देणे आवश्यक)
निबंध स्पर्धा (५० विद्यार्थी सदर स्पर्धेकरीता प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व पेपर देणे आवश्यक)
वक्तृत्व स्पर्धा (५० विद्यार्थी – सदर स्पर्धेकरीता साउंड सिस्टीम व्यवस्था करणे आवश्यक)
रांगोळी स्पर्धा (५० विद्यार्थी विद्यार्थ्याला रांगोळी देणे आवश्यक)
स्वच्छतेविषयक नाविन्यपूर्ण प्रकल्प स्पर्धा (५० विद्यार्थी)
रोड शो / रॅलीचे आयोजन करणे (सदर रोड शो / रॅलीकरीता बॅनर्स व फ्लायर्स ची व्यवस्था करणे.
सायकल रॅलीचे आयोजन करणे (सदर सायकल रॅलीकरिता बॅनर्सप फ्लायर्सची व्यवस्था करणे आवश्यक)
स्वतंत्र स्मार्ट गृहिणी स्पर्धा (सदर स्पर्धेकरीता प्रत्येक महिलेला दैनदिन कचरा विलगीकरण कार्ड देणे आवश्यक तसेच कचरा विलगीकरणाची दैनदिन नोंद घेणे आवश्यक) (प्रती महिना)
शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, संघटना, धर्मगुरू,बचतगट, व्यापारी संघटना, गृहनिर्माण संस्था, एन.जी.ओ., खाजगी संस्था व सी.एस.आर. संस्था यांच्या स्वच्छता / माझी वसुंधरा अभियाना संबंधी प्रत्येक महिन्याला बैठका तसेच सर्व नोंदणीकृत व्यापारी संघटना, मेडिकल संघटना, आठवडी बाजारात येणारे शेतकरी इ. यांच्या स्वच्छता / माझी वसुंधरा अभियाना संबंधी / प्लॅस्टिक बंदीच्या फड़क अमलबजावणी व त्यांचा आढावा घेण्याकरिता बैठका आयोजित करून जनजागृती करणे.
नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेविषयक / पर्यावरण संवर्धनाविषयक राबविलेल्या विविध योजना/ उपक्रमांचा नागरिकांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाचे नागरिकांकडून अभिप्राय प्राप्त करून घेणे (किमान ३ प्रभाव व प्रत्येक प्रभावाकरिता किमान १५ नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक)
आठवडी बाजार व विविध सणांच्या निमित्ताने स्वच्छता / पर्यावरण संवर्धनाचाचत जनजागृती करण्याकरिता तसेच स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान / स्वच्छ भारत / स्टार रेटिंग/ ओ.डी.एफ./ प्लास्टीक / सिंगल युज प्लास्टिक / स्वच्छता इ. बाबत जनजागृती करण्याकरिता १ दिवस स्टॉल उभारणे. सदर स्टॉल मध्ये स्वच्छ सर्वेक्षण मधील सिटीझन एन्गेजमेंट पा घटकामधील बाबीवर व स्वच्छता पर्यावरण संवर्धन विषयक बाबीवर जनजागृती करणे आवश्यक राहील
पारनेर नगर पंचायत करीता स्वच्छतेविषयक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविणे.
स्वच्छता / माझी वसुंधरा अभियान याकरिता मॅरेथॉन / दौड स्पर्धा आयोजन करणे व जाहिर कार्यक्रमात निकाल घोषित करून प्रत्येकी प्रथम ३ स्पर्धकांकरिता पारितोषिक वितरण 01 करणे (500 1500 व्यक्ती सदर मॅरेथॉन / दौड स्पर्धेकरिता बॅनर्स व फलायर्स ची व्यवस्था करणे आवश्यक).
शहरातील आवश्यक ठिकाणी आर्टीस्टीक पेंटींग करणे
ओला व सुका कच-याची निर्मिती कमी करण्याकरिता विविध ३ आर उपक्रम (3R Principles Reduce, Reuse, 01 Recycle) राबविणे.
स्वच्छता / पर्यावरण संवर्धन करीता समन्वय / तक्रार निवारण कक्षामध्ये २ संगणक टेबल, २ खुर्चा, १ संगणक व १ प्रिंटर 01 असा संच पुरविणे
फ्लेक्स बॅनर / होर्डीग आ (फ्रेम विरहित व लाकडी ठिकाणी नेवुन लावणे)
फ्लेक्स बॅनर/होर्डीग छपाई करून लोखंडी फ्रेमसहित तयार करणे.
पत्र्याचे साईन बोर्ड पुरवठा करून लोखंडी फ्रेम, अँगल इ. साहित्य उभारणी करणे (पत्र्यावर रंगकाम करणे / व्हिनील स्टिकर्स लावणे)
3 X 4 फूट साईजचे
6 X 4 फूट साईजचे
फ्लेक्स बॅनर साईन बोर्ड पुरवठा करून लोखंडी फ्रेम, अॅगल ई. साहित्य उभारणी करणे.
3 X 4 फूट साईजचे
6 X 4 फूट साईजचे
अक्रिलीक बॅनर करून लोखंडी फ्रेम, अॅगल ई. साहित्य उभारणी करणे.
१.५ x २ फूट साईजचे
२ x ३ फूट साईजचे
स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान विषयक जनजागृती करण्याकरीता पारनेर नगरपंचायतचे नाव व लोगो तसेच सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश असणारे विविध साहित्य छपाई / तयार करणे.
कापडी पिशव्या
सन्मानचिन्ह
पाणीपट्टी / कर बिल यांच्या स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान लोगोसह स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश छापून जनजागृती करणे (स्वच्छ सर्वेक्षण मधील सिटीझन इंगेज्मेंट या घटकांमधील बाबींचा अंतर्भाव असणे आवश्यक) (५०० पाणीपट्टी / कर बिल - १ लॉट)
स्वच्छता कर्मचारी यांना फ्लोरेसेंट जॅकेट पुरविणे व त्यावर पारनेर नगरपरिषदेचे नाव व लोगो तसेच स्वच्छ सर्वेक्षण / माझी वसुंधरा अभियान लोगोसह, स्वच्छता / पर्यावरण संवर्धन संदेश छापणे
पारनेर शहरात वेस्ट टू वंडर पार्क विकसित करणे
पारनेर शहरात वेस्ट मटेरियल पासून शिल्प तयार करून लावणे.
पारनेर शहरात झिरो वेस्ट इव्हेंटचे आयोजन करणे.
पारनेर शहरात वेस्ट मटेरियल शुभंकर (मॅस्कॉट) तयार करून लावणे.
पारनेर शहरात वेस्ट टू वंडर सेल्फी पॉईट तयार करणे.
पारनेर शहरात वेस्ट मटेरियल पासून कलाकृती तयार करून लावणे.
SHREE GURUDATTA SOLUTION PVT LTD
YoungMarvel Services
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .