Loading…
Loading…
| # | Company | Amount | Rank | Status |
|---|---|---|---|---|
| 1 | L1₹2.4 LAccepted-AOC WARORA DIST CHANDRAPUR | WARORA | CHANDRAPUR | MAHARASHTRA | L1 | Accepted-AOC LOW | |
| 2 | L2₹2.5 L+₹13,035 (5.42%)Rejected-Finance | L2 | Rejected-Finance HIGH | |
| 3 | L3₹2.7 L+₹27,460 (11.4%)Rejected-Finance | L3 | Rejected-Finance HIGH |
Tender Value
₹25 L
EMD Value
₹20,000
Closing Date
4 Nov 2021, 5:00 pmClosed
Chief Officer Alandi Municipal Council
Alandi Municipal Council Tal.khed Dist.Pune
To appoint a technical advisory body to guide the Alandi Municipal Council for a clean survey 2021-2022 and Mazi Vasundhara Abhiyan.
2021_DMA_730714_1
AMC_2021_SS2022
Open Tender
Miscellaneous Services
Item Rate
365 days
Alandi Municipal Council
To appoint a technical advisory body to guide the Alandi Municipal Council for a clean survey 2021-2022 and Mazi Vasundhara Abhiyan.
2 documents required · 2 mandatory
₹1,500
₹20,000
25 Jan 2022
21 Oct 2021
9 Nov 2021
21 Oct 2021
4 Nov 2021
21 Oct 2021
Amount
घरोघरी जाऊन swachtta App download करून घेणे, स्वच्छ सर्वेक्षणच्या प्रश्नांची तयारी करून घेणे, कचरा वर्गीकरण करून घेणे, Home Composting प्रशिक्षण देणे, प्लास्टिक बंदी बाबत माहिती देणे, घरोघरी जाऊन नागरिकांना पर्यावरण संवर्धन हरित शपथ, स्वच्छता शपथ इ. शपता देणे तसेच वृक्षलागवडीचे महत्व समजावून सांगणे, धर्मशाळांना त्यांचे स्तरावर ओला कचरा जिरविणेकरिता आवश्यक मार्गदर्शन व व्यवस्थापन करणे, शहरातील BWG चे सर्वेक्षण व आवश्यक मार्गदर्शन सेवा पुरविणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी Painting साठी samples सुचविणे, Innovation and Best practices सुचविणे/शोधण्यात व राबविणे. Water Conservation संबंधी जनजागृती करणे व आवश्यक कृती आराखडा राबविणे. Energy Conservation संदर्भात जनजागृती करणे. E vehical संदर्भात जनजागृती करणे. (1. ULB Level Innovation 2. ULB Level Innovation)
विविध विषयावर जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करणे.
जनजागृती करिता निबंध, रांगोळी,वक्तृत्व स्पर्धा इ. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. (ट्रॉफी किंवा बक्षिस नगरपरिषदेमार्फत देण्यात येईल)
जनजागृती करिता निबंध, रांगोळी,वक्तृत्व स्पर्धा इ. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. (ट्रॉफी किंवा बक्षिस निविदाकारामार्फत देण्यात येईल)
cycle rally आयोजित करणे
other rally आयोजित करणे
marathon स्पर्धा आयोजित करणे. (ट्रॉफी किंवा बक्षिस नगरपरिषदेमार्फत देण्यात येईल)
marathon स्पर्धा आयोजित करणे. (ट्रॉफी किंवा बक्षिस निविदाकारामार्फत देण्यात येईल)
श्रमदान मोहिम आयोजित करणे
नदी स्वच्छता मोहिम आयोजित करणे
शहरात वृक्षलागवड मोहिम आयोजित करणे
प्लास्टिक बंदी, कचरा वर्गीकरण, उघड्यावर कचरा टाकणे, लघवी-शौच इ. गुन्ह्याबाबत दंडात्मक कार्यवाही करणे.
कचरा प्रक्रिया केंद्रावर करावयाच्या सुधारणा सुचविणे व सदर काम संबंधितांकडून करून घेणे. तसेच GFC संदर्भात लागणा-या On-field उपाययोजना बाबत माहिती देणे व त्या करून घेणे.
स्वच्छ सर्वेक्षण , GFC, ODF++, माझी वसुंधरा इ. परीक्षण संधर्भात वेळोवेळी नगरपरिषद सांगेल त्यानुसार कार्यवाही व व्यवस्थापन कामकाज पार पाडणे तसेच लागणाऱ्या Documentation मध्ये सहायता पुरविणे.
नागरिकांच्या घरोघरी जावून उपलब्ध असणा-या जागेत किमान ५ वृक्षांची लागवड करून त्याचे Geo-Tagging करणे. (झाडे नगरपरिषद पुरवेल)
नागरिकांच्या घरोघरी जावून उपलब्ध असणा-या जागेत किमान ५ वृक्षांची लागवड करून त्याचे Geo-Tagging करणे. (झाडे निविदाकार पुरवेल)
शहराची वृक्षगणना करणे. शहरातील प्रत्येक वृक्षाची स्थळनिहाय, जातीनिहाय नोंद करून Geo Tagging करणे.
संपुर्ण शहराचा स्वच्छ सर्वेक्षण करिता व माझी वंसुधंरा करिता आवश्यक असणारा सविस्तर डेटा तयार करणे. (आस्थापना निहाय माहिती, वृक्ष आच्छादन संदर्भात माहिती,घनकचरा संकलन विलगीकरण व प्रक्रीया संदर्भात माहिती, आरोग्य संदर्भात गोळा होणा-या कराची आकडेवारी ठेवणे इ.)
shankar dharknar
Akash Maroti Zade
tech_bid_open.pdf
tech_eval.pdf
fin_bid_open.pdf
boq_comp_chart.xlsx
xlsx
fin_eval.pdf
aoc.pdf
Download all tender documents and submit your bid
Disclaimer: TenderKart has made every reasonable effort to ensure that the information on this page is accurate and authentic, however it cannot be held liable for any third-party claims or losses or any damages. TenderKart makes no warranty, expressed or implied, as to the results obtained from the use of this information. If you notice any error or omission, please let us know at .