Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹1,374Accepted-AOC AMARAVATI | ₹1,374 | L1 | Accepted-AOC L1 |
| 2 | L2₹1,525+₹151 (11.0%)Rejected-Finance AMRAVATI | ₹1,525+₹151 (11.0%) | L2 | Rejected-Finance L2 |
| 3 | Rejected-Technical NASHIK | MAHARASHTRA | 422001 | - | - | Rejected-Technical Reject |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹1.5 L
Closing Date
29 Jun 2022, 5:00 pmClosed
CHIEF OFFICER AMALNER MUNICIPAL COUNCIL
CHIEF OFFICER AMALNER MUNICIPAL COUNCIL
Providing Services for Property Tax Assessment Survey and Computerization for Municipal Council Amalner, Dist. Jalgaon.
2022_DMA_806178_1
Property_Survey
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
240 days
Amalner
Please refer Tender documents.
2 documents required · 2 mandatory
₹5,000
₹1.5 L
22 Jul 2023
8 Jun 2022
30 Jun 2022
8 Jun 2022
29 Jun 2022
8 Jun 2022
Amount
Providing Services for Property Tax Assessment Survey and Computerization for Municipal Council Amalner, Dist. Jalgaon.
नगर परिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगर परिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी,झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतिल मिळकती (इमारती ) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्येक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत व बाह्य नकाशा तयार करणे. सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे. इमारती करिता दर (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(१.) पहावा)
नगर परिषद हद्दीतिल मिळकतीचे (जमीन/खुला भूखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगर परिषदेस सहाय्य करण्यात यावे. त्यामध्ये मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी,झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगर परिषद हद्दीतिल मिळकती (जमीन/खुला भूखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्येक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे आतुन मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत व बाह्य नकाशा तयार करणे. सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती ले-आऊट मंजूर वर्ष,अकृषिक झाल्याचे वर्ष , करपात्र क्षेत्र इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे. खुले भुखंड करिता दर (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(१.) पहावा)
प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा,क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे ज्यामध्ये जुन्या करमुल्यांकन नोंदवही प्रमाणे जुने बांधकाम वर्ष,जुना वापराचा प्रकार, बांधकामाचा प्रकार, व जुने करयोग्यमुल्य, जुना मिळकत कर, जुना एकुण कर इत्यादीचे अद्यावतीकरण करणे,नवीन नंबरिंगची आखणी भौगोलिक नकाशावर करणे. इमारती करिता दर (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(१.) पहावा)
प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्येक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा,क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे ज्यामध्ये जुन्या करमुल्यांकन नोंदवही प्रमाणे जुने बांधकाम वर्ष,जुना वापराचा प्रकार, बांधकामाचा प्रकार, व जुने करयोग्यमुल्य, जुना मिळकत कर, जुना एकुण कर इत्यादीचे अद्यावतीकरण करणे,नवीन नंबरिंगची आखणी भौगोलिक नकाशावर करणे. खुले भुखंड करिता दर (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(१.) पहावा)
निविदाकाराने सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा व मिळकतींचा फोटोसह, प्रारुप कर मुल्यांकन यादी, पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगर परिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. इमारती करिता दर (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(१.) व (३) पहावा)
निविदाकाराने सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे. करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोपैकी जी नगर परिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा व मिळकतींचा फोटोसह, प्रारुप कर मुल्यांकन यादी, पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगर परिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगर परिषदेला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. खुले भुखंड करिता दर (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(१.) व (३) पहावा)
नगर परिषदेव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगर परिषदेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD,Card Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे व संपुर्ण कर विभागातील कर्मचाऱ्यांना सदरचे काम करण्याकरिता लागणारे आवश्यक प्रशिक्षण पुरविण्यात येईल. (निविदा पत्रातील कामाचा तपशील-(२) व (४) पहावा)
STHAPATYA CONSULTANTS INDIA PVT. LTD.
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .