Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹5,406.58Accepted-AOC | L1 | Accepted-AOC L1 As per Attachment AOC | |
| 2 | L2₹24,441.50+₹18,984.93 (347.9%)Rejected-AOC | L2 | Rejected-AOC L2 | |
| 3 | L3₹47,777+₹42,320.43 (775.6%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC L3 | |
| 4 | L4₹51,455+₹45,998.43 (843.0%)Rejected-AOC | L4 | Rejected-AOC L4 | |
| 5 | Rejected-Technical 00 BALAJI ENTERPRISES NEW ROAD NEW ROAD RATLAM MADHYA PRADESH 457001 | RATLAM | MADHYA PRADESH | 457001 | - | Rejected-Technical Rejected |
Tender Value
₹2.5 Cr
EMD Value
₹2 L
Closing Date
4 Oct 2023, 5:00 pmClosed
Collector Satara
Collector Office Satara
Mandap,Furniture etc service for election work
2023_COSAT_945582_1
Mandap_8_2023
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
473 days
Collector Office Satara
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹20,000
Yes
₹2 L
Yes
Collector Office Satara
14 Mar 2024
18 Sept 2023
6 Oct 2023
18 Sept 2023
4 Oct 2023
18 Sept 2023
21 Sept 2023
Amount
निविदाधारकांनी पुरविलेले मंडप, फर्निचर व इतर अनुषंगिक साहित्याचा वापर एक महिन्याच्या कमी कालावधीसाठी झाल्यास त्याचे भाडे हे दिवसाच्या दराप्रामणे देण्यात येईल. तसेच जर सदर होणारे भाडे हे महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महिन्याचेच भाडे अदा करण्यात येईल. एका महिन्यापेक्षा जास्त दिवसासाठी मंडप, फर्निचर व इतर अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरविल्यास अशा परिस्थितीमध्ये एका महिन्याच्या पुढील प्रत्येक दिवसासाठी दुस-या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर देय राहील. अट:- 1. अ.क्र. 1 ते 41 या बाबींची बेरीज करुन सरासरी दर न्युनतम असतील अशा निविदा धारकाची निविदा मंजूर करणेत येईल. 2. अ.क्र. 1 ते 41 याबाबींचा सरासरी दर ज्या निविदाधारकाचा न्यूनतम असून अशा निविदा धारकास प्रस्तुत निविदेमधील अनुक्रमांक 1 ते 41 बाबींचा ज्या निविदाधारकाचा दर न्यूनतम असेल तो बंधनकारक राहील. 3. उपरोक्त नमूद करण्यात येणाऱ्या दरामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीच्या शुल्कासहित समाविष्ठ असावे. साहित्य ने-आण (ट्रान्सपोर्ट) करणेसाठी वेगळे शुल्क दिले जाणार नाहीत. निविदेतील दर सर्व करासहीत - जीएसटीसह सादर करावेत. 4. निविदेअंती सदर दरामध्ये बदल करण्यात येणार नाही याची नोंद घेवून त्याबाबतचे दर नमूद करावे.
पत्रा शेड प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
पत्रा शेड प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
पत्रा शेड प्रती स्के. मीटर एक महिना दर
पाण्याचा ड्रम (500 लिटर) प्रती नग प्रती दिन दर
पाण्याचा ड्रम (500 लिटर) प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
पाण्याचा ड्रम (500 लिटर) प्रती नग एक महिना दर
मंडप /पेंडॉल (वॉटर प्रुफ) प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
मंडप /पेंडॉल (वॉटर प्रुफ) प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
मंडप /पेंडॉल (वॉटर प्रुफ) प्रती स्के. मीटर एक महिना दर
मंडप /पेंडॉल साधा प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
मंडप /पेंडॉल साधा प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
मंडप /पेंडॉल साधा प्रती स्के. मीटर एक महिना दर
ज्युट कार्पेट प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
ज्युट कार्पेट प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
ज्युट कार्पेट प्रती स्के. मीटर एक महिना दर
टेबल कव्हर प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
टेबल कव्हर प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
टेबल कव्हर प्रती स्के. मीटर एक महिना दर
पार्टीशन कापडी (7 फुट उंच) प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
पार्टीशन कापडी (7 फुट उंच) प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
पार्टीशन कापडी (7 फुट उंच) प्रती स्के. मीटर एक महिना दर
सतरंजी (9 x 18 फुट) प्रती नग प्रती दिन दर
सतरंजी (9 x 18 फुट) प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
सतरंजी (9 x 18 फुट) प्रती नग एक महिना दर
कापडी सतरंजी (9 x 12 फुट) प्रती नग प्रती दिन दर
कापडी सतरंजी (9 x 12 फुट) प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
कापडी सतरंजी (9 x 12 फुट) प्रती नग एक महिना दर
चटई मॅट प्रती स्के. फुट प्रती दिन दर
चटई मॅट प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
चटई मॅट प्रती स्के. फुट एक महिना दर
कारपेट प्रती स्के. फुट प्रती दिन दर
कारपेट प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
कारपेट प्रती स्के. फुट एक महिना दर
कापडी मंडप जीआय पत्राशेड सह प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
कापडी मंडप जीआय पत्राशेड सह प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
कापडी मंडप जीआय पत्राशेड सह प्रती स्के. मीटर एक महिना दर
टेबल (2 X 4) फुट प्रती नग प्रती दिन दर
टेबल (2 X 4) फुट प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
टेबल (2 X 4) फुट प्रती नग एक महिना दर
टेबल (6 X 2) फुट प्रती नग प्रती दिन दर
टेबल (6 X 2) फुट प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
टेबल (6 X 2) फुट प्रती नग एक महिना दर
फोल्डींग टेबल (4 X 2) फुट प्रती नग प्रती दिन दर
फोल्डींग टेबल (4 X 2) फुट प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
फोल्डींग टेबल (4 X 2) फुट प्रती नग एक महिना दर
फोल्डींग टेबल (4 X 2) फुट फ्रिलसह प्रती नग प्रती दिन दर
फोल्डींग टेबल (4 X 2) फुट फ्रिलसह प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
फोल्डींग टेबल (4 X 2) फुट फ्रिलसह प्रती नग एक महिना दर
खुर्ची (प्लास्टिक) with arm प्रती नग प्रती दिन दर
खुर्ची (प्लास्टिक) with arm प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
खुर्ची (प्लास्टिक) with arm प्रती नग एक महिना दर
खुर्ची (प्लास्टिक) without arm प्रती नग प्रती दिन दर
खुर्ची (प्लास्टिक) without arm प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
खुर्ची (प्लास्टिक) without arm प्रती नग एक महिना दर
ड्रॉवर टेबल प्रती नग प्रती दिन दर
ड्रॉवर टेबल प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
ड्रॉवर टेबल प्रती नग एक महिना दर
गादी, बेडशीट, चादर / ब्लँकेट व पीलो (कव्हर सह) प्रती नग प्रती दिन दर
गादी, बेडशीट, चादर / ब्लँकेट व पीलो (कव्हर सह) प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
गादी, बेडशीट, चादर / ब्लँकेट व पीलो (कव्हर सह) प्रती नग एक महिना दर
सोफा थ्री सीटर प्रती नग प्रती दिन दर
सोफा थ्री सीटर प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
सोफा थ्री सीटर प्रती नग एक महिना दर
डनलोप खुर्ची, एक्सीकेटीव्ह खुर्ची प्रती नग प्रती दिन दर
डनलोप खुर्ची, एक्सीकेटीव्ह खुर्ची प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
डनलोप खुर्ची, एक्सीकेटीव्ह खुर्ची प्रती नग एक महिना दर
लाकडी स्टेज 2 फुट उंच प्रती स्के. फुट प्रती दिन दर
लाकडी स्टेज 2 फुट उंच प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
लाकडी स्टेज 2 फुट उंच प्रती स्के. फुट एक महिना दर
डायस 1 फुट उंच प्रती स्के. फुट प्रती दिन दर
डायस 1 फुट उंच प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
डायस 1 फुट उंच प्रती स्के. फुट एक महिना दर
अपंगासाठी लाकडी रॅम्प (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
अपंगासाठी लाकडी रॅम्प (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
अपंगासाठी लाकडी रॅम्प (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती स्के. मीटर एक महिना दर
लाकडी पायरी (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती नग प्रती दिन दर
लाकडी पायरी (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
लाकडी पायरी (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती नग एक महिना दर
लोखंडी पायरी (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती नग प्रती दिन दर
लोखंडी पायरी (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
लोखंडी पायरी (1.20 मीटर रूंद कमीत कमी) प्रती नग एक महिना दर
एक्सिकेटीव्ह टेबल फ्रिलसह प्रती नग प्रती दिन दर
एक्सिकेटीव्ह टेबल फ्रिलसह प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
एक्सिकेटीव्ह टेबल फ्रिलसह प्रती नग एक महिना दर
मोबाईल टॉयलेट साधा प्रती नग प्रती दिन दर
मोबाईल टॉयलेट साधा प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
मोबाईल टॉयलेट साधा प्रती नग एक महिना दर
Fire Extinguisher प्रती नग प्रती दिन दर
Fire Extinguisher प्रती नग दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
Fire Extinguisher प्रती नग एक महिना दर
बल्ली / बांबु बॅरीकेटींग प्रती रनिंग मिटर प्रती दिन दर
बल्ली / बांबु बॅरीकेटींग प्रती रनिंग मिटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
बल्ली / बांबु बॅरीकेटींग प्रती रनिंग मिटर एक महिना दर
बॅरीकेटींग (3 फुट पत्रा व त्यावर 3 फुट जाळी) प्रती रनिंग मिटर प्रती दिन दर
बॅरीकेटींग (3 फुट पत्रा व त्यावर 3 फुट जाळी) प्रती रनिंग मिटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
बॅरीकेटींग (3 फुट पत्रा व त्यावर 3 फुट जाळी) प्रती रनिंग मिटर एक महिना दर
लोखंडी बॅरीकेटींग प्रती रनिंग मिटर प्रती दिन दर
लोखंडी बॅरीकेटींग प्रती रनिंग मिटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
लोखंडी बॅरीकेटींग प्रती रनिंग मिटर एक महिना दर
सीजीआय शीट पार्टिशन (7 फुट उंच) पन्हाळी पत्रा प्रती रनिंग मिटर प्रती दिन दर
सीजीआय शीट पार्टिशन (7 फुट उंच) पन्हाळी पत्रा प्रती रनिंग मिटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
सीजीआय शीट पार्टिशन (7 फुट उंच) पन्हाळी पत्रा प्रती रनिंग मिटर एक महिना दर
प्लायवुड (04 मि.मि.) प्रती स्के. फुट प्रती दिन दर
प्लायवुड (04 मि.मि.) प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
प्लायवुड (04 मि.मि.) प्रती स्के. फुट एक महिना दर
प्लायवुड (06 मि.मि.) प्रती स्के. फुट प्रती दिन दर
प्लायवुड (06 मि.मि.) प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
प्लायवुड (06 मि.मि.) प्रती स्के. फुट एक महिना दर
प्लायवुड (08 मि.मि.) प्रती स्के. फुट प्रती दिन दर
प्लायवुड (08 मि.मि.) प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
प्लायवुड (08 मि.मि.) प्रती स्के. फुट एक महिना दर
प्लायवुड (12 मि.मि.) प्रती स्के. फुट प्रती दिन दर
प्लायवुड (12 मि.मि.) प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
प्लायवुड (12 मि.मि.) प्रती स्के. फुट एक महिना दर
प्लायवुड (24 मि.मि.) प्रती स्के. फुट प्रती दिन दर
प्लायवुड (24 मि.मि.) प्रती स्के. फुट दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
प्लायवुड (24 मि.मि.) प्रती स्के. फुट एक महिना दर
पत्राशीट पार्टीशन प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
पत्राशीट पार्टीशन प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
पत्राशीट पार्टीशन प्रती स्के. मीटर एक महिना दर
चेन लिंक जाळी पार्टीशन 7 फुट उंच प्रती स्के. मीटर प्रती दिन दर
चेन लिंक जाळी पार्टीशन 7 फुट उंच प्रती स्के. मीटर दुसऱ्या दिवसापासून पुढील प्रत्येक दिवसासाठीचा प्रतिदिन दर
चेन लिंक जाळी पार्टीशन 7 फुट उंच प्रती स्के. मीटर एक महिना दर
s.g.gokhale and Associates
Nikita SBS CO-OPERATIVE SOCIETY LTD
Bhagyadeep Electrical Engineering And Decorators
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .