Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L2₹39.1 L+₹20.5 L (110.1%)Accepted-AOC PLOT NO 37 SERVICE INDUSTRIES TOWNCENTER CIDCO AURANGABAD MAHARASHTRA 431003 | AURANGABAD | MAHARASHTRA | 431003 | L2 | Accepted-AOC Awarded | |
| 2 | L1₹18.6 LRejected-Finance | L1 | Rejected-Finance Rejected | |
| 3 | L3₹42.6 L+₹24.0 L (128.8%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance Rejected | |
| 4 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected | |
| 5 | Rejected-Technical | - | Rejected-Technical Rejected |
Tender Value
₹50 L
EMD Value
₹1.5 L
Closing Date
5 Feb 2021, 5:00 pmClosed
Divisional Secretory, SSC BOARD AURANGABAD
SSC BOARD AURANGABAD
Supply of various types of vehicles at ssc board Aurangabad
2021_MSBSH_638329_1
E tender / SSC / 22/01/2021 / vehicals
Open Tender
Hiring of Vehicles
Item Rate
365 days
Aurangabad
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹3,000
₹1.5 L
SSC BOARD AURANGABAD
12 May 2021
22 Jan 2021
8 Feb 2021
22 Jan 2021
5 Feb 2021
22 Jan 2021
28 Jan 2021
Amount
Supply of various type of vehicles at SSC/HSS Divisional Board Aurangabad
फेबु / मार्च २०२१ परीक्षेसाठी को-रा उत्तरपत्रिका, पुरवणी आलेख व इतर साहित्य ताड पत्रीचे बंद बॉडी वाहनातून औरंगाबाद, जालना, परभणी हिंगोली,बीड या पाचही जिल्ह्यातील इ इ १० वी व १२ वी परीक्षा केंद्रावर पोहचविणे उत्तरपत्रिका वजन अंदाजे एकूण १५० मे. टन साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, होल्तींग, चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर, इ १० वी व १२ वी परीक्षा केंद्राची एकूण संख्या (अंदाजे) १०३५ ते १०५०
जुलै २०२१ परीक्षेसाठी को-रा उत्तरपत्रिका, पुरवणी आलेख व इतर साहित्य ताड पत्रीचे बंद बॉडी वाहनातून औरंगाबाद, जालना परभणी,हिंगोली,बीड या पाचही जिल्ह्यातील इ इ १० वी व १२ वी परीक्षा केंद्रावर पोहचविणे उत्तरपत्रिका वजन अंदाजे एकूण ५० मे. टन साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, होल्तींग, चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर, इ १० वी व १२ वी परीक्षा केंद्राची एकूण संख्या (अंदाजे) ८३ ते ८५
फेबु / मार्च २०२१ इ १२ वी परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या इत्यादी साहित्य परीरक्षक केंद्रावर ५ टनी / ९ टनी ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून ठरवून दिलेल्या रूट नुसार पोहचविणे व प्रत्येक रूट वरील परिरक्षक बसविनेसाठी स्वतंत्र टाटा सुमो वाहन पुरवावे लागेल व दोन्ही वाहनासाठी एकत्रित दर नमूद करावे. साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर देण्यात येतील. प्रश्नापार्त्रीकेचा भरलेल्या पेट्या प्रत्यक्ष परिरक्षक कार्यालयात जमा कराव्या लागतील. पाचही जिल्यातील ई. १२ वी परिरक्षक कार्यालयाची एकूण संख्या (अंदाजे ) ५८ ते ६० (तसेच प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या गाडीतुन उतरवून घेणे व परिरक्षक कार्यालयात ठेवन्याची हमाली परिरक्षक अदा करतील)
फेबु / मार्च २०२१ इ १0 वी परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या इत्यादी साहित्य परीरक्षक केंद्रावर ५ टनी / ९ टनी ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून ठरवून दिलेल्या रूट नुसार पोहचविणे व प्रत्येक रूट वरील परिरक्षक बसविनेसाठी स्वतंत्र टाटा सुमो वाहन पुरवावे लागेल व दोन्ही वाहनासाठी एकत्रित दर नमूद करावे. साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर देण्यात येतील. प्रश्नपत्रिकाच्या भरलेल्या पेट्या प्रत्यक्ष परिरक्षक कार्यालयात जमा करावा लागतील. पाचही जिल्यातील ई. १0 वी परिरक्षक कार्यालयाची एकूण संख्या (अंदाजे )६३ ते ६५ (तसेच प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या गाडीतुन उतरवून घेणे व परिरक्षक कार्यालयात ठेवन्याची हमाली परिरक्षक अदा करतील)
जुलै २०२१ परीक्षेच्या इ १२ वी परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या इत्यादी साहित्य परीरक्षक केंद्रावर ५ टनी / ९ टनी ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून ठरवून दिलेल्या रूट नुसार पोहचविणे व प्रत्येक रूट वरील परिरक्षक बसविनेसाठी स्वतंत्र टाटा सुमो वाहन पुरवावे लागेल व दोन्ही वाहनासाठी एकत्रित दर नमूद करावे. साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर देण्यात येतील. प्रश्नपत्रिकाच्या भरलेल्या पेट्या प्रत्यक्ष परिरक्षक कार्यालयात जमा करावा लागतील. पाचही जिल्यातील ई. १२ वी परिरक्षक कार्यालयाची एकूण संख्या (अंदाजे ) २२ ते २५ (तसेच प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या गाडीतुन उतरवून घेणे व परिरक्षक कार्यालयात ठेवन्याची हमाली परिरक्षक अदा करतील)
जुलै २०२१ परीक्षेच्या इ १० वी परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या इत्यादी साहित्य परीरक्षक केंद्रावर ५ टनी / ९ टनी ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून ठरवून दिलेल्या रूट नुसार पोहचविणे व प्रत्येक रूट वरील परिरक्षक बसविनेसाठी स्वतंत्र टाटा सुमो वाहन पुरवावे लागेल व दोन्ही वाहनासाठी एकत्रित दर नमूद करावे. साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर देण्यात येतील. प्रश्नापार्त्रीकेचा भरलेल्या पेट्या प्रत्यक्ष परिरक्षक कार्यालयात जमा करावा लागतील. पाचही जिल्यातील ई. १० वी परिरक्षक कार्यालयाची एकूण संख्या (अंदाजे ) २२ ते २५ (तसेच प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या गाडीतुन उतरवून घेणे व परिरक्षक कार्यालयात ठेवन्याची हमाली परिरक्षक अदा करतील)
जुलै २०२१ परीक्षेच्या इ १० वी व १२ वी (परीक्षा सुरु होणाच्या दिनाक एकच असल्यास / एकत्रित परीक्षा असल्यास ) परीक्षेच्या गोपनीय प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या इत्यादी साहित्य परीरक्षक केंद्रावर ५ टनी / ९ टनी ताडपत्रीचे बंद बॉडी वाहनातून ठरवून दिलेल्या रूट नुसार पोहचविणे व प्रत्येक रूट वरील परीरक्षक बसविनेसाठी स्वतंत्र टाटा सुमो वाहन पुरवावे लागेल व दोन्ही वाहनासाठी एकत्रित दर नमूद करावे. साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर देण्यात येतील. प्रश्नापार्त्रीकेचा भरलेल्या पेट्या प्रत्यक्ष परिरक्षक कार्यालयात जमा करावा लागतील. पाचही जिल्यातील ई. १० वी परिरक्षक कार्यालयाची एकूण संख्या (अंदाजे ) २२ ते २५ (तसेच प्रश्नपत्रिका भरलेल्या पेट्या गाडीतुन उतरवून घेणे व परिरक्षक कार्यालयात ठेवन्याची हमाली परिरक्षक अदा करतील)
फेब / मार्च २०२१ च्या इ १० वी व १२ वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (रिकाम्या पेट्या व शिलल्क उत्तरपत्रिका व तसेच परीक्षेशी संबंधित इतर साहित्य) परीरक्षक केंद्रावरून मंडळ कार्यालात साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर देण्यात येतील.
जुलै २०२१ च्या इ १० वी व १२ वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (रिकाम्या पेट्या व शिलल्क उत्तरपत्रिका व तसेच परीक्षेशी संबंधित इतर साहित्य) परीरक्षक केंद्रावरून मंडळ कार्यालात साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर
लिहल्याला उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते (५ मे टन) जिल्हा परिरक्षक केंद्रावरुन (औरंगाबाद, जालना,परभणी,हिंगोली,बीड या जिल्ह्यातील) मंडळ कार्यालयात दैनदिन ने आन करणे साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर.
मंडळ कार्यालयातील परीक्षेशी संबंधित गोपनीय साहित्य जिल्ह्यातील इतर ठिकाणी पोहचविणे व परत मंडळ कार्यालयात (३ मे टन) साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर.
जीप,टाटा सुमो,कमांडर १० व्यक्ती पर्यंत बसण्याची क्षमता असलेले वाहन असणारे वाहन(स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित
जीप,टाटा सुमो,कमांडर १० व्यक्ती पर्यंत बसण्याची क्षमता असलेले वाहन असणारे वाहन(स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित
टेम्पो ,१७ व्यक्ती पर्यंत प्रवासी वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित
टेम्पो ,१७ व्यक्ती पर्यंत प्रवासी वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा.)
औरंगाबाद मनपा क्षेत्रातील स्थानिक वाहतूक दर ५ टन मेटडोर प्रति खेप (साहित्य चडविणे, उतरविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर नमूद करावे)
ट्रक ९ मे टन क्षमतेची दर (साहित्य चडविणे, उतविणे, हमाली, वरई, हॉलटिंग, वाहनातून चार्ज, इंधन, खर्च, व इतर, सर्व, करासहित, एकवट दर)
कार Non A/C,वाहन (स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पर्यंत -
कार Non A/Cवाहन (स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पुढे प्रति किमी दर-
कार Non A/C वाहन (स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) दर- (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा)
कार A/C,वाहन (स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पर्यंत -
कार A/Cवाहन (स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पुढे प्रति किमी दर-
कार A/C वाहन (स्थानिक) हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) दर- (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा)
INNOVA Non A/C,वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पर्यंत -
INNOVA Non A/Cवाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पुढे प्रति किमी दर-
INNOVA Non A/C वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) दर- (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा)
INNOVA A/C,वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पर्यंत -
INNOVA A/Cवाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पुढे प्रति किमी दर-
INNOVA A/C वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) दर- (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा)
स्विफ्ट डीझायार Non A/C,वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पर्यंत -
स्विफ्ट डीझायार Non A/Cवाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पुढे प्रति किमी दर-
स्विफ्ट डीझायार Non A/C वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) दर- (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा)
स्विफ्ट डीझायार A/C,वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पर्यंत -
स्विफ्ट डीझायार A/Cवाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) ३०० किमी पुढे प्रति किमी दर-
स्विफ्ट डीझायार A/C वाहन हॉलटिंग चार्जे,इंधन खर्च व इतर सर्व करांसहित (स्वतंत्र दर) दर- (हॉलटिंग चार्जे प्रति दिवस स्वतंत्र नमूद करावा)
Ravi Pickles And Spices India Pvt Ltd
Sahara Roadlines, Latur
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .