Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹6.5 LAdmitted-Finance | ₹6.5 L | L1 | Admitted-Finance |
| 2 | L2₹8.0 LAdmitted-Finance | ₹8.0 L | L2 | Admitted-Finance |
| 3 | L3₹10.0 LAdmitted-Finance | ₹10.0 L | L3 | Admitted-Finance |
| Sl No | Description | Qty | Unit | Rudransh Infotech L1 | BRAHMA ASSOCIATE L2 | Precision Mapping GIS Pvt Ltd L3 |
|---|---|---|---|---|---|---|
| 1.00Property Tax | ||||||
| 1.01 | नगरपरिषद क्षेत्राचे UAV/Drone द्वारे हवाई छायाचित्रण करून भौगोलिक (GIS) नकाशा तयार करणे. प्रत्येक वॉर्डाचे कर विभागासाठी स्वतंत्र मॅपिंग करणे. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन प्रत्येक निवासी, अनिवासी, औद्योगिक, संस्थात्मक, शासकीय, मोकळी जागा इत्यादी सर्व मालमत्तांना स्वतंत्र व अद्वितीय (Unique) क्रमांक देणे. जुन्या व नवीन मालमत्तांचा स्वतंत्र नोंदवही (Register) तयार करणे. नवीन क्रमांक GIS नकाशावर दर्शविणे. प्रत्येक वॉर्डाचा Display Map तसेच संपूर्ण नगरपरिषद क्षेत्राचा Master Map तयार करणे. तसेच मुख्य कर निरीक्षक/कर विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याची साठवण (Rain Water Harvesting), सार्वजनिक सुविधा इत्यादींचे GIS Mapping करणे. | 1 | प्रति मिळकत | 410 ₹410 Lowest | 485 ₹485 | 499 ₹499 |
| 1.02 | निविदाधारकाने Android Mobile / Tablet किंवा सर्वेक्षण फॉर्म आधारित प्रणालीचा वापर करून नगरपरिषद क्षेत्रातील प्रत्येक मालमत्तेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. मुख्याधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जुनी, नवीन, निवासी, अनिवासी व मोकळ्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक मालमत्तेचे चौरस फूट/चौरस मीटरमध्ये मोजमाप करावे. कर आकारणीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती जसे की मजल्यांची संख्या, बांधकाम वर्ष, बांधकामाचा प्रकार, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्र, स्वच्छतागृहांची संख्या, वापर प्रकार इत्यादी नोंदवून प्रत्येक मालमत्तेचा सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करावा तसेच मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे घेऊन प्रणालीमध्ये अपलोड करावीत. | 1 | प्रति मिळकत | 223 ₹223 Lowest | 223 ₹223 Lowest | 223 ₹223 Lowest |
| 1.03 | नगरपरिषदेच्या कर विभागाकडील विद्यमान मालमत्ता माहिती व वॉर्डनिहाय कर नोंदी अद्ययावत करणे. सर्वेक्षणाद्वारे प्राप्त माहिती जसे की मजल्यांची संख्या, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्र, करपात्र क्षेत्र, मोकळी जागा इत्यादी संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करणे. नगरपरिषदेने निर्देशित केलेल्या RV (Rateable Value) अथवा CV (Capital Value) पद्धतीनुसार कर आकारणी करणे. प्रत्येक मालमत्तेचे कर आकारणी पत्रक (Assessment Sheet) तयार करून नगरपरिषदेस सादर करणे. प्रारूप कर आकारणी यादी (Draft Assessment List), सुधारित कर आकारणी नोटीस, हरकतींची नोंदवही, सुनावणी नोटीस, आवश्यक स्टेशनरी, अंतिम कर आकारणी यादी व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे नगरपरिषदेस उपलब्ध करून देणे. | 1 | प्रति मिळकत | 375 ₹375 Lowest | 390 ₹390 | 398 ₹398 |
| 2.00 | अंतिम कर आकारणी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनमान्य IWBP (Integrated Water Billing & Property Tax System) अथवा शासनाने निर्देशित केलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये सर्व कर आकारणी माहिती वेळेत व अचूकपणे अद्ययावत (Data Entry / Updation) करणे. | 1 | प्रति मिळकत | 95 ₹95 Lowest | 118 ₹118 | 130 ₹130 |
| 3.00 | नगरपरिषदेतील मालमत्ता कर विभागामध्ये वापरात असलेल्या संगणक प्रणाली, कर आकारणी सॉफ्टवेअर, कर संकलन प्रणाली, बिल बुक प्रिंटिंग प्रणाली तसेच संबंधित सर्व संगणकीय प्रणालींची वार्षिक देखभाल (AMC), आवश्यक दुरुस्ती, तांत्रिक सहाय्य व अखंड कार्यरत ठेवण्याची जबाबदारी निविदाधारकाची राहील. | 1 | प्रति मिळकत /प्रति वर्ष | 105 ₹105 Lowest | 134 ₹134 | 155 ₹155 |
| 4.00 | नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता धारकांना कर मागणी सूचना, कर भरणा स्मरणपत्र, कर भरल्यानंतर प्राप्ती संदेश (Receipt Confirmation), थकबाकी सूचना तसेच नगरपरिषदेस आवश्यक असलेले इतर सर्व SMS संदेश पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. | 1 | प्रति एस.एम.एस | 1 ₹1 Lowest | 1 ₹1 Lowest | 1 ₹1 Lowest |
| 5.00 | नगरपरिषद क्षेत्रातील सर्व इमारती व मोकळ्या जागांचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मोजमाप करणे, कर आकारणीसाठी आवश्यक सर्व माहिती संकलित करणे, GIS आधारित सॉफ्टवेअर, मोबाइल ॲप्लिकेशन, वेब पोर्टल, डिजिटल सर्वेक्षण प्रणाली, डेटा व्यवस्थापन प्रणाली तसेच मालमत्ता कर आकारणीसाठी आवश्यक संपूर्ण संगणकीय प्रणाली विकसित करून कार्यान्वित करणे व चालविणे. | 1 | प्रति युनिट | 6,50,000 ₹6,50,000 Lowest | 8,00,000 ₹8,00,000 | 10,00,000 ₹10,00,000 |
Tender Value
Refer Docs
EMD Value
₹50,000
Closing Date
11 Aug 2026, 5:00 pmClosed
Chief Officer, Municipal Council Jintur
Municipal Council Jintur
As per NIT
2026_DMA_1320422_1
E tender /MCJintur / 1233/26-27 - 20072026
Open Tender
Consultancy
Item Rate
270 days
Jintur
Please refer Tender documents.
3 documents required · 3 mandatory
₹25,000
₹50,000
Municipal Council Jintur
20 Aug 2026
22 Jul 2026
12 Aug 2026
22 Jul 2026
11 Aug 2026
22 Jul 2026
28 Jul 2026
| Sl No | Description | Qty | Unit | Est. Rate | Est. Amount |
|---|---|---|---|---|---|
| 1Property Tax | |||||
| 1.01 | नगरपरिषद क्षेत्राचे UAV/Drone द्वारे हवाई छायाचित्रण करून भौगोलिक (GIS) नकाशा तयार करणे. प्रत्येक वॉर्डाचे कर विभागासाठी स्वतंत्र मॅपिंग करणे. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन प्रत्येक निवासी, अनिवासी, औद्योगिक, संस्थात्मक, शासकीय, मोकळी जागा इत्यादी सर्व मालमत्तांना स्वतंत्र व अद्वितीय (Unique) क्रमांक देणे. जुन्या व नवीन मालमत्तांचा स्वतंत्र नोंदवही (Register) तयार करणे. नवीन क्रमांक GIS नकाशावर दर्शविणे. प्रत्येक वॉर्डाचा Display Map तसेच संपूर्ण नगरपरिषद क्षेत्राचा Master Map तयार करणे. तसेच मुख्य कर निरीक्षक/कर विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याची साठवण (Rain Water Harvesting), सार्वजनिक सुविधा इत्यादींचे GIS Mapping करणे. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.02 | निविदाधारकाने Android Mobile / Tablet किंवा सर्वेक्षण फॉर्म आधारित प्रणालीचा वापर करून नगरपरिषद क्षेत्रातील प्रत्येक मालमत्तेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. मुख्याधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जुनी, नवीन, निवासी, अनिवासी व मोकळ्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक मालमत्तेचे चौरस फूट/चौरस मीटरमध्ये मोजमाप करावे. कर आकारणीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती जसे की मजल्यांची संख्या, बांधकाम वर्ष, बांधकामाचा प्रकार, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्र, स्वच्छतागृहांची संख्या, वापर प्रकार इत्यादी नोंदवून प्रत्येक मालमत्तेचा सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करावा तसेच मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे घेऊन प्रणालीमध्ये अपलोड करावीत. | - | प्रति मिळकत | - | - |
| 1.03 | नगरपरिषदेच्या कर विभागाकडील विद्यमान मालमत्ता माहिती व वॉर्डनिहाय कर नोंदी अद्ययावत करणे. सर्वेक्षणाद्वारे प्राप्त माहिती जसे की मजल्यांची संख्या, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्र, करपात्र क्षेत्र, मोकळी जागा इत्यादी संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करणे. नगरपरिषदेने निर्देशित केलेल्या RV (Rateable Value) अथवा CV (Capital Value) पद्धतीनुसार कर आकारणी करणे. प्रत्येक मालमत्तेचे कर आकारणी पत्रक (Assessment Sheet) तयार करून नगरपरिषदेस सादर करणे. प्रारूप कर आकारणी यादी (Draft Assessment List), सुधारित कर आकारणी नोटीस, हरकतींची नोंदवही, सुनावणी नोटीस, आवश्यक स्टेशनरी, अंतिम कर आकारणी यादी व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे नगरपरिषदेस उपलब्ध करून देणे. | - | प्रति मिळकत | - | - |
| 2अंतिम कर आकारणी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनमान्य IWBP (Integrated Water Billing & Property Tax System) अथवा शासनाने निर्देशित केलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये सर्व कर आकारणी माहिती वेळेत व अचूकपणे अद्ययावत (Data Entry / Updation) करणे. | |||||
| 3नगरपरिषदेतील मालमत्ता कर विभागामध्ये वापरात असलेल्या संगणक प्रणाली, कर आकारणी सॉफ्टवेअर, कर संकलन प्रणाली, बिल बुक प्रिंटिंग प्रणाली तसेच संबंधित सर्व संगणकीय प्रणालींची वार्षिक देखभाल (AMC), आवश्यक दुरुस्ती, तांत्रिक सहाय्य व अखंड कार्यरत ठेवण्याची जबाबदारी निविदाधारकाची राहील. | |||||
| 4नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता धारकांना कर मागणी सूचना, कर भरणा स्मरणपत्र, कर भरल्यानंतर प्राप्ती संदेश (Receipt Confirmation), थकबाकी सूचना तसेच नगरपरिषदेस आवश्यक असलेले इतर सर्व SMS संदेश पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. | |||||
| 5नगरपरिषद क्षेत्रातील सर्व इमारती व मोकळ्या जागांचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मोजमाप करणे, कर आकारणीसाठी आवश्यक सर्व माहिती संकलित करणे, GIS आधारित सॉफ्टवेअर, मोबाइल ॲप्लिकेशन, वेब पोर्टल, डिजिटल सर्वेक्षण प्रणाली, डेटा व्यवस्थापन प्रणाली तसेच मालमत्ता कर आकारणीसाठी आवश्यक संपूर्ण संगणकीय प्रणाली विकसित करून कार्यान्वित करणे व चालविणे. | |||||
stage.html
html • 0.03 MB
tech_eval.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
Tap a document below to read it instantly. You can also download everything as a ZIP if you prefer.
details.html
html • 0.03 MB
Tendernotice_1.pdf
PDF • 19.46 MB
BOQ_2262589.xls
BOQ • 0.23 MB
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at [email protected].