Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹35.0 LAdmitted-Finance | ₹35.0 L | L1 | Admitted-Finance |
| 2 | L2₹36.5 LAdmitted-Finance | ₹36.5 L | L2 | Admitted-Finance |
| 3 | L3₹39.0 LAdmitted-Finance | ₹39.0 L | L3 | Admitted-Finance |
| Sl No | Description | Qty | Unit | 3G Associates L1 | Vijay S Bagde L3 | INDIAN TECHNO SERVICES L2 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. | ||||||
| 1.01 | नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता | 1 | प्रती मालमत्ता | 218 ₹218 | 222 ₹222 | 221 ₹221 |
| 1.02 | नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ) | 1 | प्रती चौ.मी. | 11 ₹11 | 15 ₹15 | 16 ₹16 |
| 2.00 | विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डिजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे. | 1 | प्रती मालमत्ता | 659 ₹659 | 699 ₹699 | 749 ₹749 |
| 3.00 | करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन/offline आक्षेप नोंदविणे, | 1 | प्रती एकक | 16,99,000 ₹17.0 L | 19,99,000 ₹20.0 L | 18,00,000 ₹18 L |
| 4.00 | सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. | 1 | प्रती मालमत्ता | 294 ₹294 | 349 ₹349 | 309 ₹309 |
| 5.00 | कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, न.प.कडील अधिकृत शासनमान्य पोर्टलवर डेटा एन्ट्री करून देणे. | 1 | प्रती एकक | 17,99,000 ₹18.0 L | 18,99,000 ₹19.0 L | 18,49,000 ₹18.5 L |
| 6.00 | नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम 169 व 170 नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती, डाटा एन्ट्री करणे, दस्तेवज पुन्हा प्रिंट करणे, आणि सुनावणी नंतर पोस्टिंग करणे, अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे, मागणी रजिस्टर बाईंडिंग करून पुरविणे. | 1 | प्रती मालमत्ता | 29 ₹29 | 59 ₹59 | 49 ₹49 |
| 7.00 | नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणे व पुरवठा करणे (पुढील 4 वर्षांकरिता). | 1 | प्रती मालमत्ता प्रती वर्ष | 119 ₹119 | 124 ₹124 | 129 ₹129 |
Tender Value
Refer Docs
Closing Date
29 Apr 2026, 5:00 pmClosed
Chief Officer
Municipal Council Warora
Provide rates for the work of surveying and levying taxes on properties within limits of Municipal Council Warora. Dist Chandrapur
2026_DMA_1296854_1
mcw/tax/2026/336
Open Tender
Miscellaneous Services
Warora
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹100
6 May 2026
22 Apr 2026
30 Apr 2026
22 Apr 2026
29 Apr 2026
22 Apr 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे. | |||||
| 1.01 | नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता | - | प्रती मालमत्ता | - | - |
| 1.02 | नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ) | - | प्रती चौ.मी. | - | - |
| 2विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डिजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे. | |||||
| 3करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन/offline आक्षेप नोंदविणे, | |||||
| 4सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. | |||||
| 5कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, न.प.कडील अधिकृत शासनमान्य पोर्टलवर डेटा एन्ट्री करून देणे. | |||||
| 6नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम 169 व 170 नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती, डाटा एन्ट्री करणे, दस्तेवज पुन्हा प्रिंट करणे, आणि सुनावणी नंतर पोस्टिंग करणे, अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे, मागणी रजिस्टर बाईंडिंग करून पुरविणे. | |||||
| 7नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणे व पुरवठा करणे (पुढील 4 वर्षांकरिता). | |||||
stage.html
html • 0.03 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 0.42 MB
TenDocTax.pdf
Tender Documents • 9.34 MB
BOQ_2227874.xls
BOQ • 0.33 MB
Download all tender documents and submit your bid