Loading
Loading…
Loading…
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
17 Jul 2026, 5:00 pm
Chief Officer
N P KONDHALI
To carry out tax assessment of all properties within the limits of Kondhali Nagar Panchayat and perform related tasks.
2026_DMA_1313963_1
NPK_511_2026_DATE_02_07_2026
Open Tender
Miscellaneous Services
365 days
N P KONDHALI
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹1,180
₹50,000
3 Jul 2026
3 Jul 2026
20 Jul 2026
3 Jul 2026
17 Jul 2026
3 Jul 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1Property Tax | |||||
| 1.01 | नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपंचायत हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपंचायत हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपंचायतची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपंचायतेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपंचायतला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपंचायत मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपंचायत हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.02 | नगरपंचायत हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपंचायत ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपंचायत हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.03 | नगरपंचायतकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपंचायतेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपंचायतद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपंचायत सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपंचायतला सुपुर्द करणे,नगरपंचायतने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपंचायतेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपंचायत ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपंचायत ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.04 | नगरपंचायतेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपंचायत ेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती IWBP आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, IWBP आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे. | - | प्रति मिळकत /प्रति वर्ष | 53 | - |
| 1.05 | शासनाव्दारे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपंचायतेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. | - | प्रति मिळकत | 10 | - |
| 1.06 | १. मोबाईल टॅब्लेट पुरविणे:
१) डिस्प्ले = ८” किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२) रॅम = ४ जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
३) रोम = 128 जीबी किंवा त्यापेक्षा ज्यास्त
४) बॅटरी = ५००० एम.ए.एच. किंवा त्यापेक्षा ज्यास्त
५) कॅमेरा = ८ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा ज्यास्त
२. ब्लू-टूथ प्रिंटर:
१) प्रिंटर साईझ = ३” किंवा त्यापेक्षा ज्यास्त | - | प्रति युनिट | 11 | - |
| 2.01 | १. नगरपंचायतेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.
२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपंचायतेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.
३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपंचायतेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे. | - | प्रति नोटिस | 10 | - |
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 9.04 MB
BOQ_2253265.xls
BOQ • 0.33 MB
Download all tender documents and submit your bid