Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹725Accepted-AOC AMARAVATI | ₹725 | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹1,049Rejected-Finance | ₹1,049 | L2 | Rejected-Finance L2 |
| Sl No | Description | Qty | Unit | 3G Associates L2 | Core Projet Engineers and Consultants Pvt. Ltd L1 |
|---|---|---|---|---|---|
| 1.01 | नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषद ची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी,राहाता शहरातील मालमत्तांचे GIS सर्वेक्षण करणे, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषद ला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. | 1 | प्रति मिळकत | 409 ₹409 | 391 ₹391 |
| 1.02 | नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती गट नंबर/स.नं.,इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. | 1 | प्रति मिळकत | 223 ₹223 | 221 ₹221 |
| 1.03 | नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषद ेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.
२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.
३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे. | 1 | प्रति मिळकत | 341 ₹341 | 338 ₹338 |
| 2.00 | IWBP संगणक प्रणाली मध्ये अंतीम अहवालाची Data Entry करणे | 1 | प्रति मिळकत | 76 ₹76 | 75 ₹75 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
16 Sept 2025, 6:00 pmClosed
Chief Officer
Rahata Municipal Council,TaRahata Dist Ahilyanagar
Providing Services for Property Tax Assessment Survey and Computerization for Municipal Council Rahata, Dist. Ahilyanagar
2025_DMA_1216826_1
RMC/TAX/65/2025
Open Tender
Miscellaneous Services
270 days
Rahata Municipal Council, TaRahata Dist Ahilyanagar
Please refer Tender documents.
8 documents required · 8 mandatory
₹10,000
₹50,000
13 Feb 2026
10 Sept 2025
18 Sept 2025
10 Sept 2025
16 Sept 2025
10 Sept 2025
Amount
नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषद ची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी,राहाता शहरातील मालमत्तांचे GIS सर्वेक्षण करणे, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषद ला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ.
नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती गट नंबर/स.नं.,इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे.
नगरपरिषेदेकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषद ेद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषद ला सुपुर्द करणे,नगरपरिषद ने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल. २. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल. ३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे.
IWBP संगणक प्रणाली मध्ये अंतीम अहवालाची Data Entry करणे
3G Associates (BID ID -6865238)
stage.html
html • 0.04 MB
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Download all tender documents and submit your bid