Loading…
Tenderkart now works inside Claude and ChatGPT: search and analyse tenders right from your chat
Loading…
Tender ID
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L2₹53,079.71+₹39,820.71 (300.3%)Accepted-AOC | L2 | Accepted-AOC Accepted | |
| 2 | L1₹13,259Rejected-AOC | L1 | Rejected-AOC Rejected | |
| 3 | L3₹1.1 L+₹94,114 (709.8%)Rejected-AOC | L3 | Rejected-AOC Rejected |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹10,000
Closing Date
4 Dec 2020, 5:00 pmClosed
Eligibility, documents, scope and key termsEligibility, required documents, scope of work and key terms of this tender, in one click.
CHIEF OFFICER MUNCIPAL COUNCIL PACHORA
CHIEF OFFICER MUNCIPAL COUNCIL PACHORA
Public Awareness Program for Swachh Sarvekshan
2020_DMA_624401_1
IEC 20-21
Open Tender
Advertisement Services
Item Rate
365 days
PACHORA
Please refer Tender documents.
9 documents required · 9 mandatory
₹1,000
₹10,000
Yes
22 Apr 2021
26 Nov 2020
7 Dec 2020
26 Nov 2020
4 Dec 2020
27 Nov 2020
180 days
Amount
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पाचोरा शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करणेकामी ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा यानुसार विलगीकरण, पुनर्वापर व विल्हेवाट लावणेकरीता नागरीकांमध्ये जनजागृती (Public Awareness Programme) आवश्यक असणारी सर्व तांत्रिक व घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवालानुसार आवश्यक विषयातील उपक्रम तसेच माहिती,संवाद,शिक्षण व वर्तनातील बदल ( IEC & BCC ) विषयातील उपक्रम राबविण्यासाठी असणारे काम करणेकरीता संस्था नियुक्त करणे. (दर सर्व करांसह भरावे)
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घर ते घर जनजाग्रुती अभियान राबवुन स्वच्छतेसंबंधी माहिती देणे
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत व्यापारी क्षेत्रामध्ये जनजाग्रुती अभियान राबवुन स्वच्छतेसंबंधी माहिती देणे (दुकाने, मगलकार्यालये, कार्यालये, हॉटेल, इ.)
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपरिषद हद्दीतील शिक्षण संस्था यांना प्रशिक्षण देणे
कचरा विलगीकरण शिस्त, कचरा वर्गीकरण फायदे सांगणेसाठी तसेच प्लास्टीक वापर बंदीसाठी विविध स्तरावर व्यापारी, व्यावसायीक संस्था, मंगलकार्यालये, रॅगपीकर्स, बचतगट ई. साठी कार्यशाळा घेणे.
पाचोरा शहरात विविध स्तरावर स्वच्छतेच्या संदर्भात विविध स्पर्धांचे आयोजन करणे.
पाचोरा शहरात विविध भागात रॅलीचे आयोजन करणे.
आवश्यकतेनुसार नियमोचीत (कापडी) बॅनर तयार करणे (फ्रेमविना) व नगरपरिषदेच्या सुचनेनुसार शहरात विविध ठिकाणी बसविणे.
आवश्यकतेनुसार नियमोचीत (कापडी) बॅनर तयार करणे (लोखंडी फ्रेमसहित) व नगरपरिषदेच्या सुचनेनुसार शहरात विविध ठिकाणी बसविणे.
पाचोरा शहरासाठी स्वच्छता अभियानासाठी पथनाटये सादर करणे ,¯Ö£Ö®ÖÖ™ü¶Ö“Öê †ÖµÖÖê•Ö®Ö Ûú¸üÞÖê.
पाचोरा शहरासाठी स्वच्छता अभियानाचा माहितीपट तयार करणे.(video) व समाजमाध्यमांवर टाकणे.
आकर्षक स्वरुपात भिंती रंगवणे
समाजमाध्यमांवर उत्तम दर्जाचे प्रबोधनात्मक साहित्य,लाघुगित प्रकाशीत करणे
शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंच्या त्रैमासिक बैठकांचे आयोजन करणे
प्लास्टिक बंदीसाठी व्यावसायिकांच्या समन्वय बैठका घेणे/प्रबोधन करणे.
स्वयंसहायता गटाचे स्वच्छता अभियानांतर्गत समावेश करणे
उघड्यावर शौचास न जाणे, सार्वजनिक, सामुदायिक, वैयक्तिक शौचालयाचा वापर करणे, स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगणे याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करणे.
स्वच्छता रंकिंग स्पर्धा राबविणे.
छापिल साहित्याचे वाटप करणे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान इनडोअर उपक्रम राबवणे. शासनाच्या मार्गदर्शीकेप्रमाणे
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) आणि माझी वसुंधरा अभियान ऑउटडोअर उपक्रम राबवणे.शासनाच्या मार्गदर्शीकेप्रमाणे
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वायू प्रदूषण मोजणी यंत्र पुरविणे.
SHREEJI EVENTS MANAGEMENT GROUP
SHREE GURUDATTA BAHUUDDESHIYA SANSTHA JALGAON
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart shows the information on this page on a best-effort basis and does not guarantee that it is accurate, complete or current. Check it against the buyer's official notice and documents before you act on it; the official record prevails. TenderKart is not liable for any loss or claim arising from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .